नाताळाच्या-ख्रिसमस हार्दिक शुभेच्छा 2020 | christmas wishes in marathi | christmas Status-sms-messages-marathi।

ख्रिसमस-नाताळ शुभेच्छा मराठी 2020 / christmas wishes in marathi.

नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा
 
 
हॅपी ख्रिसमस डे 2020 : कुटुंब या दिवशी उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले असताना मुले सान्ता क्लॉजच्या भेटवस्तू मिळवण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात.
ख्रिसमस 25 डिसेंबर रोजी जगभरात दर नवीनवर्षी साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा करण्यात आला.त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. या निमित्ताने, आपल्या प्रियजनांना अभिवादन करण्यासाठी नाताळ शुभेच्छा मराठी,ख्रिसमस शुभेच्छा मराठी,happy christmas marathi, Christmas in marathi ,Christmas status marathi , christmas Quotes marathi , christmas greetings  marathi,merry x mas marathi, natalchya hardik shubhechha, Christmas sms marathi etc share करू शकता.आणि आपली काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद करणायसाठी  आपण या काही शुभेच्छा वापरू शकता.

ख्रिसमस नवीन स्टेटस  मराठी / christmas status in marathi.

Christmas status Marathi
Christmas status Marathi

????नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा.????

????वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.
ख्रिसमसच्या शुभेच्छा!????

Christmas wishes marathi
Christmas wishes marathi

????सगळा आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे याच
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!।????
????माझ्याकडून आपणांस व आपल्या
गोड परिवारास
 दिनांक
२५/१२/२०२० पासून
सुरू होणाऱ्या
ख्रिसमस सणाच्या
हार्दिक शुभेच्छा.????

Merry Christmas images marathi.

Merry Christmas images marathi
Merry Christmas images marathi
????हा नाताळ आपणां
सर्वांसाठी घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
नाताळच्या
हार्दिक शुभेच्छा!
#मेरी ख्रिसमस.????
????X’mas  मॅजिक आहे
कुटुंब एकत्र आणत आहे
प्रेमाचे सामायिकरण
हसू आणि बरेच आनंद
ख्रिसमसच्या वेळी आपल्याला
भेटण्याची आतुरता आहे.????

ख्रिसमस शुभेच्छा संदेश मराठी / christmas messages-sms in marathi.

ख्रिसमस शुभेच्छा मराठी
ख्रिसमस शुभेच्छा मराठी

????नाताळाच्या या शुभ दिनी
प्रभू आपल्या
सर्व संकल्पना पुर्ण करो.
ख्रिसमसच्या अनेक शुभेच्छा!????

Natal shubhechha marathi
Natal shubhechha marathi

????नाताळ सण घेऊन आला आनंद मनातं
मागूया साऱ्या चुकांची माफी मनात
सर्वांना सुखी कर ही कामना उरात
मदत हाच धर्म गाणे गावे सुरात
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!????

????प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम
सुख समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.????
????तुमच्या डोळ्यांत जे काही स्वप्ने आहेत,
आणि ज्या इच्छा आपल्या
मनात लपलेल्या आहेत,
ख्रिसमस उत्सवात त्या प्रत्यक्षात येवोत,
आम्ही तुम्हाला या शुभेच्छा देतो !!????

ख्रिसमस सुविचार मराठी / christmas Quotes in marathi.

Christmas Quotes marathi
Christmas Quotes marathi
????साजरा करु उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात….
नाताळाच्या
प्रेमपुर्वक शुभेच्छा!????

????आला सांता आला घेऊन
शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि
प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो
हा आनंदाचा सण वारंवार.
हैप्पी
ख्रिसमस.????

????सारे रोजचेच तरी भासे
 नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी
आजचा दिवस हा खास
मेरी
ख्रिसमस!????
????या नाताळच्या
शुभक्षणांनी, आपली
सारी स्वप्ने साकार
व्हावी, या नाताळची
पहाट ही अनमोल
आठवण ठरावी, प्रभू
येशूच्या कारुण्याच्या
नजरेनी आपली दुःखे
विरावी याच
नाताळच्या शुभेच्छा.????

ख्रिसमस शुभेच्छापत्रे मराठी / christmas Greetings in marathi.

Christmas Greetings marathi
Christmas Greetings marathi

????तुमच्यासाठी सांता
आनंद, समृद्धी आणि यश
घेऊन येवो.
तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो.
मेरी ख्रिसमस.????

????सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे  प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला
तुम्हाला नाताळाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!!????

????आला पहा नाताळ घेऊनी
आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी
मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व
सुखीराहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी
आपल्यावर नेहमीराहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!????
????कार्ड पाठवत नाहीये किंवा पुष्पगुच्छे
पाठवत नाहीये
मनापासून ख्रिसमस आणि
नवीन वर्षाच्या शुभेच्छा,
शुभेच्छा पाठवत आहे !!????

ख्रिसमस इमेजेस मराठी / christmas images in marathi.

Christmas images marathi
Christmas images marathi

????एक आनंददायक वर्तमान आणि
एक चांगली आठवण असलेला
भूतकाळ. नाताळ सुट्टीच्या शुभेच्छा आणि
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.????

????ख्रिसमस कुटुंब आणि मित्रांसह वेळ
घालविण्याविषयी आहे. हे आयुष्यभर
टिकून राहणार्‍या आनंदी आठवणी
तयार करण्याबद्दल आहे. आपण
आणि आपल्या कुटुंबास आनंददायी ख्रिसमस!????

????ख्रिसमस २०२० आला आणि

नवीनऊर्जेचा प्रकाश आला,

आपल्या नशिबाचे सर्व दरवाजे उघडो,

प्रभूची नेहमी आपल्यावर कृपा असावी,

हीच प्रभुकडे प्रार्थना आमुची !!????

????आयुष्यात तुमच्या ख्रिसमसची रात्र
सुख समृद्धी घेऊन येवो
आनंद नेहमीच द्विगुणित होवो
ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!????
अधिक वाचा ????????????????????
 
 

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा | christmas wishes in marathi | christmas Status marathi…. .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ???? धन्यवाद????.

Please :- आम्हाला आशा आहे की नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा | christmas wishes in marathi | christmas Status marathi..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….????

नोट : christmas wishes in marathi 2020. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  नाताळ शुभेच्छा,ख्रिसमस शुभेच्छा,happy christmas marathi, christmas status marathi , christmas Quotes marathi , christmas greetings marathi ,इत्यादी   इत्यादी.  बद्दल तुमचे मत allinmarathi.com कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment