51+ Miss You status marathi | मिस यू स्टेटस मराठी | miss u sms marathi.

शेअर कर मित्रा

 

मिस यू स्टेटस मराठी/ Miss You status marathi .😢 

Miss-you-status-marathi
Miss you status marathi

 

मिस यू स्टेटस म्हणजे आपल्या कुटूंबाला, प्रिय व्यक्तीला, मित्रांना, प्रियेसी, प्रियकर  हे सांगायला हवे आहे की त्यांच्यापासून वेगळे झाल्याने तुम्ही त्यांची किती आठवण काढतायत आणि ती व्यक्ती तुमच्या सोबत नसल्यामुळे तुम्ही किती दुःखी आहात या आपल्या भावना दाखवणे.आपण लोकांना भेटतो, त्यांच्याशी घट्ट मैत्री होते आणि कधीकधी आपण कारणास्तव त्यांच्या पासून दुरावतो किंवा त्यांना कायमचे गमावतो.
आपण चांगले जुने दिवस मिस करतो, आपण बालपणीतल्या आठवणी , आपल्याला रोमांच आठवतो, सोबत व्यथित केलेले मजेशीर प्रसंग आठवतात आणि बरेच काही आपण मिस करत असतो.अशा वेळेस miss u status marathi आपण आपल्या प्रिय व्यक्तीचा आठवणीत miss u whatsapp Status marathi शेर करू शकता.

काही वेळा जेव्हा आपला boyfriend, Girlfriend कदाचित काही कारणास्तव दूर आहे किंवा कदाचित तुमच्या दोघांमध्ये थोडासा भांडण होऊ झाले असते. कारण काहीही असो, जेव्हा आपल्या प्रियकर/ प्रियेसी तुमच्यापासून दूर असेल तेव्हा तुम्ही नक्कीच त्यांना खूप miss करत असतात .आपल्या मित्रांना आणि कुटूंबाला आणि विशेषत: आपल्या प्रियकर/ प्रियेसी हे सांगण्याचा आणखी कोणता चांगला मार्ग आहे की त्याबद्दल आपल्या whatsapp Status ला miss u status ठेवणे. आम्हाला आशा आहे की , miss u status marathi या पोस्टमधील athavan status marathi, Miss u images marathi, miss you sms marathi, miss u messages marathi, miss u shayari marathi ,miss you poem marathi ,miss u status for friends,miss you status for boyfriend & Girlfriend ,sad miss u status marathi, heart touching miss you status marathi,इत्यादी तुम्हाला आवडले असतील.

 

मिस यू कोट्स मराठी / Miss you quotes marathi.

मन करतं तुला मिठीत घेऊन सांगाव
किती त्रास होतो तुझ्यापासून
दूर राहून
जीवन जगतांना..
Miss u pilu😢
🌼🌼🌼🌼🌼
 
कोणास ठाऊक, कशा जुळतात
मनमनाच्या गाठी,
अवतीभवती लाख माणसं पण
मन झुरतं एकासाठीच..
#I miss you.😘
🌸🌸🌸🌸🌸🌸
मन करतयं तूला मिठीत घेऊन
सांगाव किती त्रास होतोय
तुझ्यापासून दूर राहण्याचा.
Miss you my bestie.😍
🌼🌼🌼🌼🌼🌼

 

आठवण स्टेटस मराठी / Aathavan status marathi.

Aathavan-status-marath
Aathavan status marathi

 

आज खरंच खूपच
मनापासून तुझी आठवण येतेय
तुला भेटावसं वाटतंय
थोडसं तुझ्या सोबत बोलावसं वाटतंय
Miss U..😑

🌸🌸🌸🌸🌸🌸

खरंच किती वेडं असतं ना
आपलं मन
कुणाच्या तरी आठवणीत
जगत असतं
आणि आशा करतं की
त्या व्यक्तीनेही आपल्याला
थोडंतरी Miss करावं.
🌼🌼🌼🌼🌼🌼
नशीब किती खराब म्हणावं…
हृदयाच्या सर्वात जवळच्या
व्यक्तीला मात्र दूर राहून
Photo मध्ये पाहावं लागतंय.
🌸🌸🌸🌸🌸🌸

मिस यू फोटो / Miss you images in marathi.

Miss-you-images-marathi
Miss you images marathi

 

पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची 
कोण
आठवण काढत?
आठवण त्यांचीच
येते जे सोडून गेलेत…
🌼🌼🌼🌼🌼🌼
तु नकोना रुसत जावुस
माझ्यावर मला नाहीना करमन
तुझ्याशी बोलल्याशिवाय..
Miss u jaan
🌸🌸🌸🌸🌸🌸
येईन किंवा न येईन परत 
तुझ्या भेटीला, आठवणी माञ
बांधुन ठेवीन
काळजातल्या गाठीला…
🌼🌼🌼🌼🌼🌼

Miss you status for boyfriend marathi.

Miss-u-status-for-boyfriend-marathi
Miss u status for boyfriend marathi

 

तुझ्यात आणि माझ्यात
कुठे दुरावा आहे
आठवण तिकडे आणि
उचकी इकडे
हाच आपल्या प्रेमाचा
मोठा पुरावा आहे…
🌸🌸🌸🌸🌸🌸

 

एवढं प्रेम झालंय तुझ्यावर की
तुझ्याशिवाय आता मला करमत नाही
जवळ तर सगळेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.

 

🌼🌼🌼🌼🌼🌼

 

ज्यांच्याशी बोलायची
सवय होऊन जाते ना
त्यांच्याशी बोलणं नाही झालं की मन
उदास होऊन जातं.

 

🌸🌸🌸🌸🌸🌸

 

Miss you status for girlfriend marathi.

Miss-you-status-for-girlfriend-marathi
Miss you status for girlfriend marathi

 

मी नाही केला तर
काही लोकं स्वतःहून Msg
पण करत नाहीत.

 

🌼🌼🌼🌼🌼🌼

 

एक Call ची खुप वाट बघतोय
कोणी तरी खुप
प्रेमाने सांगितलं होत
की वेळ भेटला तर
नक्की Call करेल..

 

🌸🌸🌸🌸🌸🌸

 

सगळं खोटं असू शकतं पण
अर्ध्या रात्री कोणासाठी तरी आपल्या
डोळ्यात आलेले अश्रू कधीच खोटे
नसतात.

 

🌼🌼🌼🌼🌼🌼

sad miss u status marathi.

 

ज्यांच्या आठवणीने चेहऱ्यावर
Smiles येतं होती
आज त्यांच्याच आठवणीने
डोळ्यांत पाणी येत आहे.

 

🌸🌸🌸🌸🌸🌸

 

आठवण
असा एकही दिवस नाही की
तुझी आठवण येत नाही
तुझा Photo पाहिल्याशिवाय तर
दिवसच पुढे जात नाही.

 

🌼🌼🌼🌼🌼🌼

 

तुझी आठवन
आली की तुझा
PHOTO पाहतो आणि
पाहता पाहता पुन्हा तुझ्या
प्रेमात
गुंतून जातो.
🌸🌸🌸🌸🌸🌸

 

एका दिवसाचे
24 hours
1440 minutes आणि
84400 seconds every time
i miss you & i love u.

 

🌼🌼🌼🌼🌼🌼

 

heart touching miss you status marathi.

 

नाही विसरता येणार 
तुला कारण तू
नशिबात जरी नसशील
तरी हृदयात मात्र
मरेपर्यंत राहशील.

 

🌸🌸🌸🌸🌸🌸

 

जवळ असलं की भांडायचं
आणि दूर गेलं की miss करायचं
कसं होणार
आमचं देवालाच माहीती!
🌼🌼🌼🌼🌼🌼

 

जेवढं आपण कोणाला तरी
Miss करतो ना
तेवढंच प्रेम वाढत,
पण कधीकधी आठवण पण एवढी येते कि
डोळ्यातून पाणी सुद्धा येत.

 

🌸🌸🌸🌸🌸🌸

 

खोटं प्रेम करणाऱ्याला हवं ते
मिळत.. आणि खरं प्रेम करणाऱ्याच्या
नशिबात मात्र आठवणी शिवाय
काहीच उरत नाही..
🌼🌼🌼🌼🌼🌼

Miss u whatsapp status marathi.

 

आम्ही तुम्हाला मॅसेज करायचा….
तूम्ही बघून ही 
रिप्लाय नाही द्यायचा
म्हनजे आम्ही येडे.
🌸🌸🌸🌸🌸🌸

 

oyy खडूस
video call करु का
तुला बघायची ईच्छा झालीय
Miss u.
🌼🌼🌼🌼🌼🌼

 

आठवण काढत जा 
गरीबांची
I miss you.
🌸🌸🌸🌸🌸🌸

 

देवा पुढच्या जन्मी त्या लोकांना
Mobile चं नको देऊ…
जे माझ्या messages चा
Reply देत नाहीत…!

 

🌼🌼🌼🌼🌼🌼

 

मला माहितेय तुझा मला आता
msg येणार नाही
तरी या वेड्या मनाने तुझी
वाट बघण सोडल नाही.
🌸🌸🌸🌸🌸🌸

 

ज्या दिवशी तुला
बोलावसं वाटेल ना,
त्यादिवशी माझ्यासोबत बोल
मी तुझ्या बोलण्याची
कायम वाट बघत आहे.

 

🌼🌼🌼🌼🌼🌼

 

खुश राहण्यासाठी जास्त काही
नाही लागत
फक्त एका special माणसाची
साथ लागते.
I miss you.

 

🌸🌸🌸🌸🌸🌸

 

का कोणास ठाऊक यार
मग उगाचच कोणाला तरी
खूप
Miss करत आहे.

 

आठवन कविता मराठी / Miss u poem in marathi.

 

शांत संध्याकाळी समुद्रकिनारी
तुझी वाट बघत मी बसलो होतो
दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी
एकटाच बोलत बसलो होतो…

 

🌼🌼🌼🌼🌼🌼

 

माझ्या मनातलं..
तुला कॉल करू शकत नाही पण
तुझी केअर करायला खुप आवडत..
तुला मॅसेज करू शकत नाही पण
तुझा विचार करायला खुप आवडत…
तुला रोज भेटु शकत नाही पण
तुला मिस करायला खुप आवडत…
कस मी सांगु तुझ्यावर प्रेम
करायला मला खुप आवडत…
I Miss You

 

🌸🌸🌸🌸🌸🌸

 

मनाचे भाव असतात
साधे भोळे
तुझी आठवण येताच
भरतात डोळे.

 

🌼🌼🌼🌼🌼🌼

 

नाते जूऴते सहजपणे
नाते तुटते सहजपणे
पण, तुटल्यानंतर डोळ्यांतले
थेंबही गळतात सहजपणे
मग आठवणी का जात नाहीत सहजपणे…?
त्या का कोरल्या जातात नकळतपणे….?

 

🌸🌸🌸🌸🌸🌸

 

तुझ्या आठवणी म्हणजे
मोरपिसाचा हळूवार स्पर्श…
तुझ्या आठवणी म्हणजे
नकळत निर्माण होणारा हर्ष…

 

🌼🌼🌼🌼🌼🌼

 

नजरेत आहे मी जरा आठवण करा
माझ्या साठी देवाकडे प्रार्थना करा
मला तर सवय झाली आहे तुम्हाला
आठवण्याची जर तुम्हाला
उचकी लागली तर मला माफ़ करा!

 

🌸🌸🌸🌸🌸🌸

 

विसरलो नाही तुला मी कणभर
मनात तुझ्या मीही असेन खरंतर
अजूनही काव्य लिहितो मी तुझ्यावर
वाचत असशील तूही आठवणीने क्षणभर..
Read more 👇👇👇
 

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी मिस यू स्टेटस मराठी | Miss You status marathi | miss u sms marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏….

Please :- आम्हाला आशा आहे की मिस यू स्टेटस मराठी | Miss You status marathi | miss u sms marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट : मिस यू स्टेटस मराठी | Miss You status marathi | miss u sms marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  athavan status marathi, Miss u images marathi, miss you sms marathi, miss u messages marathi, miss u shayari marathi ,miss you poem marathi ,miss u status for friends,miss you status for boyfriend & Girlfriend ,sad miss u status marathi, heart touching miss you status marathi, इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..


शेअर कर मित्रा

Leave a Comment