व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा २०२२ | Happy valentine’s day in wishes Marathi | Valentine day status in marathi.

🌹प्रेम दिवसाच्या स्पेशल शुभेच्छा / Valentine day wishes in marathi 2022.🌹

Table of Contents

Valentine day wishes in marathi
Valentine day wishes marathi

Valentine day wishes in marathi 2022 :- व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम आणि मैत्रीचा उत्सव. व्हॅलेंटाईन डे प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि यावर्षी देखील लव्ह बर्ड  व्हॅलेंटाईन डे साठी मोठ्या योजना आखत आहेत. लव्ह बर्ड हा दिवस भेटवस्तूची (gifts) , कॅडबरी , चॉकलेट आणि बऱ्याच भेटवस्तूंची देवाणघेवाण करून, रोमँटिक डिनर घेत आणि सुंदर वेळ घालवून साजरा करतात. आपल्या प्रिय व्यक्तीला त्यांच्यावरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण आपल्या सोशल मीडिया व्हाट्सअप्प ,फेसबुक , इन्स्टाग्राम ,शेरचॅट वर  व्हॅलेंटाईन डे चे स्टेटस ,व्हॅलेंटाईन डे चे मेसेज , व्हॅलेंटाईन डे चे शुभेच्छा मराठीमध्ये , व्हॅलेंटाईन डे चे ग्रीटिंग अपलोड करू शकता.

आजच्या आपल्या पोस्टमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा / valentine day shubhechha खूप आहेत आणि आपण अशी व्हॅलेंटाईन स्टेटस निवडू शकता जी आपल्यास आपल्या भावना प्रिय व्यक्तिप्रति व्यक्त करण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि आपल्या प्रोफाइलवर  valentine greeting , Valentine day Quotes marathi , Valentine day msg marathi,Valentines Day Poem For Husband in Marathi,Happy Valentine Day bayko,Valentine Day special ukhane,Valentine Day marathi prem kavita,Valentine Day jokes marathi  ती अपलोड करू शकता. आपल्या प्रेमाचे काही शब्दांत वर्णन करण्याचा लव स्टेटस हा सोपा मार्ग आहे.

प्रेम दिवसाच्या खास शुभेच्छा / Valentine day (14 Feb) shubhechha marathi 2022.

Valentine day shubhechha in marathi
Valentine day shubhechha in marathi
दिवसामागून दिवस गेले, उत्तर तुझे कळेना..
 आजच्या
या प्रेमदिवशी, समज माझ्या
वेदना… 
🌹🍫प्रेमदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🤩🍫
व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा
आज प्रेमाचा दिवस..
तू माझं पाहिलं प्रेम..
आपल्या या गोड गोड प्रेमाच्या
तुला खूप खूप शुभेच्छा…
🎁💌Happy Valentines Day!
Love You So Much My Love..✨🍬

 व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा गर्लफ्रेंडसाठी/ valentine day shubhechha for girlfriend.

Valentine Day shubhechha girlfriend
Valentine Day shubhechha girlfriend
तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,
तुझ्या नंतरही कोणी नसेल,
जो पर्यंत श्वासात श्वास आहे,
माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल…
💕🌹Happy Valentines Day!💕🌹
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस, पण
त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या
आयुष्यात असणे आहे…
🌹💝Happy Valentines Day! I Love You!🌹💝

व्हॅलेंटाईन डे व्हाट्सअप्प स्टेटस मराठी/ valentine day whatsapp Status marathi 2022.

Valentine day whatsapp Status marathi
Valentine day whatsapp Status
Status आवडतो म्हणनारे
खुप आहेत
त्यात तु आवडतोस म्हणारी
एक तूच आहे.
🤩🥳Happy Valentines Day!🤩🥰
माझ्यासाठी सर्वात भारी
FEELING
तीच असते जेव्हा तू फक्त
माझ्यासोबत बोलण्यासाठी
ONLINE येते.
🌹😍Happy valentine day.🌹😍

 व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा बॉयफ्रेंडसाठी/ valentine day wishes for boyfriend. 

Valentine Day shubhechha boyfriend
Valentine Day shubhechha boyfriend
या Valentines Day ला मला
गिफ्ट मध्ये, तू आणि
तुझा Time हवा आहे,
जो फक्त माझ्या साठी असेल…
🌹🎈Happy Valentine Day piluuu..🎁❣️
ना Rose पाहिजे,
ना Chocholate पाहिजे,
ना Teddy पाहिजे, ना Kiss पाहिजे,
ना Hug पाहिजे,
फक्त तुझी आयुष्यभर साथ पाहिजे…
🎁💖Happy Valentines Day!🤩😍

 व्हॅलेंटाईन डे स्टेटस मराठी / valentine day status marathi 2022.

Valentine day status marathi
Valentine day status marathi
डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !
👨‍❤️‍💋‍👨🌹Happy Valentines Day!👨‍❤️‍💋‍👨💖
खुप लोकांना वाटते की,
“I LOVE YOU” हे जगातील सुंदर
शब्द आहेत, पण खरं तर…
“I LOVE YOU TOO” हे जगातील
सर्वात सुंदर शब्द आहेत…
💖🎁🍫HAPPY VALENTINE DAY!🌹💞

 व्हॅलेंटाईन डे कोट्स मराठी / Valentine Day Quotes in marathi.

Valentine Day Quotes in marathi
आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा
प्रेम होत असेल तर
प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम
करेल आणि मला ते आवडेल.
🤩🌹Happy valentine day🥰🎁
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली
आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार
स्वप्न आहेस तू,
हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते
मागणं आहेस तू…
Happy valentine day

 व्हॅलेंटाईन डे प्रोपोस मराठी /  Valentine day propose marathi. 

Valentine's day propose marathi
Valentine’s day propose marathi
B for Boyfriend नाही तर तुझ्या
सुखा दुःखात साथ देणारा
N for नवरा बनायचं आहे मला..
Happy valentine day.
मी तुझ्यासाठी कितीही
वर्षे थांबायला
तयार आहे पण
मला पाहिजे तर तूच….
🌹🎈Happy valentine day🎁🍫

 व्हॅलेंटाईन डे संदेश मराठी / valentine day Quotes  marathi 2022.

Valentine's day messages Marathi
Valentine’s day messages Marathi
Valentine Day ला कोणतं गिफ्ट
मागायचं असेल, तर Time मागा..
कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं,
या जगात कोणतंच गिफ्ट नाही…
Happy Valentines Day!
खऱ्या प्रेमाला
कुठल्याच डे ची
गरज नसते,
कारण
त्याच्या आठवणीतील
प्रत्येक दिवस हा
व्हॅलेंटाईन असतो…!
🥰🍫हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.💝💞
प्रेम लग्न करणे किंवा एकमेकांसाठी
जीव देणे नाही तर एकमेकांचे न होताही
नेहमी एकमेकांसोबत राहणे एकमेकांना
आयुष्यभर साथ देण.
🌹❣️Happy Valentines Day!🌹❣️

व्हॅलेंटाईन डे फोटो शुभेच्छा मराठी / valentine day images marathi 2022.

Valentine day images marathi
Valentine day images marathi
तुझ्यावर एवढं प्रेम करेल की,
याच जन्मी काय पुढच्या
सातही जन्मी
तु फक्त मलाच मागशील.
Happy Valentines Day!
दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं !
🍫🎈Happy Valentines Day!🎁🍫

 व्हॅलेंटाईन डे रोमँटिक मेजेस मराठी / valentine day romantic messages marathi.

Valentine Day romantic messages marathi
Valentine Day romantic messages marathi
प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर
प्रत्येक जन्मी हवय मला !
Happy valentine day
घेता जवळी तु मला,
पारिजात बरसत राहतो.
हळव्या क्षणांच्या कळ्या,
देहावर फुलवत राहतो!
Happy valentine day

 

 व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा बायकोसाठी मराठी / valentine day wishes for wife marathi. 

Valentine day wishes for bayko
Valentine day wishes for bayko
अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हाथ तुझा हवा आहे,
आली गेली कितीही संकटे
तरीही, न डगमगणारा विश्वास
😍🌹फक्त तुझा हवा आहे… 
Be My Valentine.🌹😍
कधीतरी बायको सोबतही,
प्रियकरासारखं जगा..
कधीतरी तिलाही,
🌹🥰एक गुलाब देऊन बघा…
प्रेम दिवसाच्या शुभेच्छा !🌹🥰

🤩🥰 हैप्पी व्हॅलेंटाईन डे बायको / Happy Valentine Day bayko.🤩

या जगाची परवा करत नाही मी
कारण,
तुला देवाकडे मागितलंय ह्या
लोकांकडे नाही.
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा
Happy Valentine Day bayko

 व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा नवऱ्यासाठी मराठी / valentine day wishes for husband.

Valentine Day wishes for husband
Valentine Day wishes for husband
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!!
Happy Valentines Day!
तुझ्यापासुन सुरु होउन
तुझ्यातच संपलेला मी,
माझे मी पण हरवून,
तुझ्यात हरवलेला मी…
🌹❣️Happy Valentines Day!🎁🍫

 व्हॅलेंटाईन डे आईसाठी शुभेच्छा मराठी / valentine day wishes for mother.

Valentine day wishes mother marathi
Valentine day wishes mother marathi
Happy Valentine Day तिला
पण बोला..
जी तुम्हाला तुमच्या जन्म देण्याच्या
आधीपासून,
तुमच्यावर खूप प्रेम करते…

 व्हॅलेंटाईन डे प्रेम कविता मराठी / valentine day poem in marathi. 

 
रात्री आकाश ओसंडुन गेले
होते तार्‍यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्‍यांनी!
Happy Valentine day

Valentines Day Poem For Husband in Marathi.

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे
… नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

व्हॅलेंटाईन डे शायरी / Valentine day shayari marathi.

नेहमी तुला विसरायचं ठरवुन
नेहमी तुला आठवत राहते
स्व:ताला कधी विसरता येतं का?
उमगुन मग स्वःतावर हसत राहते!
❣️🌹Happy Valentines Day!❣️🌹

Valentine Day marathi prem kavita.

पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात
दुखांचे अश्रू….🎊
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…….!!! Happy Valentines Day!❣️🌹

 व्हॅलेंटाईन डे स्पेशल उखाणे मराठी / Valentine Day special ukhane in marathi . 

कोल्हापुरच्या देवीला सोन्याचा
साज
…..रावांच नाव घेते व्हॅलेंटाईन डे आहे आज.❣️

घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे
तोरण
……रावांचे नाव घ्यायला व्हॅलेंटाईन डे
कारण.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या
राशी
…..रावांचे नाव घेते
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी.

हातात घातल्या बांगड्या गळ्यात
घातली ठशी
……रावांचे नाव घेते व्हॅलेंटाईन डे च्या
दिवशी.

 

गुलाबाच्या फुलांपेक्षा
नाजूक🌹
दिसते शेवंती
……. रावांनी सुखी राहावे ही
परमेश्वराला विनंती..🙏

Valentine Day funny wishes marathi.

Valentine Funny wishes in marathi
Valentine Funny wishes marathi

अगोदरच आपल्याला
gf नाही…
आणि त्यात valentine
day चे मेसेज टाकून
उगाच जळवू नका…
लई पाप लागेल बघा
तुम्हाला देव नरकात
पण जागा देणार
नाही…😂

व्हॅलेंटाईन डे जवळ
येतोय
कुणी माझ्यावर लपून छपून
प्रेम करत असेल तर सांगुन
टाका परत म्हणू नका.😂😜

१४ फेब्रुवारी काय आहे 
जे प्रेमात पडले आहेत
त्यांच्यासाठी,
VALENTINE DAY!!
ज्यांच ब्रेक-अप झालं आहे
त्यांच्यासाठी,
INDEPENDENCE DAY !!
जे सिंगल आहेत
त्यांच्यासाठी,
REPUBLIC DAY !!😂

जब लॉकडाउन
अकेले गुजार दिया तो
वेलेंटाइन डे
किस खेत की मूली है!
विचारलंच नाही..!

Valentine Day jokes marathi.

आत्ताच माहीत झालंय की..
क्वाटेंटाईन आणि व्हॅलेंटाईन
दोघंभाऊ आहेत…
क्वाटेंटाईन 14 दिवस असतो
आणि
व्हॅलेंटाईन14 तारखेला येतो.

7 फेब्रुवारी पासून लव्ह फ्लू
पसरत आहे.
सर्वांनी आपापली कोंबडी आणि
कोंबडा सांभाळा.😅

Valentine day साठी बॉयफ्रेंडच्या
जागा वगैरे निघाल्या असतील
तर…..
मला पण सांगा मी पण फॉर्म भरेल.

7 फेब्रुवारी -रोज डे

8 फेब्रुवारी – प्रपोज डे

१ फेब्रुवारी- चॉकलेट डे

10 फेब्रुवारी – टेडी डे

11 फेब्रुवारी-“प्रोमिस डे

12 फेब्रुवारी – हग डे

13 फेब्रुवारी – किस डे

14 फेब्रुवारी – वेलेनटाइन डे

15 फेब्रुवारी – पॉकेट खाली डे।

😁😁😁😁

Long Distance Valentine Day Wishes In Marathi

हा माझ्या आयुष्यातील सर्वात
दुःखद व्हॅलेंटाईन डे आहे कारण
मी तुझ्यापासून दूर आहे. 💞
पण हे दुःख माझे तुझ्यावरील
प्रेम कधीच कमी करू शकत नाही.
🎁🤩व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा,
आणि खूप सारे प्रेम.🥰🎁
तू माझ्यापासून मैल दूर आहेस; मला
अजूनही तुझी उपस्थिती माझ्या
अवतीभवती जाणवते. मी तुला
लवकरच भेटण्यास उत्सुक आहे.
💝🍫व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!💝💌
अधिक वाचा 👇👇👇

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा  | Happy valentine’s day wishes Marathi | valentine day status Marathi | valentine day message-sms Marathi.. ……. .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद🙏….

Please :- आम्हाला आशा आहे की प्रेम दिवसाच्या स्पेशल शुभेच्छा / Valentine day special wishes in marathi.. …..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट : प्रेम दिवसाच्या स्पेशल शुभेच्छा / Valentine day special wishes in marathi.. ….. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  Valentine day shubhechha marathi , valentine day wishes marathi , valentine day sms marathi, valentine day messages marathi ,valentine day status marathi , valentine day wishes for boyfriend and girlfriend , valentine day greetings marathi , valentine day images marathi , valentine day poem marathi, valentine day romantic messages , valentine day banner marathi , valentine day shubhechha marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया..

Leave a Comment