50+शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी | Good evening wishes marathi | shubh sandhyakal shubhechha.

☕ शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी / Good evening wishes in marathi.

 
शुभ संध्याकाळ शुभेच्छा
शुभ संध्याकाळ शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ, (shubh sandhyakal)आजच्या आपल्या पोस्ट मध्ये आम्ही आपल्यासाठी शुभ संध्याकाळ शुभेच्छा  / Good evening wishes marathi चा संग्रह घेऊन आलो आहोत.संध्याकाळचा काळ हा आनंद घेण्यासाठी खूप सुंदर वेळ असतो. संध्याकाळी बहुतेक लोक मोकळे होतात.बहुतेक जणांची संध्याकाळ गरम वाफाळलेला चहाचा आस्वाद घेत काहीतरी गरम नाष्टा करत आनंदाने व्यथित करतात.आशा वेळेस आपल्या प्रिय व्यक्तीची संध्याकाळ अधिक खास करण्यासाठी त्यांना तुम्ही शुभ संध्याकाळ मेसेजेस पाठवू शकता.

आजच्या शुभ संध्याकाळ पोस्टमध्ये तुम्हाला शुभ संध्याकाळ शुभेच्छा, शुभ संध्याकाळ स्टेटस मराठी ,शुभ संध्याकाळ सुविचार, शुभ संध्याकाळ फोटो,शुभ संध्याकाळ चहाचा फोटो,शुभ संध्याकाळ sms मराठी इत्यादी चा समावेश केलेला आहे.आम्हाला आशा आहे की, तुम्हाला आमचे शुभ संध्याकाळ मेसेजेस कलेक्शन तुम्हाला आवडेल.तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीण-परिवार इत्यादी सोबत तुम्ही नक्की share करा.

☕शुभ संध्याकाळ स्टेटस मराठी / Good evening status in marathi. ☕

शुभ संध्याकाळ स्टेटस
शुभ संध्याकाळ स्टेटस
साखरेपेक्षा गोड माणसांसाठी
संध्याकाळचा गोड गोड चहा…. अगदी
तुमच्यासारखा।
☕शुभ संध्याकाळ☕
मनापासून तुमची आठवण
काढलीय…
पुन्हा म्हणू नका,
आपली माणसं चहा प्यायला
सुद्धा बोलवत नाहीत….
☕Good Evening☕
चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी..
☕शुभ संध्याकाळ☕

शुभ संध्याकाळ सुविचार / shubh sandhyakal Quotes marathi.

Shubh sandhyakal Quotes marathi
Shubh sandhyakal Quotes marathi
दुपारची झोप झाली
असेल तर, या चहा
घ्यायला..
गरमागरम चहा घेऊ…
 संध्याकाळ स्पेशल
☕शुभ संध्याकाळ.☕
काम करून कंटाळा आला असेल ना
म्हणून गरमा गरम चहा बनवून
पाठवलाय
पिऊन घ्या
fresh
वाटेल..
फक्त तुमच्यासाठी.
☕शुभ संध्याकाळ☕
चहा
वाक्य लहान आहे पण
छान आहे..
नात कप बशी सारख असावं
एकातून सांडलं तर दुसऱ्याने
सांभाळावं..
☕Good Evening☕

☕शुभ संध्याकाळ फोटो मराठी /Shubh sandhyakal images marathi.☕

Shubh sandhyakal images
Shubh sandhyakal images
छान विचार
धावपळीच्या जगण्यामध्ये,
एक विसावा नक्की घ्यावा.
गरम गरम चहा घेऊन,
कामा मध्ये ऊत्साह आणावा.
मैत्रीच्या जिवनामध्येही,
आठवणीचा गाव यावा.
हृदयात जपलेल्या प्रत्येकाला,
रोज नक्की आवाज द्यावा !!
☕शुभ संध्याकाळ☕
संध्याकाळचा चहा आणि गरमा
गरम
भजी खास तुमच्यासाठी..
थंडी आहे ना…?☕शुभ संध्याकाळ☕
एक सुंदर संध्याकाळ…
आणि फक्त तुझीच
आठवण….
☕शुभ संध्याकाळ☕

☕शुभ संध्याकाळ संदेश मराठी / shubh sandhyakal messages marathi.☕

Shubh sandhyakal messages marathi
Shubh sandhyakal messages marathi
आठवण
पण काय शब्द आहे ना…
ज्याची येते त्याला जाणवत नाही
ज्याला येते त्याला राहवत नाही.
☕शुभ संध्याकाळ☕
बसून बसून कंटाळा आला
असेल तर..
चहा पाठवला आहे..तो घ्या.
☕Good evening☕
या जगातील सर्वात
दुर्मिळ गोष्ट म्हणजे
आपल्याला समजून घेणारं
माणुस..
☕शुभ संध्या☕

☕शुभ संध्याकाळ मराठी / Shub sandhyakal marathi.☕

कोणाला मिळवणे याला
प्रेम म्हणत नाही तर
कोणाच्या तरी मनात
आपली जागा निर्माण करणे
याला प्रेम म्हणतात
☕Good evening☕
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
☕शुभ-सायंकाळ☕
एखादी व्यक्ती
तुमची काळजी घेते
ती त्याला गरज आहे
म्हणून नाही तर
तुम्ही त्या व्यक्तीसाठी
कोणीतरी खास असता
म्हणून!
☕शुभ संध्याकाळ☕

☕शुभ संध्याकाळ sms मराठी / Good Evening sms marathi.☕

मावळणारा सूर्य हा एकच छान
पुरावा आहे, की कितीही
कठीण परिस्थिती असू दे , पण
शेवट हा छानच होतो
☕सांजवेळ स्टेटस☕
निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार,
कारण…….
त्यालाही मैजीचा छंद हवा असतो…
☕शुभ संध्याकाळ☕
जोपर्यंत मनाला आशेचे
पंख आहेत,
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,
अंत:करणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा क्षण,
आपलाच आहे….
☕शुभ संध्याकाळ☕

☕Shubh sandhyakal tea status / शुभ संध्याकाळ चहा स्टेटस.☕

परिस्थिती नाही
मनस्थिती चांगली
असावी लागते,
तेव्हा माणूस
समाधानी राहू
शकतो..
☕शुभ संध्याकाळ☕
चांगले मन व चांगला स्वभाव
हे दोन्ही आवश्यक आसतात.
चांगल्या मनाने काही नाती
जुळतात.
आणी चांगल्या स्वभावाने ती नाती
टिकतात…..
☕शुभ संध्याकाळ☕
कालच्या वेदना सहन करत
उद्याच्या सुखासाठी आज चाललेली
जीवाची ओढाताण,
हेच काय ते आयुष्य
☕शुभ संध्याकाळ☕

☕Good evening marathi text message.☕

काय बोलायचं
माहिती नसतं,
तरी पण मला
तुझ्याशीच
बोलायचं असतं.
☕शुभ संध्याकाळ
आयुष्यात उजेड
आला कि अंधारात
मदत करणाऱ्यांचा
विसर पडतो.
☕शुभ संध्याकाळ
कॉफी घेणार का
खास
तुमच्यासाठी पाठवलय.
☕शुभ संध्याकाळ
प्रत्येकाशात झालेल्या
भेटीतून
तर प्रत्येक जन आनंदी
होतात
परंतु न भेटता दुरून
नातं जपण्याला
आयुष्य
म्हणतात…!
☕शुभ संध्याकाळ☕
 
प्रेम म्हणजे ?
समजली तर भावना..
पाहिले तर नाते..
म्हंटले तर शब्द..
वाटली तर मैत्री..
घेतली तर काळजी..
तुटले तर नशीब..
पण मिळाले तर स्वर्ग..
☕शुभ संध्या☕

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी | Good evening wishes marathi |  shubh sandhyakal shubhechha…… .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏 धन्यवाद 👍..

Please :- आम्हाला आशा आहे की शुभ संध्याकाळ स्टेटस मराठी / Good evening status in marathi.
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट : शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी | Good evening wishes marathi |  shubh sandhyakal shubhechha… या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  शुभ संध्याकाळ शुभेच्छा, शुभ संध्याकाळ स्टेटस मराठी ,शुभ संध्याकाळ सुविचार, शुभ संध्याकाळ फोटो,शुभ संध्याकाळ चहाचा फोटो,शुभ संध्याकाळ sms मराठी इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment