महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Mahashivratri wishes marathi | Mahashivratri messages marathi | Mahashivratri status marathi.

शेअर कर मित्रा

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा २०२१ / Mahashivratri wishes marathi.

महाशिवरात्री शुभेच्छा मराठी
महाशिवरात्री शुभेच्छा मराठी

Download Image

दरवर्षी महाशिवरात्री ही हिंदु धर्मात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री शुक्रवार ११ गुरुवार फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. आम्ही आपल्यासाठी या पोस्टमध्ये सर्वोत्कृष्ट महाशिवरात्री शुभेच्छा / Mahashivratri wishes marathi घेऊन आलो आहोत.

आम्हाला माहित आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकजण फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर महाशिवरात्रीची स्टेटस / Mahashivratri status marathi  शेयर करतो. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी  सर्वोत्कृष्ट महाशिवरात्री शायरी मराठी, महाशिवरात्री स्टेटस मराठी, महाकाल भोलेनाथ व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस मराठी , Mahashivratri sms marathi , Mahashivratri messages marathi , Mahashivratri images marathi , mahakal status marathi इत्यादिचा संग्रह घेऊन आलो आहोत.

(Note : मित्रांनो “download Image” वर क्लिक करून तुम्ही चांगल्या quality मध्ये images महाशिवरात्री शुभेच्छा इमेजेस डाउनलोड करू शकता.)

महाशिवरात्रीच्या इमेजेस मराठी  / Mahashivratri images marathi.

Mahashivratri-images-marathi
Mahashivratri images marathi
 

भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
शिव सत्य आहे,
शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,
शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!

महाशिवरात्रीच्या मेसेजेस मराठी २०२१ / Mahashivratri messages marathi.

Mahashivratri messages marathi
Mahashivratri messages marathi
 
दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
ॐ नमः शिवाय…
हर हर महादेव !
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

महाशिवरात्रीच्या स्टेटस मराठी  / Mahashivratri status in marathi.

Mahashivratri status marathi
Mahashivratri status marathi

दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
Happy Mahashivratri !
कारुण्य सिंधु भव दु:ख हारी..
तुज विण शंभु मज कोण तारी…
हर हर महादेव
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

महाशिवरात्री बॅनर मराठी / Mahashivratri banner marathi.

Mahashivratri-banner-marathi
Mahashivratri banner marathi
(वरील प्रमाणे शिवरात्री बॅनर बनवायला शिका )
ॐ त्रियम्बकं यजामहे,
सुगन्धिं पुष्टिवर्धनं !
उर्वारुकमिव बन्धनान्
मृत्योर्मोक्षिय मामृतात् !!
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
हर हर महादेव, बोलतो आहे
प्राटक जन. होईल मनोकामना पूर्ण,
आनी मोली तुहळा
सुख समृद्धी आनी धन.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

महाशिवरात्री ग्रीटिंग मराठी  / Mahashivratri greetings marathi.

बेलाचे पान वाहतो महादेवाला,
करतो वंदन दैवताला ,
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
महाशिवराञी च्या शुभेच्छा.
ॐ नमः शिवाय.
ॐ मध्ये आहे आस्था..ॐ मध्ये आहे विश्वास
..ॐ मध्ये आहे शक्ती..ॐ मध्ये आहे सर्व संसार
..ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात
..जय शिव शंकर..
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा.

महाशिवरात्री मराठी  / Mahashivratri in marathi.

Mahashivratri-in-marathi
Mahashivratri in marathi
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी
आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय !
हैप्पी महाशिवरात्री !

Mahashivratri shubhechha marathi.

बम भोले डमरूवाल्या शंकराचं नाव आहे गोड,भक्तांवर लक्ष असणाऱ्या
हरीचं नाव आहे गोड, शंकराची
ज्याने पूजा केली मनोभावे,
भगवान शंकराने नक्कीच आयुष्य
त्याचे सुधारले…
हॅपी महाशिवरात्री.
काल पण तूच
महाकाल पण तूच
लोक ही तूच
त्रिलोकही तूच
शिव पण तूच
आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
हर हर महादेव.

महाशिवरात्रीच्या संदेश मराठी २०२१ / Mahashivratri sms marathi.

कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
तन की जाने, मन की जाने,
जाने चित की चोरी उस महाकाल
से क्या छिपावे जिसके हाथ है
सब की डोरी .
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

Mahakal / bhagwan shankar status marathi.

वादळाला जे घाबरतात,
त्यांच्या मनात प्राण असतात
मृत्यूला बघून जे हसतात
त्यांच्या मनात महाकाल असतात.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !
जसं हनुमानाच्या हृदयात
श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात
बाबा महाकाल आहेत
जय श्री महाकाल.

Latest mahashivratri status marathi.

आज या शुभदिनी आम्ही प्रार्थना
करतो की आपल्या देशावर जे
कोरोना च संकट आलं आहे
ते लवकरात लवकर दूर होवो ,आणि
सगळ्याचं आयुष्यात सुख आणि
समृद्धी भरुन जावो,कोणाला
कसली कमी पडू नये ,त्यांच्या
आयुष्यात खूप सर आंनद येवो
आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवो..
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या आयुष्यातील सर्व
दुःख पळून जावो,
महादेवांच्या कृपेने
 सुख तुमच्या दारी येवो..
तुम्ही सदा आनंदी राहो हीच एक ईच्छा,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.
Read more 👇👇👇

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Mahashivratri wishes marathi | Mahashivratri messages marathi | Mahashivratri status marathi…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद 🙏….

Please :- आम्हाला आशा आहे की महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Mahashivratri wishes marathi | Mahashivratri messages marathi | Mahashivratri status marathi.  ……….
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट : महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा | Mahashivratri wishes marathi | ………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  Mahashivratri sms marathi , Mahashivratri messages marathi , Mahashivratri images marathi , mahakal status marathi , Mahashivratri wishes marathi , shivratri status marathi . इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..


शेअर कर मित्रा

Leave a Comment

x