होळी शुभेच्छा मराठी | holi wishes marathi | holi status marathi | holi messages marathi.

होळी शुभेच्छा मराठी / holi  wishes marathi.

होळी-शुभेच्छा-मराठी
होळी शुभेच्छा मराठी

Download Image

Allinmarathi.com च्या आजच्या होळी शुभेच्छा संदेश पोस्टमध्ये आपले स्वागत आहे.यावर्षी २८ मार्च रोजी रंगांची होळी साजरी केली जात आहे. रंगांचा हा सण हिंदू धर्माच्या लोकांसाठी खूप खास आहे.

महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात आणि हा उत्सव गायन आणि नृत्यसह साजरा केला जातो.

होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो.याला‘ धुळवड’ असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते

यावेळी कोरोनाव्हायरसमुळे अनेक ठिकाणी होळी साजरी होत नाहीये. पण आपण मेसेजच्या माध्यमातून एकमेकांना होळीची शुभेच्छा मराठीत देवून द्विगुणीत करू शकता. आपल्या होळीला काही भिन्न शैली होळी संदेश पाठवून आपण होळीच्या शुभेच्छा देऊ शकता.म्हणूनच आजच्या पोस्टमध्ये होळी शुभेच्छा संदेश , होळी स्टेटस मराठी , होळी कोट्स मराठी , होळी मेसेजेस , होळी ग्रीटिंग,होळी शुभेच्छा फोटो, घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की होळी शुभेच्छा संग्रह तुम्हाला आवडेल व तुम्ही तुमच्या व्हाट्सअप्प , फेसबुक , इन्स्टाग्राम वर नक्की share करा.????

धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा / dhulivandan shubhecha marathi.

धुलिवंदन-शुभेच्छा-मराठी
धुलिवंदन शुभेच्छा मराठी

भेटीलागी आले। रंगांचे सोयरे।
म्हणती काय रे। रंग तुझा।।
वदलो बा माझी ।पाण्याचीच जात।
भेटल्या रंगात। मिसळतो।।
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

धुळवडीचे रंग खेळताना पाण्याची
नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊ.
कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुन
या सणाचा आनंद द्विगुणित करू.
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.

होळी पेटू दे
रंग उधळू दे
द्वेष जळू दे
अवघ्या जीवनात
नवे रंग भरू दे !
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.

होळी स्टेटस मराठी २०२१/ holi status in marathi.

Holi-status-in-marathi
Holi status in marathi

होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची,
भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा
तुम्हाला सर्वांना होळीच्या
खूप खूप शुभेच्छा.

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद,
सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या  हार्दिक शुभेच्छा !

होळी शुभेच्छा फॅमिलीसाठी मराठी / holi wishes for family in marathi.

Holi-wishes-for-family-marathi
Holi wishes for family marathi

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी
रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीचा आनंद साजरा करा!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
दहन व्हावे वादाचे, पूजावे श्रीफळ
संवादाचे नात्यात यावा गोडवा
पुरणपोळीचा आंनद घेऊन येई सण
हा होळीचा…
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
रंग काय लावायचा तो तर उद्या
निघून जाईल लावायचा तर
एकमेकांना जिवं लावा तो तर
आयुष्य भर राहील..!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Holi wishes for friends marathi.

Holi-wishes-for-friends-marathi
Holi wishes for friends marathi

रंग न जाणती जात नी भाषा
उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा
मैत्री अन् नात्यांचे भरलेले
तळे भिजुनी फुलवूया प्रेम
रंगांचे मळे होळीच्या रंगमय शुभेच्छा..

भेदभाव हे विसरून सारे
दुःप्रवृत्तीचा अंत करा रे
जगण्यात या रंग भरा रे
हेच होळी गीत गात राहा रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आली होळी, आली होळी,
नवरंगांची घेऊन खेळी
तारुण्याची अफाट उसळी,
रंगी रंगू सर्वांनी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

होळी बॅनर मराठी / holi banner in marathi.

Holi-banner-marathi
Holi banner marathi

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुखाच्या रंगांनी आपले
जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा
समूळ नष्ट होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या जीवनाचा कॅनव्हास
देव आनंद,समृद्धी आणि यशाच्या
 रंगांसह रंगवावे.
तुम्हाला होळीच्या शुभेच्छा!

होळी कोट्स मराठी / holi quotes marathi.

Holi-quotes-marathi
Holi quotes marathi
“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
झाडे लावा, झाडे जगवा
होळीत केरकचरा सजवा
जाळून परिसर स्वच्छ ठेवा
नवयुगी होळीचा संदेश नवा
होळीच्या हरित शुभेच्छा.

होळी मेसेजेस मराठी / holi messages in marathi.

Holi-messages-marathi
Holi messages marathi

नवयुग होळीचा संदेश नवा
झाडे लावा, झाडे जगवा
करूया अग्निदेवतेची पूजा..
होळी सजवा गोव-यांनी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया अरोळी…
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमची वाणी सदैव राहावी सुमधुर
आनंदानं भरलेली
असावी तुमची ओंजळ
तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
होळी शुभेच्छा मराठी २०२१ / holi shubhhecha in marathi 2021.
Holi-wishes-in-marathi
Holi wishes in marathi

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा
आनंद लुटणे म्हणजे होळी होय!
तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.
तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!

 होळी शुभेच्छा संदेश मराठी / holi sms in marathi.

Holi-sms-marathi
Holi sms marathi

टाकून द्या होळीत आयुष्याच्या
अडचणी, चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख, अनारोग्याचा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रेम रंगाने भरा पिचकारी
पुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली
सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

होळीच्या पवित्र अग्नीत तुमची
सर्व दुःख चिंता जळून जावो,
गोड गोड पुरणपोळीचा गोडवा
तुमच्या आयुष्यात येवो आणि,
रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा
जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख,
शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि
तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

होळी ग्रिटींग मराठी / holi greetings in marathi.

Holi-greetings-marathi
Holi greetings marathi

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
होळी येथे आपल्यासोबत भव्य
 रंगांच्या रंगसंगती आणत आहे.
म्हणून, होळीच्या सर्व रंगांमध्ये
भिजवून घ्या आणि चांगली मज्जा करा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

happy holi for boyfriend and girlfriend marathi.

Holi-wishes-for-girlfriend-marathi
Holi wishes for girlfriend marathi

मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे…

होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण तुमच्या
प्रेमाचा रंग तसाच राहतो…
होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !

एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला
रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला
प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि
उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी
एक लाल छटा पाठवला
होळीच्या तुम्हाला शुभेच्छा!

हैप्पी होळी शुभेच्छा / happy holi shubhechha marathi.

आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

थंड रंगस्पर्श
मनी नवहर्ष
अखंड रंगबंध
जगी सर्वधुंद…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रत्येकाच्या मनात प्रेम असावे,
रंगाची बहार असावी,
असा होळीचा सण असावा.
होळीच्या शुभेच्छा!

Holi pornima shubhechha marathi / होळी पौर्णिमा शुभेच्छा मराठी.

सुरक्षेचं भान राखू
शुद्ध रंग उधळू माखू
रसायन, घाण नको मळी रे
आज वर्षाची होळी आली रे
राग-द्वेष ,मतभेद विसरू
प्रेम, शांती चहुकडे पसरू
होळी ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
होळी आणि पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

आम्रतरूवर कोकीळ गाई
दुःख सारं सरून जाई
नवरंगांची उधलण होई
होळी जीवन गाणे गाई
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

होळी कविता मराठी / holi poems marathi.

रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला …
तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा.

वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत,
जुनी पाने गाळून,
नवी पालवी मिरवित,
रंगांची उधळण करीत
जुने, नको ते होळीत टाकून
तुम्हीही रंगा रंगात रंगून!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया  रंगात हे क्षण…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

होळी सामाजिक संदेश मराठी.

होळी संगे केर कचरा जाळू
झाडे वाचवू अन् कचरा हटवू
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

रंगात किती मिसळती रंग
जन उल्हासित होती दंग
होवो दुष्कृत्याचा भंग
होळी ठेवो देश एकसंग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

पाणी जपुनिया,
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

उत्सव रंगांचा
पण रंगाचा बेरंग करू नका
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका
नैसर्गिक रंगांचाच वापर करा
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका
रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला
ईजा करू नका
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Holi funny status marathi.

होळी खेळा जरा जपुन..
होळी खेळा जरा जपुन…
कारण कोरोना वायरस आहे
आपल्यावर टपुन.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
आमच्या पाठीमागे आमच्या
 नावाने
बोंबलणाऱ्यांना
 होळीच्या हार्दिक शुभेच्छा
असंच बोंबलत बसा.????
अधिक वाचा ????????????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी होळी शुभेच्छा मराठी | holi wishes marathi | holi status marathi | holi messages marathi.
…………… असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ???? धन्यवाद????….

Please :- आम्हाला आशा आहे की होळी शुभेच्छा मराठी | holi wishes marathi | holi status marathi | holi messages marathi.
………..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….????

नोट : होळी शुभेच्छा मराठी | holi wishes marathi | holi status marathi | holi messages marathi.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  Holi SMS marathi,holi status Marathi,holi shubhhecha Marathi,dhulivandan shubhhecha,holi messages Marathi,holi quotes Marathi,holi images Marathi,holi wishes marathi,holi images for download, happy holi in Marathi . इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment