⛳छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj Status In Marathi.⛳
Table of Contents
छत्रपती संभाजी महाराज स्टेटस |
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी राजे यांचा ११ एप्रिल २०२१ आज स्मृतिदिन आहे.राजकारणांच्या डावपेचांचे बाळकडू मिळालेल्या छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे समर्थ आणि खंबीरपणे रक्षण केले.
आजच्या आपल्या पोस्टमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज स्टेटस,छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी मेसेजेस,छत्रपती संभाजी महाराज सुविचार मराठी, छत्रपती संभाजी महाराज कोट्स मराठी, छत्रपती संभाजी महाराज फोटो मराठी इत्यादी, घेऊन आलो आहोत.
अधिक वाचा👇👇
⛳छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj jayanti wishes In Marathi.⛳
झुगारली सारी बंधनेतोडले सारे पाषरणमर्द शंभुराजेजन्मले पुरंदरासशिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्याजन्मसोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
रुद्राचा अवतारवाघाचा ठसा होता अरेविचारा त्या सह्याद्रीलामाझा शंभूराजा कसा होता!छत्रपती संभाजी महाराजयांच्या जयंती निमित्तहार्दिक शुभेच्छा.
⛳छत्रपती संभाजी महाराज जयंती स्टेटस मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj jayanti status In Marathi.⛳
Chatrapati sambhaji maharaj jayanti status marathi |
मन असे ज्याचे कवी जैसे अलवार,परी शत्रुसाठी सदैव हाती तळपती तलवार,झेप असे सिंहाची दिसण्यास राजबिंडा,स्वराज्य राखण्या हाती भगवा झेंडा,शुर,वीर जसे सुर्याचे तेज साजे,असा शोभे आपुला सिंहाचा छावा शंभुराजेशंभुराजे जयंतीच्या शुभेच्छा!
उजळला सूर्याने पुरंदराचा माथासह्याद्री सांगते पराक्रमाची गाथाकाळजात जेव्हा अंधार दाटतोशिव शंभुंच्या इतिहासानेअवघा महाराष्ट्र पेटतोछत्रपति संभाजी राजेंना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
ताठ होती मानाउंच होतील नजराया रयतेच्या राजालामानाचा मुजरा.स्वराज्यरक्षकछत्रपती संभाजी राजे भोसले.
सह्याद्रीच्या उरात खदखदणाराज्वालामुखीलाखात एक असे लाख मोलाचेअमूल्य शिवरत्न म्हणजे ..छत्रपती संभाजी महाराजांनाजय शंभुराय .
⛳छत्रपती संभाजी महाराज जयंती बॅनर मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj jayanti banner In Marathi.⛳
“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,“जय संभाजी” बोलल्यानेआम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते.जय शंभूराजे
प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,हे संभाजी प्रणाम तुजला कोटी कोटी…!
⛳छत्रपती संभाजी महाराज मेसेज मराठी / chatrapati sambhaji maharaj messages marathi.⛳
सिंहाची चाल,गरुडा ची नजर,स्रीयांचा आदर,शत्रूचे मर्दन,असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..जय संभाजीजय शंभुराजे.
जगणारे ते मावळे होतेजगवणारा तो महाराष्ट्र होतापण स्व:च्या कुटुंबाला विसरूनजनतेकडे मायेने हात फिरवणारे.ते आपले संभाजी राजे होतेजय संभाजी राजे.
⛳छत्रपती संभाजी महाराज जयंती कोट्स मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj jayanti Quotes In Marathi.⛳
संभाजी महाराज जयंती कोट्स मराठी |
कोण होते शंभू राजे….नरवीरशुरवीरधर्मवीरज्ञानवीरगुणवीरतो होताशिवाचा छावास्वराज्यरक्षकछत्रपती संभाजी राजे भोसले.
दहा दिशांनी दहा संकटे आलीकोणी उरला नाही वालीतरीही तो लढला..अस असताना ही त्याने ४ ग्रंथ लिहिलेअनेक भाषा शिकला, ज्ञान मिळवले.जय शंभूराजे.
⛳Chatrapati Sambhaji maharaj images marathi.⛳
ज्याने मैत्री अशी केलीकि मिञाने त्याच्यासाठी जीव दिलाशञुत्व असे केले की वैरी वेडा होउन मेलात्याने कतृत्व असे केले किसुर्य चंद्र संपतीलहा सह्याद्रीचा सुर्य तळपतच राहिल.जय शंभूराजे.
“प्रौढ प्रताप पुरंदर”“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”“सिंहासनाधीश्वर”“महाराजाधिराज” “महाराज”“श्रीमंत”“श्री छत्रपती संभाजी महाराज” की जय.
सिंहाची चाल, गरुडा ची नजर,स्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन,असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…जय शिवाजी राजे जय शंभुराजे!
जगणारे ते मावळे होते जगवणारा तोमहाराष्ट्र होतापण स्व:च्या कुटुंबाला विसरूनजनतेकडे मायेने हात फिरवणारा.तो आपला संभाजी होता जय संभाजी!
इतिहासाच्या पानावर रयते च्यामनावर मातीच्या कणावरआणी विश्वासाच्या प्रमाणावरराज्य करणारा राजा म्हणजेराजा संभाजी छत्रपतींना मानाचा मुजरा.
मराठा राजा महाराष्ट्राचा,म्हणती सारे माझा माझा,आजही गौरव गिते गाती,ओवाळूनी पंचारतीतो फक्त “राजा संभाजी महाराज”.
पाहुनी शौर्य तुझे, मृत्यूही नतमस्तक झाला…स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला…झुंज देत मृत्यूलाही छावा लढला होतात्यांच्या पराक्रमाचा पाढा जगाने पाहिला होताझुंजारांची फौज घेऊन झुंज देत राहीलामातीचे रक्षण करण्यासाठी देह त्याने वाहीलाजगाने गौरविले ज्यांच्या ख्यातीलामाझा मानाचा मुजरा अशा आपल्या शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनाजय शंभुराय .
मृत्युने देखील ज्यांना झुखून मुजरा केलाअसा फक्त एकच मर्दआणि शूर मराठा होऊन गेला….माझा देवशिवपुत्रशंभुराजे .
ऊभ्या आयुष्यात एकच”ध्यास” असुदेहातात ”भगवा” आणिकाळजात ”शिवबा”जय शंभूराजे.
जंगलात सिंहासमोर जानारेभरपूर होतेपन सिंहाचा जबडा फाडनाराएकच होता.जय शंभूराजे.
⛳छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी स्टेटस मराठी / Chatrapati Sambhaji Maharaj punyatithi Status In Marathi.⛳
छत्रपती संभाजी राजे पुण्यतिथी स्टेटस |
हिंदवी स्वराज्याचे दुसरेस्वराज्याचे धाकले धनीअजिंक्य मराठा योद्धामहापराक्रमीक्षत्रियकुलावतांससिंहासनाधीश्वरशिवपुत्रमहासम्राटछत्रपती संभाजी महाराज यांच्यापुण्यतिथि निमित्त त्रिवार वंदन.
शृंगार होता संस्कारांचा,अंगार होतो हिंदवी स्वराज्याचा,शत्रूही नतमस्तक होई जिथे,असा पुत्र होता आमच्याछत्रपती शिवरायांचा.जय शंभूराजे.
मृत्यूचे आव्हान पेलुनी,तोच वारसा आम्हा दिलाशिवरायांचा शंभू छावा,हिंदू म्हणूनी अमर जाहला.जय शंभूराजे
संभाजी सांगायला सोपे आहेत,संभाजी ऐकायला सोपे आहेत,संभाजी जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे..आणि जो संभाजी स्वतःच्या आचरणात आणेल,तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!जय संभाजी राजे! जय जिजाऊ!
घडू दे नवी हि कथा आता राजारचू दे नवा इतिहासतुझ्या गडांची हि व्यथा आता राजाकळू दे साऱ्या जगास.जय शंभूराजे
Read more👇👇👇
Final word :
मित्रांनो आजची आपली पोस्ट छत्रपती संभाजी महाराज स्टेटस मराठी | sambhaji maharaj status marathi | sambhaji raje images marathi. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर व्हाट्सअप्प,फेसबुक,इंस्टाग्राम वर share करायला विसरू नका.
छत्रपती संभाजी महाराज स्टेटस तुम्हाला कसे वाटले हे कंमेन्ट करून नक्की सांगा.