मकरसंक्रांती शुभेच्छा मराठी | Makar sakranti wishes marathi | makar sankranti messages marathi.

शेअर कर मित्रा

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 / Makar sankranti chya hardik shubhechha.

Table of Contents

मकरसंक्रांत शुभेच्छा मराठी
मकरसंक्रांत शुभेच्छा मराठी

नमस्कार मित्रांनो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला..मकरसक्रांती जवळ आली आहे. धार्मिक मान्यतानुसार भगवान सूर्य मकर संक्रांतीमध्ये उत्तरायण प्रवेश करतात. सूर्य मकर राशीत प्रवेश केल्यानंतर  दिवस मोठा होतो आणि रात्री लहान होते.मकर संक्रांती 14 जानेवारी 2021 रोजी साजरी केली जाईल. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी  भोगी सण साजरा केला जातो.13 जानेवारीला भोगी सण यंदा साजरा केला जाईल.म्हणुन तुमच्यासाठी मकरसंक्रांती शुभेच्छा संदेश / makar sankranti wishes marathi घेऊन आलो आहेत जे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या बहीण-भाऊ ,वडील-आई, वहिनी,दाजी,मित्र-मैत्रीणी, आत्या-मावशी-काका,आजी – आजोबा,मामा – मामी कुटुंबास whatsapp,facebook,text messages मध्ये पाठवू शकता.

मकरसंक्रांत हार्दिक शुभेच्छा मराठी
मकरसंक्रांत हार्दिक शुभेच्छा मराठी

This time we come up with the  मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा / makar sankranti chya hardik wishes in Marathi Language – मकर संक्रांती मेसेजेस मराठी / makar sankranti messages in Marathi Font. Also, we have include Makar sakranti messages marathi, Makar sakranti sms marathi, Makar sakranti greetings Marathi , Makar sakranti shubhechha marathi, Makar sakranti quotes, Makar sakranti kavita marathi ,Makar sakranti slogan marathi, tilgul sms marathi .etc.So, enjoy the collection…

मकर संक्रांती मेसेजेस मराठी 2021 / Makar sankranti messages marathi.

Makar sankranti messages marathi
Makar sankranti messages marathi

मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसाच्या

आपल्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा…

भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!

तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला,

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,

आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,

आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग….

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा….

मकरसंक्रांती हार्दिक शुभेच्छा बॅनर मराठी / makar sankranti shubhechha banner marathi.

मकरसंक्रांती शुभेच्छा बॅनर मराठी
मकरसंक्रांती शुभेच्छा बॅनर मराठी.

गगनात उंच उडता पतंग

संथ हवेची त्याला साथ

मैत्रीचा हा नाजूक बंध

नाते अपुले राहो अखंड,

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

तिळात मिसळला गुळ,

त्याचा केला लाडु…

मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

शुभेच्छांनी अवघे अंगण तुमचे भरावे,
दुःख असावे तिळासारखे ,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तीलगुळासारखे.
 मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मकरसंक्रांती शुभेच्छा मित्रांसाठी मराठी / makar sankranti wishes for friends in marathi.

Makar sankranti wishes for friends
Makar sankranti wishes for friends

नवीन वर्षाच्या

नवीन सणाच्या

गोड मित्रांना

“मकर संक्रातीच्या”

गोड गोड शुभेच्छा!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!

मराठी अस्मिता, मराठी मन,

मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण,

घेऊन आला नवचैतन्याची खाण!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

तीळ आणि गुळासारखी रहावी,

आपुली मैत्री घट्ट आणि मधुरही..!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

नात्यातील कटुता इथेच संपवा….

तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला…!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

बंधना पलीकडे एक नाते असावे,

शब्दाचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा आधार असावा दुःखाला

तिथे थारा नसावा ,असा

गोडवा आपल्या मैत्रित असावा.

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मकरसंक्रांती स्टेटस मराठी / Makar sankranti status marathi.

Makar sankrant status marathi
Makar sankrant status marathi

कणभर तीळ मनभर प्रेम

गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…

मकर संक्रांतीच्या आपणास व

आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

हलव्याचे दागिने, काळी साडी…

अखंड राहो तुमची जोडी

हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी…!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

मकरसंक्रांत शुभेच्छा फोटो / makar sankranti wishes with images.

मकरसंक्रांत शुभेच्छा फोटो
मकरसंक्रांत शुभेच्छा फोटो

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,

स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,

तिळावर फुलेल पाकाचा काटा,

प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

वर्ष सरले डिसेंबर गेला,

हर्ष घेऊनी जानेवारी आला,

निसर्ग सारा दवाने ओला,

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला

सर्वाना मकर संक्रांतीच्या

 संदेशरुपी गोड गोड शुभेछा.

मकरसंक्रांती कविता- शायरी मराठी / Makar sankranti poem-shayari marathi.

Makar sankrant shayari
Makar sankrant shayari

फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत

 नाही

सूर्याची किरणे कोणी लपवू शकत

नाही

तुम्ही आमच्यापासून कितीही दूर

असलात तरी माकरसंक्रांती सारख्या

मंगलप्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही!

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

 एक तिळ रुसला, फुगला

रडत रडत गुळाच्या पाकात पडला

खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला

रडत रडत गुळाच्या पाकात पडला

खटकन हसला हातावर येताच बोलू लागला

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .

पैशाने श्रीमंत असणारी

पावला-पावलावर भेटतात

पण मनाने श्रीमंत असलेली माणसे भेटण्यासाठी

पावले झिजवावे लागतात

अशाच सोन्यासारख्या माणसांसाठी

मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!

मकरसंक्रांती शुभेच्छा बायको-गर्लफ्रेंड मराठी / Makar sankranti wishes for wife-girlfriend marathi.

Makar sakranti wishes for lovers
Makar sakranti wishes for lovers

तीळ तुझ्या गालावरचा

गूळ तुझ्या ओठावरचा

असा तिळगुळ दे प्रिये

हैपी मकर संक्रातीचा

नाते अपुले

हळुवार जपायचे…

तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत

अधिकाधिक दॄढ करायचे…

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

मानत असते आपुलकी

म्हणून स्वर होतो ओला

तिळगुळ घ्या, गॉड बोला

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

मकरसंक्रांती सुविचार मराठी / makar sankranti Quotes marathi.

Makar sakranti Quotes marathi
Makar sakranti Quotes marathi

तिळाची उब लाभो तुम्हाला,

गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,

यशाची पतंग उड़ो गगना वरती,

तुम्हास अणि तुमच्या परिवारास…

मकरसंक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा!

आठवण सूर्याची,

साठवण स्नेहाची,

कणभर तीळ,

मनभर प्रेम,

गुळाचा गोड़वा,

स्नेह वाढवा…

“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

साजरे करु मकर संक्रमण

करुण संकटावर मात

हास्याचे हलवे फुटुन

तिळगुळांची करु खैरात…

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

हातावर येताच बोलू लागला

तिळगुळ घ्या गोड गोड बोला .

मकरसंक्रांती sms मराठी / makar sankranti sms marathi.

Makar sankranti sms marathi
Makar sankranti sms marathi

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात

शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,

किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.

अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला

मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा

तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या…

मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…

या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या…

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!!

सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!

श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!

शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!

दुःख असावे तिळासारखे,

आनंद असावा गुळासारखा,

जीवन असावे तिळगुळासारखे,

“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!

मकरसंक्रांती शुभेच्छापत्र मराठी / makar sankranti greetings marathi.

मकर सक्रांति शुभेच्छापत्र
मकर सक्रांति शुभेच्छापत्र

म…… मराठमोळा सण

क…… कणखर बाणा

र …… रंगीबिरंगी तिळगुळ

सं…… संगीतमय वातावरण

क्रा…… क्रांतीची मशाल…

त …… तळपणारे तेज

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

झाले – गेले विसरुन जाऊ

तिळगुळ खात गोड गोड बोलु..!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

विसरुनी जा दुःख तुझे हे,

मनालाही दे तू विसावा..

आयुष्याचा पतंग तुझा हा,

प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…

शुभ संक्रांत!

Makar sankranti greetings marathi
Makar sankranti greetings marathi

काळ्या रात्रीच्या पटलावर

चांदण्यांची नक्षी चमचमते

काळ्या पोतीची चंद्रकळा

तुला फारच शोभुन दिसते

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!

संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!

दुःख सारे विसरून जाऊ,

गोड-गोड बोलून आनंदाने राहु,

नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,

तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला…

शुभ मकर संक्रांती!

मकर संक्रांतीच्या स्टेटस-मेसेजेस व्हाट्सअप्प / makar sankranti status – messages for whatsapp.

 
Makar sankranti whatsapp Status marathi
Makar sankranti whatsapp Status marathi
संक्रांत म्हणजे संक्रमण म्हणजे
टप्याटप्याने होणारा बदल ,परिवर्तन…..
आपल्या जीवनातही असं संक्रमण
करायचे असेल,तर आज त्याच्या संकल्पाचा
दिवस आहे.
तुमच्या वैयक्तिक आयुष्यात असंच
संक्रमण करण्याचा संकल्पाचा
आजचा दिवस आहे.
यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
सण संक्रांतीचा हा दिन रात्र
जेथे समान ….
ठेवुनी संस्कृतीचे भान,
करूया सर्वांचा मान….
करोनी कार्ये महान ,
वाढवू आपल्या प्रांताची शान….!
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
विसरूनी सर्व कटुता
हृदयात ….
तिळगुळाचा गोडवा यावा…
दुःखे हरावी सारी,
आणि आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया….
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मकर संक्रांत विनोदी शुभेच्छा मराठी / makar sankranti funny status marathi.

Makar sankranti funny wishes marathi
Makar sankranti funny wishes marathi
कृपया नोंद घ्यावी
ऑनलाइन तिळगुळ पाठवण्याऱ्या बरोबर
फक्त ऑनलाइन गोड गोड बोलले
जाईल .
धन्यवाद
थोडं गोड आपणही
बोलावं
सगळाच भार तिळगुळावर
कशाला.
खा भरपूर तिळगुळ
कारण कोणाचाही कधी
तीळगुळ वाढलेला ऐकला नाही,
साखर वाढते.
तीळ घ्या आणि गोड-गोड बोला.
फक्त तोंडावर गोड बोलून
पाठीमागे चुगल्या करणाऱ्या
लोकांना सुद्धा आमच्याकडून
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
आमच्याकडून गोड बोलण्याची
कोणीही अपेक्षा ठेऊ नये
प्रत्येकाला जशास तसे उत्तर
दिले जाईल.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
तीळ गुळ घ्या
गोड नाही बोललं
तरी चालेल
पण काड्या करू नका .
आपलेला ज्यांनी दुखावले आहे ना ,
त्याचा फोटो ह्या मकरसंक्रांतीला पतंगावर
चिटकवा आणि हवेत उडवा आणि
गेले उडत म्हणून आनंद घ्या.
तीळ गुळ घ्या आणि पाठीमागे
गोड गोड बोला
कारण भाऊ तोंडावर तर सगळे तर गोड
बोलतात.

मकरसंक्रांती सणासाठी खास मराठी उखाणे / makar sankranti ukhane marathi.

संक्रांतीला असते तीळ गुळाचे
वान……रावांनी दिला मला
सौभाग्याचा मान.
संक्रांतीच्या पूजेला जाई-जुईच्या
………………च नाव घेते
हळदी-कुंकवाच्या दिवशी.
कोल्हापुरच्या देवीला सोन्याचा
साज
…..रावांच नाव घेते संक्रांत आहे आज.
गोकुळच्या अंगणात
राधा कृष्णाचा झुला
…..रावांचे नाव घेते,
तीळ गुळ घ्या आणि गोड
गोड बोला..
घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे
तोरण
……रावांचे नाव घ्यायला संक्रांतीचे
कारण.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या
राशी
…..रावांचे नाव घेते
मकरसंक्रांतीच्या दिवशी.
संक्रांतीच्या सणाची आगळी
वेगळी गोडी
लाखात एक….रावांची आणि
माझी जोडी.
तिळासोबत गुळाचा गोडवा
किती छान
……..चे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण.
तिळगुळ घ्या गोड गोड
बोला
………..राव म्हणतात राणीसाहेब
फिरायला चला
हातात घातल्या बांगड्या गळ्यात
घातली ठशी
……रावांचे नाव घेते मकरसंक्रांतीच्या
दिवशी
गुलाबाच्या फुलांपेक्षा
नाजूक
दिसते शेवंती
……. रावांनी सुखी राहावे ही
परमेश्वराला विनंती..
नाकातल्या नाथिला सोन्याचा
साज…
……..रावांचं नाव घेते मकर संक्रांत
आहे आज.
Read more ….????????????????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी मकरसंक्रांती शुभेच्छा मराठी | Makar sakranti wishes marathi | makar sankranti messages marathi……. .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ???? धन्यवाद????..

Please :- आम्हाला आशा आहे की मकरसंक्रांती शुभेच्छा मराठी | Makar sakranti wishes marathi | makar sankranti messages marathi…..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….????

नोट : मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा / makar sankranti chya hardik shubhechha…. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  मकर संक्रांत शुभेच्छा, मकर संक्रांत स्टेटस मराठी ,मकर संक्रांत सुविचार, मकर संक्रांत फोटो,मकर संक्रांत शुभेच्छापत्र,मकर संक्रांत sms मराठी ,भोगी शुभेच्छा मराठी इत्यादी. बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.


शेअर कर मित्रा

Leave a Comment

x