दिवाळी शुभेच्छा मराठी 2021 | diwali wishes in marathi | diwali status in marathi.

शेअर कर मित्रा

 दिवाळी शुभेच्छा मराठी २०२१ / Diwali wishes in marathi 2021.

Table of Contents

 
Diwali wishes marathi
Diwali wishes marathi

Diwali wishes in marathi 2021: दिवाळी हा सण आनंदाचा आणि उत्साहाच सण आहे. दिवाळीचा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. ज्याप्रमाणे भगवान श्रीरामांनी श्रीलंकेत पापी रावणाचा वध केला होता, त्याचप्रमाणे आपल्यात दडलेले रावणाचे पापी रूप आपणही संपवले पाहिजे, म्हणूनच दिवाळीचा हा पवित्र सण आपण साजरा करतात.

किंबहुना त्याचा मूळ उद्देशही तुम्ही सदैव चांगुलपणाच्या मार्गावर चालत राहा, आपापसात बंधुभाव आणि सौहार्द कायम ठेवा आणि आनंद वाटून घ्या असा आहे. दिवाळी हा दिव्यांचा आणि आतिषबाजीचा सण आहे. भारतासारख्या देशात, जिथे हिंदू मोठ्या संख्येने राहतात, तिथे दिवाळी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.दीपावलीत सर्व लोक आपापल्या घरी दिवे लावतात आणि मिठाई वाटतात. दिवाळीच्या दिवशी लोक आपल्या घरात लक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांच्या कुटुंबाच्या आणि जगातील लोकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. देवी लक्ष्मी ही संपत्ती, सुख आणि समृद्धीची देवी आहे, म्हणून जे तिची मनापासून पूजा करतात, आई लक्ष्मी त्यांना आशीर्वाद देते.

दिवाळीच्या सणामध्ये, प्रत्येकजण त्यांच्या प्रिय व्यक्तीला दिवाळीच्या शुभेच्छा मराठीत / diwali wishes in marathi देतो आणि त्यांना आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छा देतो.त्यामुळे आजच्या आपल्या पोस्टमध्ये आम्ही happy Diwali wishes in marathi,Diwali status in marathi,Diwali quotes in marathi,Diwali images in marathi,Diwali sms in marathi, Diwali shubhechha in marathi,Diwali greetings in marathi,Diwali messages in marathi,Diwali banner in marathi ,diwali chya hardik shubhechha in marathi etc घेऊन आलो आहोत.आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिवाळी शुभेच्छा मराठी आवडल्या असतील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअप्प,फेसबुक,शेरचॅट, इन्स्टाग्रामवर नक्की share करा.👍

Diwali wishes, status, images,banner, message in marathi 2021.

Diwali status in marathi
                   दिवाळी स्टेटस मराठी

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
💥दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.
🎉दिवाळीच्या खूप शुभेच्छा!🎊

दिवाळी स्टेटस मराठी २०२१ / Diwali status in marathi 2021.

शुभ दीपावली मराठी
शुभ दीपावली मराठी

लक्ष दिव्यांचे तोरणल्याली
उटण्याचा स्पर्श सुगंधी
फराळाची लज्जत न्यारी
रंगावलीचा शालू भरजरी
आली आली दिवाळी आली
पूर्ण होवो तुमच्या साऱ्या इच्छा
🙏आपणास दिवाळीच्या
हार्दिक शुभेच्छा।🙏

दीपावली आल्यावर काढा
रांगोळी, लावा दिवे,
फटाक्यांचा होवो धूमधडाका,
तुम्हा सगळ्यांना
🎉दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🎊

दिवाळी फोटो मराठी २०२१ / Diwali images in marathi 2021.

Diwali messages marathi
Diwali messages marathi

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
🎇शुभ दीपावली आणि
सुरक्षित दीपावली!🎇

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं,
प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत
तुमच्याही आयुष्यात येवो
खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या
घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.
🎉Happy diwali.🎊

दिवाळी संदेश मराठी २०२१ / Diwali messages in marathi 2021.

Diwali shubhecha sms marathi
Diwali messages in marathi

आनंद घेऊन येतेच ती
नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने
आनंदाने आनंदमय झाली
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून
आनंदाची शुभ दिपावली.
✨Happy Diwali.✨

तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा
सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही
भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
💥दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💥

दिवाळी शुभेच्छा फोटो मराठी २०२१ / Diwali wishes in marathi images.

दिवाळी शुभेच्छा फोटो मराठी

दीप उजळती
येई हसत ही दिपावली
करुन अंधाराचा नाश
सुख यावो बहरूनी
🎇दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा.🎇

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी,
आनंदाची लाट, नूतन वर्षाची
चाहूल दिवाळी पहाट..
✨🙏शुभ दीपावली.🙏🎊

दिवाळी कोट्स इन मराठी २०२१ / Diwali quotes in marathi 2021.

Diwali quotes in marathi

धनाची पुजा यशाचा प्रकाश
 किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपुजन
संबंधाचा फराळ
समृध्दीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज अशा या
💣दिपावलीच्या आपल्या
सहकुटुंब,सहपरिवरास
सोनेरी शुभेच्छा!!!💫

सुखं होवोत ओव्हरफ्लो,
मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा
दिवाळीचा सण छान.
🙏Happy Diwali wishes
in marathi 2021.🙏

दिवाळी सकाळ शुभेच्छा मराठी / diwali good morning wishes in marathi.

अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे,
🎊दिवाळीच्या खूप खूप
शुभेच्छा घेऊन.🎊

शुभ दीपावली इन मराठी / Shubh dipavali in marathi 2021.

लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
 घेवून नवी उमेद, नवी आशा
हि दिवाळी तुम्हास जावो,
सुखाची हि सदिच्छा!
🙏शुभ दीपावली 2021.🙏

आहे सण रोषणाईचा, येऊ द्या
चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि
समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळीच्या पावन दिवशी
सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.
🎊दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

दिवाळी बॅनर मराठी २०२१ / Diwali banner in marathi 2021.

दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली
सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक
अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं
आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
🎁दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!🎁

दीप जळत राहो मन मिळत राहो,
मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण
तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
💐हॅप्पी दिवाळी.💐

Diwali whatsapp status in marathi 2021.

सोन्याच्या पावलांनी दीपावली आली
दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली
कणा रांगोळी ही सजली अंगणी
गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी
चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस !
तुमच्या जीवनातील त्यादिवसांसाठी
🎉लाख लाख शुभेच्छा !!!🎉

रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे
दीप लावत जाऊ, गरजवंताच्या
घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना,
🎊हॅपी दिवाली.🎊

Diwali whatsapp messages in marathi.

स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
🎁देव दिवाळीच्या
आणि कार्तिक पौर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा!🎁

दिवाळी आहे चला या दिवसाला
बनवूया खास, डाएट वगैर विसरा
आणि फराळाचा घ्या आस्वाद,
पण हे करताना मित्रांनो
शुभेच्छा द्यायला विसरू नका
दिवाळीचा सण आहे खास.
🙏दिवाळीच्या मनापासून
खूप शुभेच्छा.🙏

Diwali wishes in marathi hd images.

रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समृध्दीने भरू दे…
💫शुभ दिपावली!💫

हॅपी दिवाळी शुभेच्छा मराठी / Happy diwali wishes in marathi 2021.

उत्कर्षाची वाट उमटली
विरला कालचा गर्द
काळोख…
क्षितीजावर पहाट
उगवली,
घेऊनीया नव उत्सह
सोबत…
🎊आपणास व आपल्या
परिवारास दिवाळीच्या
प्रकाशमय शुभेच्छा.🎊

Diwali quotes in marathi rangoli.

रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
ही दिपावली आनंदाची, हर्षाची,
सौख्याची, समाधानाची !
आपणां सर्वांना ही दिपावली आणि
नूतन वर्ष सुख समृध्दीचे,💫
संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचं जावो!

Diwali wishes in marathi quotes.

दिवाळीची आली पहाट,
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी,
अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ,
आकाश दिव्यांची झगमगाट!
✨दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!✨

हसत राहा, हसता हसता दिपक लावा,
जीवनात नवे आनंद आणा,
दुःख विसरून सगळ्यांना मिठी मारा
आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
🙏Happy Diwali to you.🙏

दिवाळी शुभेच्छापत्रे मराठी / Diwali greetings in marathi 2021.

नक्षत्रांची करीत उधळण,
दीपावलीहीआली….
नवस्वप्नांची करीतपखरण,
दीपावलीही आली…
सदिच्छांचे पुष्पे घेउनी,
दीपावलीही आली…
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,
दीपावलीही आली…
🎆दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!💣

💥लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो
ही निशा घेऊनि येवो नवी
उमेद नवी आशा,
सोबत आमच्या
लक्ष लक्ष शुभेच्छा!🎇

Unique diwali wishes in marathi.

औपचारिक घोषणा करायची आहे
मी दिवाळी भेटवस्तू स्वीकारायला
सुरुवात केली आहे.
रोख, धनादेश आणि
गिफ्ट्स इ
शेवटच्या दिवशीची गर्दी टाळा. आता पाठवा!
P.S: जर तुम्हाला उशीर झाला असेल तर,
काळजी करू नका
उशीरा भेटवस्तू स्वीकारले जातील.😋
🎊💥Happy Diwali to you.🎉🎁

यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च,
फक्त करा सेव्हिंग्ज्स,
भविष्य करा साकार,
प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.
🙏🎉Happy Diwali to you.🙏🎊

शिवमय दिवाळी शुभेच्छा / shivmay diwali wishes in marathi.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
⛳दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!⛳

Diwali greetings quotes in marathi.

गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा
दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला,
हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज
त्या मांगल्याला.
🙏🎉दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!🙏🎉

दिवाळी पाडवा हार्दिक शुभेच्छा / Diwali padva wishes in marathi.

Diwali padva wishes in marathi

इडा पिडा टळू दे
बळीराजाचे राज्य येवू दे..
जगाचा पोषणकर्ता
माझ्या बळीराजाला
सुखाचे दिवस येवोत
या सदिच्छेसह..
🙏💥दीपावली व बलिप्रतिपदेच्या
हार्दिक शुभेच्छा.🙏💥

Diwali hd images in marathi.

आनंदाचे गाणे गात दिवाळी
येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची,
सुखसमृध्दीची जावो.
🎁Happy Diwali 2021.🎁

Diwali faral quotes in marathi.

दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या
दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी,
💥🙏लक्ष्मीची करू आरती,
सर्वांना हॅपी दिवाळी.💥🙏

यशाची रोशनी,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके!!
दिवाळीत,
हे सगळं तुमच्यासाठी!!
🙏🎆दिवाळीनिमित्त सर्वांना
लक्ष लक्ष शुभेच्छा!!🙏🎆

दिवाळी सुविचार इन मराठी / Diwali suvichar in marathi 2021.

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन
💥दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨

Diwali motivational quotes in marathi.

शुभ दिपावली..!🙏
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,
ही दिवाळी.

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी / Diwali sms in marathi.

सण हिंदु धर्माचा
एक दिवा लावु जिजाऊ चरणी
एक दिवा लावु शिवचरणी
एक दिवा लावु शंभु चरणी
आमचा इतिहास हिच
आमची प्रतिष्ठा…
⛳दिपावलीच्या
शिवमय भगव्या शुभेच्छा..!⛳

दिवाळी हार्दिक शुभेच्छा इन मराठी / Diwali hardik shubhechha in marathi 2021.

रंगीबेरंगी रोषणाई
फटाक्यांची आतिषबाजी
फराळाचा घमघमाट
पाहुण्यांची रेलचेल
म्हणजेच दिवाळी नव्हे
तर
नात्यातील सैल
झालेली वीण पुन्हा
घट्ट करणे होय.
💥Happy diwali 2021.💥

Diwali msg in marathi 2021.

जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
💣दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!💣

Diwali best wishes in marathi.

उजळलेल्या असंख्य दिव्यांच्या सवे,
येई दिवाळी बहरुनी अंगणात,
करा नाश द्वेषाच्या अंधकाराचा,
प्रेमच प्रेम पसरुदे मना-मनांत….
✨Happy Diwali 2021.✨

Diwali text in marathi language.

आली दिवाळी
उजळला देव्हारा..
अंधारात या
पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश
मनात रुजावा..
आनंदी आनंद
दिवसागणिक वाढावा…
💥दिवाळीच्या शुभेच्छा!💥

Diwali thoughts in marathi.

अंधारवाटा उजळून निघाल्या
दीपावलीच्या या दिनी
सदैव मंगल होवो सर्वांचे
हीच कामना मनी
✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.✨

Diwali wishes in marathi download.

वसंत ऋतुच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ गाणी
दिवाळीच्या आज शुभदिनी
सुखसमृध्दी नांदो जीवनी!!!
🙏Happy Diwali.🙏

Diwali wishes messages in marathi.

🙏दीपावली शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!🎊

Diwali shubhechha sandesh in marathi.

आनंदाचे दीप उजळू दे
सदैव आपल्या घरी,
तनामनावर बरसत राहो
चैतन्याच्या सरी,
सौख्य, संपदा, समृध्दीला
नुरो कदापी उणे
दिपावलीच्या लक्ष दीव्यांचे
हेच एक मागणे..
🎁Happy Diwali 2021.🎁

थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ
द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला
विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं
दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून
💥दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🎉

Diwali padwa quotes for husband in marathi.

अंगणभर पडला
उजेड पणतीचा…!
दाराला मान
फुलांच्या तोरणाचा …!
आमच्या कडून शुभेच्छा
दिवाळी सणाच्या .!🎆

गर्लफ्रेंडसाठी दिवाळी शुभेच्छा मराठी / Diwali wishes in marathi for girlfriend.

सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे  प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला
🎇तुम्हाला दिवाळीच्या
मनःपूर्वक शुभेच्छा !!!🎇

दिवाळी शुभेच्छा बायकोसाठी / Diwali wishes for wife in marathi.

नवा सण नवा प्रकाश
नव्या या दिवशी उजळू दे अकाश
नवी चाहूल नवी आशा 
प्रेममय होऊ दे प्रत्येक दिशा !
🙏!! शुभ दीपावली बायको !!😍

दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,
उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली
आता मनाशी
मन जुळलं तर खरी दिवाळी.
✨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!✨

प्रियकराला दिवाळी शुभेच्छा / Diwali wishes to love in marathi.

कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
✨दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!🎊🙏

नवऱ्यासाठी दिवाळी शुभेच्छा / Diwali wishes for husband in marathi.

सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली.
🎉Happy diwali navroba.😍

मित्रासाठी दिवाळी शुभेच्छा / Diwali wishes for friend in marathi.

सदा राहिलात हसतमुख तर रोजच
आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो
कधी रिकामा, मग भले येवो
कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात
राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल
माझी खरी दिवाळी.
🎇हॅपी दिवाळी. 🎇

Diwali wishes images 2021 in marathi.

सौभाग्याचे दीप उजळती, 
मांगल्याची चाहूल लागली..
शब्दांचीही सुमने फुलती,
येता घरोघरी दीपावली…
✨💥शुभ दीपावली.💥🎈

diwali whatsapp status in marathi.

💥प्रत्येक क्षणी सोनेरी फुले उमलवोत,
काट्यांचा सामना होऊ
नये , तुमचे जीवन आनंदाने भरून जावो,
हीच दिवाळीच्या शुभेच्छा!✨

diwali video status in marathi.

ऐश्वर्य लक्ष्मीने भरून जावो, घर अपार
सुखाच्या दिव्यांनी सजून जावो, सारे जग
अंगणात येवो, लक्ष्मी जगाला आशीर्वाद देवो
, अंत:करण उजेडाने भरून जावो,
दिव्यांचा उत्सव.
✨हॅप्पी दिवाळी.✨

दिवाळी उखाणे मराठी / Ukhane in marathi for diwali.

सौभाग्याची जीवनज्योत
प्रीततेलाने तेवते ;
दिवाळीच्या दिवशी
_______ रावांना
मी दीर्घायुष्य मागते.

दिवाळी कॅपशन इन मराठी / Diwali caption in marathi.

दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी,
इडा – पीडा जाऊ दे ,
बळीच राज्य येऊ दे!
🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

Happy diwali to you and your family in marathi.

सर्व मित्र परिवाराला दिपावली
धनदायी,
प्रकाशमया,
चैतन्यदायी
मंगलमय शुभेच्छा !
शुभ दिपावली
🎊दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ..!🎊

Diwali new year wishes in marathi.

पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा
एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला
पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या
🎁दिवाळी आणि नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎉

असेच दिवे जळत राहो,
मनाशी मने
जुळत राहो,
सुख समृद्धि दारी येवो,
लक्ष्मी घरी नांदत राहो,
💫दिवाळीच्या तुम्हा
सर्वांना
खूप खूप शुभेच्छा.🎊

Diwali text message in marathi.

नवा गंध, नवा वास नव्या
 रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, 
आकाशातले असंख्य दिवे.
🎁Happy diwali 2021.🎁

Eco friendly Diwali quotes in marathi.

दीपावलीत नको फक्त फटाके,
ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे
स्वच्छता करून
पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.
🙏Diwali wishes in marathi.🙏

जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी,
तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली,
जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर
कशाला हवा फटाक्यांचा पसारा.
🎊Happy eco friendly diwali.🎉

Diwali captions for instagram in marathi.

आभाळी सजला मोतीयांचा चुरा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा….
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा….
🎉💥दिवाळी शुभेच्छा मराठी.💥🎉

दिवाळी कविता मराठी / Diwali kavita in marathi.

चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.!
💫🎉!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!💫🎊

एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…
“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
🙏शुभ दिपावली.🙏

दिवाळी चारोळ्या मराठी / Diwali charolya in marathi.

जिवंत जोवर मानवजाती
जिवंत जोवर मंगल प्रिती
अखंड तोवर राहील तेवत
दिपावलीची मंगल पणती!

Diwali funny wishes in marathi.

दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा
विचार, फालतू खर्च होणार नाही
यावर करा विचार, पण असं असलं
तरी करू नका कंजूषी यार,
दिवाळी आहे धूमधडाक्यात
साजरी करूया यार,
💥हॅपी दिवाळी.💥

दिवाळीची लाईट, सगळ्यांना
करो डिलाईट, पकडा मस्तीची
फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट…
🎉हॅपी दिवाळी.🎊

अधिक वाचा 👇
 

 

दिवाळी कधी आहे 2021?

या वर्षी 2021 मध्ये दिवाळी 2 नोव्हेंबर पासून 6 नोव्हेंबर पर्यंत आहे.

दसराच्या किती दिवसांनी दिवाळी असते ?

अमावस्येच्या दिवशी दसऱ्याच्या 20 दिवसांनंतर, दिवाळीचा सण साधारणपणे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो.

आपण पर्यावरणपूरक दिवाळी कशी साजरी करू शकतो?

दिवाळीला फाटके फोडून प्रदूषण करण्यापेक्षा तुम्ही गरीब विद्यार्थ्यांला मदत करू शकता.


शेअर कर मित्रा

Leave a Comment

x
Ads Blocker Image Powered by Code Help Pro
Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Refresh
Powered By
CHP Adblock Detector Plugin | Codehelppro