अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी | akshay tritiya wishes in marathi | akshay tritiya status in marathi.

अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी २०२१ / akshay tritiya wishes in marathi.

अक्षय-तृतीया-शुभेच्छा-मराठी
अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी
अक्षय तृतीया शुभेच्छा २०२१ : हिंदूं संस्कृतीनुसार अक्षय तृतीयेचा सण खूप शुभ मानला जातो.  अक्षय तृतीया हा वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. या दिवसाला “आखा तीज” असेही म्हटले जाते.
हा एक आत्मपूर्ती करणारा मुहूर्त आहे ज्यामध्ये कोणतेही मुहूर्त कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी काढले जात नाही. या दिवशी सोन्याचे खरेदी व  दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या नातेवाईक आणि मित्रांना अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश पाठवा.

आजच्या आपल्या अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश च्या पोस्टमध्ये तुम्हाला akshay tritiya shubhechha marathi,akshay tritiya status marathi , akshay tritiya messages marathi, akshay tritiya sms marathi , akshay tritiya greetings marathi, akshay tritiya images marathi, akshay tritiya wishes marathi इत्यादीचा संग्रह घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की, अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश आवडल्या असतील आणि तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी तसेच फॅमिली सोबत व्हाट्सअप्प , फेसबुक, इंस्टाग्राम, शेरचॅट वर नक्की share कराल.

अक्षय तृतीया स्टेटस मराठी / akshay tritiya status marathi.

Akshay-tritiya-status-marathi
Akshay tritiya status marathi
अक्षय राहो सुख तुमचे…
अक्षय राहो धन तुमचे…
अक्षय राहो प्रेम तुमचे…
✨अक्षय राहो आरोग्य तुमचे.
या शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा.✨
आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,
सुखासमाधानाचा असो आजचा
 दिवस हीच सदिच्छा..
✨अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.✨
जीवनदीप जाई उजळूनी,
सुख समृद्धी लाभ जीवनी,
भक्ती प्रेमरस ओथंबूनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी…
✨अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.✨
साडे तीन मुहूर्तापैकी एक… अक्षय
तृतीया…आपल्या जीवनात सुख ,
 समृद्धी,
समाधान , आणि शांती लाभो…
हि ईश्वर
चरणी प्रार्थना….
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!????
आजच्या या शुभ दिवशी
भगवान देवी लक्ष्मीस प्रार्थना आहे
त्यांची कृपादृष्टी सदैव तुम्हा व
तुमच्या कुटुंबावर राहो.
✨अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.✨
अक्षय होवो मानवता
मत्सर होऊ दे क्षय
प्रेमाचा होऊ दे विजय आणि
तोंड काळे होवो द्वेष करणाऱ्याचे !
✨अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.✨
तुमच्यासारखी मौल्यवान माणसं
आमच्याशी नातं जोडून आहेत
परमेश्वरापाशी मागणं एकच
आपलं हे सुख अक्षय राहू दे..
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!????

अक्षय तृतीया मेसेजेस मराठी / akshay tritiya messages marathi.

Akshay-tritiya-messages-marathi
Akshay tritiya messages marathi
तुमच्या घरात धनाची पाऊस येवो
लक्ष्मीचा सदैव वास राहो
संकटांचा नाश होवो
शांती चा वास राहो
✨अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा.✨
करा कृपा मजवर देवी लक्ष्मी
जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच
गुण गात आहेत प्रत्येक
क्षणी आपल्या
 चरणी शिश नमवत आहेत.
✨अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.✨
माता लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणपती बाप्पाचा वास असो,
आणि माता दुर्गाचा आशिर्वाद
असो तुमच्या
जीवनात प्रकाशच प्रकाश होवो,
✨अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.✨
अक्षय चा अर्थ “कधीही नष्ट होणारा” असा आहे
आजच्या या शुभ दिवशी माझी प्रार्थना आहे की
आपल्या जीवनात प्रेम, सुख,
समृद्धी, उत्साह आणि धनाची
कधीही कमतरता न येवो.
✨अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा.✨
या शुभदिनी सोनं विकत घेणे आणि घालणे
भाग्य आणि समृध्दी
 आणण्यासाठी मानली जाते.
माझी अशी इच्छा आहे की तुमच्यासाठीही
 हे असेच होऊ दे….
✨ अक्षय तृतीयाचा हा सण
तुमच्या सर्वांसाठी शुभ होवो !✨

अक्षय तृतीया कोट्स मराठी / akshay tritiya quotes marathi.

Akshay-tritiya-quotes-marathi
Akshay tritiya quotes marathi
आपले प्रत्येक काम पूर्ण होवो
नाही कोणते स्वप्न अपूर्ण राहो
धन धान्य आणि प्रेमाने भरलेले असो जीवन
घरात होवो देवी लक्ष्मी चे आगमन
✨अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा..!✨
दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
असा असो तुमचा अक्षय तृतीया सण,
✨अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा…✨
सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी
✨अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.✨
लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसो..
प्रत्येक जण तुमच्याकडून लोन घेण्यासाठी येवो..
देव देईल तुम्हाला इतके धन की
गायब होईल घरातली चिल्लर…
✨अक्षय तृतीया शुभेच्छा.✨
तुम्ही दान करा, तुम्हाला अनेक
पटीने वाढुन मिळेल.
अक्षय तृतीयेचा दिवस
मंगलच मंगल असेल .
✨अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा.✨

अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश मराठी / akshay tritiya shubhechha marathi.

Akshay-tritiya-shubhechha-marathi
Akshay tritiya shubhechha marathi
लोकं अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात,
माझं असं मानणं आहे की,
या दिवशी आपण लोकांच्या
हृदयात जागा मिळवली पाहिजे,
✨तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.✨
घन न घन जसा बरसतो ढग,
तशीच होवो धनाची वर्षा,
मंगलमय होवो हा सण,
भेटवस्तूंची लागो रांग,
✨अक्षय तृतीया शुभेच्छा.✨
आंबासारखा गोड सण घेऊन
येवो
आपल्या जीवनात गोड क्षण
????अक्षय तृतीया निम्मित हार्दिक
शुभेच्छा!????
हृदयाला मिळो हृदय,
आमच्याकडे आवर्जून येत जात राहा,
अक्षय तृतीयेचा सण आहे,
आनंदाची गाणी गात राहा,
✨हॅपी अक्षय तृतीया.✨
या अक्षय तृतीयेला..
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..
✨अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.✨
हृदयाला हृदय मिळत राहो
तुम्ही आमच्या घरी येत राहोत
अक्षय तृतीया ही संधी आहे
आनंदाचे गाणी म्हणत रहा.
✨अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा!✨

अक्षय तृतीया फोटो मराठी / akshay tritiya images marathi.

Akshay-tritiya-images-marathi
Akshay tritiya images marathi
यश येवो तुमच्या दारात,
आनंदाचा असो सगळीकडे वास,
धनाचा होवो वर्षाव मिळो
तुम्हाला सगळ्यांचं प्रेम,
✨असा साजरा करा अक्षय तृतीयेचा सण.✨
मनाचा उघडा दरवाजा…
जे आहे ते मनात व्यक्त करा…
अक्षय तृतीयेच्या आनंदात…
प्रेमाचा मधही विरघळू दे…
✨अक्षय तृतीया शुभेच्छा.✨
प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
✨अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा.✨
अक्षय तृतीया आली आहे..
सोबतच आनंद घेऊन आली आहे..
सुख समृद्धी मिळवा..
प्रेमाचा बहार आली आहे..
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला..
✨अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा.✨

हृदयाचे दार उघडा,
मना जे आहे ते सांगा,
अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर
प्रेमाचा मध चाखा !
✨अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा.✨

अक्षय तृतीया बॅनर मराठी / akshay tritiya banner marathi.

Akshay-tritiya-banner-marathi
Akshay tritiya banner marathi
लक्ष्मी माता वरदान दिलं नाहीस
 जरी आम्हाला,
पण प्रेम मात्र नक्की दे,
तुझ्या चरणी जाओ पूर्ण आयुष्य…
फक्त तुझा आशिर्वाद दे…
जय माता लक्ष्मी.
✨अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.✨
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या
कृपेसोबतच…
तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही
वर्षाव होवो..
अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो.
✨अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.✨
हे लक्ष्मी माता तुझ्यावरील विश्वास
कायम राहू दे,
जेव्हा येईल काही संकट,
तेव्हा तुझ्या प्रकाशाने योग्य मार्ग
दिसू दे
✨अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.✨
ही अक्षय तृतीय तुमच्या कुटुंबाला
नवचैतन्य, सुख शांती व प्रेम देऊन जावो
हीच आमची कामना
✨अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा..!✨

अक्षय तृतीया मराठी / akshay tritiya in marathi.

Akshay-tritiya-in-Marathi
Akshay tritiya in Marathi
उमा, रमा, ब्रह्माणी,
 तुचं आहेस जगन्माता।
सूर्य  ध्यावत,
 नारद ऋषि गाता॥
॥ ॐ जय लक्ष्मी माता॥
✨अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा.✨
प्रार्थना आहे की आपणास
आणि आपल्या कुटुंबास
ही अक्षय तृतीया सुख समृद्धी
आणि भरभराटीची जावो.
✨अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.✨
देवी लक्ष्मी आपल्या कुमकुम
लागलेल्या पायांनी तुमच्या द्वारी येवो.
आपणास व आपल्या कुटुंबास
✨अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा.✨
यश तुमच्या पायांवर वंदन करो
आनंद आजूबाजूला फिरत राहो
जुळो सर्वांचे मन
✨असा जावो आपणास अक्षय तृतीयेचा सण.✨

अक्षय तृतीया संदेश मराठी / akshay tritiya sms marathi.

अक्षय जीवनासाठी सर्वोत्तम
दागिना
मास्क वापरा.. सुरक्षित रहा..
काळजी घ्या.. आनंदी रहा..
अक्षय तृतीयाच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा!????
नोटांनी भरलेला खिसा असो
आनंदाने भरलेले जग
या अक्षय तृतीयेला तुम्हास
लाभो सुख शांती अनेक..!
✨अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.✨
माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो,
तुमच्याकडे अक्षय्य धनाचा
 साठा होवो,
✨अक्षय्य तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा.✨
सगळ्यांची दुःख दूर कर,
अपराधाला माफी दे आणि सुखांनी
प्रत्येकाची झोळी भर,
जय लक्ष्मी देवी.
✨अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.✨
ॐ जय लक्ष्मी माता,
आई जय लक्ष्मी माता।
तुझीच सेवा करू प्रत्येक दिनी,
 हर विष्णु विधाता॥
॥ॐ जय लक्ष्मी माता॥
✨अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा.✨
माता लक्ष्मी आपल्या कुकंवाच्या
पावलांनी तुमच्या घरी आलीयं,
✨या दिवसाच्या
तुम्हाला अक्षय शुभेच्छा.✨

अक्षय तृतीया विडिओ स्टेटस मराठी / akshay tritiya video status marathi.

 
Read more 👇👇👇

लक्ष्य दया :– तुमच्या जवळ आणखी अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी | akshay tritiya wishes in marathi | akshay tritiya status in marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏….

Please :- आम्हाला आशा आहे की अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी | akshay tritiya wishes in marathi | akshay tritiya status in marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….????

नोट : अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी | akshay tritiya wishes in marathi | akshay tritiya status in marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  akshay tritiya shubhechha marathi,akshay tritiya status marathi , akshay tritiya messages marathi, akshay tritiya sms marathi , akshay tritiya greetings marathi, akshay tritiya images marathi, akshay tritiya wishes marathi. इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment

x