श्रीराम नवमी शुभेच्छा मराठी 2021 | Ram navami wishes marathi | Ram navami images marathi

⛳श्रीराम नवमी शुभेच्छा मराठी २०२१ / shreeram navmi wishes marathi 2021.⛳

Shreeram-navami-wishes-marathi
Shreeram navami wishes marathi

श्रीराम नवमी २०२१ शुभेच्छा:
श्री राम नवमी हा हिंदू धर्माचा पवित्र सण आहे. हा उत्सव भगवान श्री राम यांना समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्म झाला. म्हणून रामनवमीच्या दिवशी प्रत्येक घरात भगवान श्री राम यांना विशेष प्रार्थना केली जाते. हिंदू धर्मग्रंथांवर आधारित चैत्र शुद्ध नवमीला दरवर्षी राम नवमीचा सण साजरा केला जातो. यावर्षी श्रीराम नवमीचा उत्सव 21 एप्रिल 2021 रोजी साजरा केला जाईल. या दिवशी आपण श्रीराम नवमी शुभेच्छा संदेश मराठी ( ram navami chya hardik shubhechha in marathi )भाषेत आपल्या मित्रांना आणि कुटूंबाला पाठवू शकता आणि रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.

त्याच बरोबर आजच्या रामनवमी शुभेच्छा संदेश या पोस्ट मध्ये shree Ramnavmi status marathi, shreeRam navmi quotes marathi,Ramnavmi messages marathi,shree Ramnavmi images marathi,shreeRam navmi banner marathi,Ramnavmi sms marathi,Ramnavmi in marathi,Ramnavmi shubhechha marathi,इत्यादीचा संग्रह तुम्हाला पाहायला मिळेल.आम्हाला आशा आहे की, तुम्हाला श्री रामनवमी शुभेच्छा संदेश २०२१ नक्की आवडेल,या पोस्टमधील श्री रामनवमी इमेजेस आपल्या व्हाट्सअप्प, फेसबुक, इंस्टाग्राम वर share करायला विसरू नका.

श्रीराम नवमी शुभेच्छा फोटोसह / shree Ram navami wishes images marathi.

Ram-navami-wishes-images-marathi
Ram navami wishes images marathi
शुभ दिवस आहे राम जन्माचा
चला करुया साजरा,
तुम्हाला सगळ्यांना
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
ज्यांचा कर्म धर्म आहे..
ज्यांची वाणी सत्य आहे.
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा
कृष्ण आवश्यक आहे,
तसाच प्रत्येकाच्या मनात,
मर्यादा पुरुषोत्तम
राम असणं आवश्यक आहे…
????श्रीराम नवमीच्या मनापासून शुभेच्छा!????

⛳ShreeRam navami whatsapp status marathi 2021 /श्रीराम नवमी व्हाट्सअप्प स्टेटस मराठी.⛳

Ram-navami-whatsapp-Status-marathi
Ram navami whatsapp Status marathi
मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या
जीवनातून आपल्याला विचार,
शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता
आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.????
अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
????श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!????
प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता,
मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता
आणि राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी
आरोग्यता, या चैत्रनवमीच्या शुभदिनी
श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या
आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना.
????श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!????

⛳ShreeRam navmi status marathi 2021 /श्रीराम नवमी स्टेटस मराठी.⛳

Shree-Ram-navami-status-marathi
Shree Ram navami status marathi

 

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
????श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!????
रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची
सुरुवात नेहमीच मिळेल आनंद
आणि आयुष्यात होईल भरभराट,
????श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!????

श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघु नंदनाला आमचा प्रणाम आहे…
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

⛳ShreeRam navmi messages marathi 2021 /श्रीराम नवमी मेसेजेस मराठी.⛳

Shreeram-navami-messages-marathi
Shreeram navami messages marathi
श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
????श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!????

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप
खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद
सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद,
सौभाग्याने भरलेले राहू द्या.
????पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!????
राम नवमीच्या दिवशी झाला रामाचा,
ज्याने रावणाचा अहंकार मिटवून
संहार केला पापाचा.. आणि
पताका फटकावला पुण्याचा..
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
गर्व आहे प्रभू रामचंद्रावर ज्यांनी
14 वर्षांचा वनवास  झेलला
आणि पापाचा संहार केला..
बोला श्री राम जय राम
रामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळे…
????श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!????

⛳ShreeRam navmi images marathi 2021 /श्रीराम नवमी इमेजेस मराठी.⛳

Ram-navami-images-marathi
Ram navami images marathi
प्रभू श्री रामचंद्राचे आयुष्यही अडचणींनी
भरलेले होते. पण ते कायम त्यांना
हसतमुखाने सामारे गेले..
त्यांचा हा आदर्श नक्की घ्या.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा,
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
पायो जी मैने राम
रतन धन पायो…
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

⛳ShreeRam navmi sms marathi 2021 /श्रीराम नवमी शुभेच्छा संदेश मराठी.⛳

श्रीराम-नवमी-शुभेच्छा-संदेश
श्रीराम नवमी शुभेच्छा संदेश
श्रीराम नवमीच्या दिवशी
प्रभू रामांनी जन्म घेतला तो दृष्टांचा
संहार करण्यासाठी या दिवसाचे
महत्व अजिबात कमी होऊ देऊ नका
आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम
रघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
माता सीतेचे धैर्य, लक्ष्मणाचे तेज
आणि भरताचे त्याग
आपल्या सगळ्यांना
आयुष्यात शिकवण देत राहो.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
आज प्रभू श्रीराम असते
तर त्यांनी प्रेमाचा खरा
अर्थ लोकांना शिकवला असता.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर..
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या
विचाराची कास धर..
????श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!????

⛳ShreeRam navmi banner marathi 2021 /श्रीराम नवमी बॅनर मराठी.⛳

Ram-navami-banner-marathi
Ram navami banner marathi
प्रभू रामचंद्रासारखा राजा होणे नाही.
प्रजेला सर्वस्व मानणाऱ्या
या देवतेच्या
विचारांचा अवलंब केला तरी पुरे!
????श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!????

बळे आगळा कोदंडधारी।
महाकाळा विक्राळ तोही थरारी।
पुढे मानवा किंकारा कोण ठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतित जावा ।
????श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!????
रामाप्रती भक्ती तुझी  ।
राम राखे अंतरी  ।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
????श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!????
उच्चारिता राम होय
पाप चर  ।
पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ।।
????श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!????

रामश्याम हा धर्मपारायण हा चक्रायुथ
श्रीनारायण जगदुत्पादक
त्रिभुवनजीवन मानवी रामरुप ल्याला.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

⛳Shree Ram navmi Quotes marathi 2021 /श्रीराम नवमी कोट्स मराठी.⛳

Ram-Navami-Quotes-marathi
Ram Navami Quotes marathi
जो सत्यमार्गावर चालतो
राम त्यांनाच भेटतो.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना आणि
मार्गक्रमण करत राहा तुम्हाला
नक्कीच यश मिळेल.
श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
राम ही राष्ट्राची संपत्ती आहे..
राम राष्ट्राचे प्राण आहे…
रामाचे अस्त्तित्व म्हणजे
भारताचे नवनिर्माण आहे.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

प्रभू रामांच्या चरणी लीन
राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
ज्यांच्या आयुष्यात पाप नाही,
जो कायम सदमार्गावरुन चालतो.
प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतात.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

⛳Ram navami shubhechha marathi 2021.⛳

Ram-navami-shubhechha-marathi
Ram navami shubhechha marathi
मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या
जन्म दिनी
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
प्रत्येकाच्या जीवनात आणि
जगण्यात
राम येवो हीच इश्वरचरणी प्रार्थना..
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि
राम शेवट आहे.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
बोलो सियावर
रामचंद्र की जय..
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

 ⛳भगवान राम स्टेटस मराठी/ Bhagwan ram status in Marathi.⛳

Shree-Ram-status-marathi
Shree Ram status marathi
राम नावाने करा जीवनाची सुरुवात ,
म्हणजे चांगल्या आयुष्याची होईल सुरुवात,
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
????श्रीराम नवमी निमित्त
आपणास व आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा!????
राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन
आम्हास सदैव वंदनीय आहे.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
राम नावाचा अर्थ जो जाणत नाही
तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात राम नाही तो
सगळ्यात मोठा दुर्भागी…
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

⛳Bhagwan ram suvichar in marathi.⛳

चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही
तिथी गंथयुक्त तरिही ,
वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
ज्यांच्या मनात श्रीराम आहे,
त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम,
एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम,
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
श्री राम राम रामेति ।
रमे रामे मनोरमे
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

⛳Bhagwan ram Quotes in marathi.⛳

एक ही नारा एकही
नाम प्रभू हमारा
जय श्रीराम,
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
सवे जानकी
सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
राम नाम जपत राहा
चांगले काम करत राहा,
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
ज्यांचे नाव लिहिण्यामुळे पाण्यात
दगडही तरंगतात अशा
प्रभू रामचंद्राचा महिमा सांगावा
तितका कमीच आहे.
????जय श्री राम.????

⛳Bhagwan ram sms in marathi.⛳

रघुपती राघव राजाराम
पतित पावन सिताराम..
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
प्रभू रामाला जीवनाचे परम
सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा..
आनंदच मिळेल.
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
दशरथ नंदन राम, दया सागर राम,
रघुकुल तिलक राम,
सत्यधर्म पारायण राम,
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
दुर्जनांचा नाश करुन कुशल
प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित
करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

⛳Shree Ram slogans in Marathi.⛳

श्री रामचंद्रा करुणा समुद्रा
ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा,
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव..
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही,
भक्तांना देता वरदान तुम्ही,
कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही..
????जय श्री राम.????

एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम
असे आहेत आमचे
प्रभू श्री राम,
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????
संसारसंगे बहु शीणलों मी ।
कृपा करी रे रघुराजस्वामी ।
प्रारब्ध माझे सहसा टळेना ।
तुजवीण रामा मज कंठवेना,
????श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

⛳भगवान श्री राम आरती / bhagwan shree Ram aarti .⛳

भये प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी।
हरषित महतारी मुनि मन हारी अद्भुत रूप बिचारी॥१॥
लोचन अभिरामा तनु घनस्यामा निज आयुध भुज चारी।
भूषन बनमाला नयन बिसाला सोभासिंधु खरारी॥२॥
कह दुइ कर जोरी अस्तुति तोरी केहि बिधि करौं अनंता।
माया गुन ग्यानातीत अमाना बेद पुरान भनंता॥३॥
करुना सुखसागर सब गुन आगर जेहि गावहिं श्रुति संता।
सो मम हित लागी जन अनुरागी भयउ प्रगट श्रीकंता॥४॥
ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रति बेद कहै।
मम उर सो बासी यह उपहासी सुनत धीर मति थिर न रहै॥५॥
उपजा जब ग्याना प्रभु मुसुकाना चरित बहुत बिधि कीन्ह चहै।
कहि कथा सुहाई मातु बुझाई जेहि प्रकार सुत प्रेम लहै॥६॥
माता पुनि बोली सो मति डोली तजहु तात यह रूपा।
कीजै सिसुलीला अति प्रियसीला यह सुख परम अनूपा॥७॥
सुनि बचन सुजाना रोदन ठाना होइ बालक सुरभूपा।
यह चरित जे गावहिं हरिपद पावहिं ते न परहिं भवकूपा॥८॥

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी श्रीराम नवमी शुभेच्छा मराठी 2021 | Ram navami wishes marathi | Ram navami images marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ???? धन्यवाद????….

Please :- आम्हाला आशा आहे की श्रीराम नवमी स्टेटस मराठी 2021 | Ram navami wishes marathi | Ram navami images marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….????

नोट :  श्रीराम नवमी संदेश मराठी 2021 | Ram navami wishes marathi | Ram navami images marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  shree Ramnavmi status marathi, shree Ramnavmi quotes marathi,Ramnavmi messages marathi,shree Ramnavmi images marathi,shree Ramnavmi banner marathi,Ramnavmi sms marathi,Ramnavmi in marathi,Ramnavmi shubhechha marathi,ram navami chya hardik shubhechha in marathi. इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment