लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठी 2021 | Lakshmi puja wishes in marathi | Lakshmi puja status in marathi.

लक्ष्मीपूजा शुभेच्छा संदेश मराठी /Lakshmi puja shubhechha marathi 2021.

Lakshmi puja wishes marathi
Lakshmi puja wishes marathi

मित्रांनो आजच्या आपल्या पोस्टमध्ये  लक्ष्मीपूजा शुभेच्छा संदेश आपण घेऊन आलो आहोत . आज दिलेल्या पोस्टच्या मदतीने  लक्ष्मी पूजा संदेश २०२१ च्या / लक्ष्मीपूजा एसएमएस संदेश शुभेच्छा, आपण आपल्या जवळच्या आणि प्रियजनांना लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर वापरू शकता. दिवाळी हा उत्सव जगभरात आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. ज्यामुळे घरात शांती आणि समृद्धी येते.त्यामुळे या लक्ष्मीपूजेच्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना लक्ष्मी शुभेच्छा मराठी (lakshmi puja wishes marathi ) पाठवून आनंद द्विगुणीत करू शकता.आजच्या लक्ष्मीपूजा शुभेच्छा पोस्ट मध्ये lakshmi puja sms marathi,lakshmi puja messages marathi ,lakshmi puja status marathi ,lakshmi puja shubhechha marathi, lakshmi puja wishes images marathi ,इत्यादी चा समावेश केलेला आहे.

लक्ष्मीपूजा स्टेटस मराठी / lakshmi puja status marathi 2021.

Lakshmi puja status marathi
Lakshmi puja status marathi

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी..
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी
तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
शुभ दिपावली!

 

लक्ष्मि चा हात असो,
‘सरस्वती ची साथ असो,
गणराया चा निवास असो,
आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून राहो.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

लक्ष्मीपूजा शुभेच्छा फोटो मराठी / lakshmi puja images marathi 2021.

lakshmi puja images marathi
लक्ष्मीपूजा शुभेच्छा फोटो

पणतीचा उजेड अंगणभर पडू दे
लक्ष्मीचे स्वागत
घरोघरी होऊ दे..!
शुभ दिपावली.

 

चांदण्यांचा सडा अंगणभर पसरलेला
दारातला दिवा आकाशात खुललेला
अभ्यंगस्नानाने करुया सुरुवात
लक्ष्मीची पाऊले आज येतील दारात.

लक्ष्मीपूजा कोट्स मराठी / lakshmi puja quotes marathi 2021.

lakshmi puja quotes marathi

दीपावलीत होती
जसा वर्षाव अनारचा,
तुमच्या जीवनात होवो
वर्षाव धन-संपत्तीचा.
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
आणि सुखाचे मंगल क्षण आपणांस
लाभावे…!!
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या
यावे…!!
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे
अंगण तुमचे भरावे..।

पूर्ण विडिओ पहा बॅनर एडिटिंग शिकण्यासाठी👆

लक्ष्मीचा सहवास
आपल्या घरी नित्य राहावा।
नेहमी चांगल्या मार्गाने
आपणास लक्ष्मी प्राप्त होवो !

लक्ष्मी पूजन संदेश मराठी / lakshmi puja sms in marathi.

लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला
नेहमीच लाभो !…
घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

लक्ष्मी पूजा शुभेच्छा बॅनर मराठी / lakshmi puja banner in marathi.

lakshmi puja banner in marathi
लक्ष्मी पूजा शुभेच्छा बॅनर

लक्ष्मी आली सोनपावली
उधळण झाली सौख्याची
धन-धान्यांच्या राशी भरल्या
घरी नांदू दे सुख-समृद्धी!

 

ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये
प्रसीद प्रसीद
ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नमः॥
लक्ष्मी पूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा.

 

लक्ष्मीमातेचा आशीर्वाद
आपणां सर्वांवर सदैव राहो,
सुख-समृद्धी, धनसंपदा,
सदृढ आरोग्य यांचा वास
आपल्या घरात सदैव राहो.
लक्ष्मीपुजनाच्या
आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

लक्ष्मीपूजा पूजा मेसेज मराठी / lakshmi sms marathi.

मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी
उजळू दे..
लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने 
भरू दे…
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा.

 

तुम्हाला व तुमच्या परिवारास
सुख, शांती, आरोग्य, ऐश्वर्य मिळून
भरभराट होवो,
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो
लक्ष्मीपूजनाच्या
मन:पूर्वक शुभेच्छा.

 

महालक्ष्मीचे करुनी पूजन
लावा दीप अंगणी
धनधान्य आणि सुख-समृध्दी
लाभल तुम्हा जीवनी…
मंगलदायक उत्सवात या
लक्ष्मीपूजन शुभेच्छा
आमुच्या जपा मनी!
हार्दिक शुभेच्छा…

 

आपल्या घरा मध्ये
पैसा चा पाऊस पडो, 
लक्ष्मी चा वास हो,
संकटा चा नाश हो, 
शान्ति चा वास हो.
हैप्पी लक्ष्मी पूजन.

 

दिवाळीच्या मुहूर्ती,
अंगणी भाग्यलक्ष्मीची
स्वारी यावी..
सुख-समाधान, आरोग्य,
आणि धनसंपदा,
गुफून हात हाती
तुमच्या दारी यावी…
लक्ष्मीपूजाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

समृद्धी यावी सोन पावली उधळण 
व्हावी सौख्याची
भाग्याचा सर्वोदय व्हावा वर्षा 
व्हावी हर्षाची
लक्ष्मी पुजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दीप उजळु दे.. 
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समदीने भरू दे..!
॥ लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा ॥

 

सुख आणि समृद्धी घेउनी आगमन 
व्हावे लक्ष्मीचे
दिव्यांच्या मंद प्रकाशात उजळावे 
भविष्य उद्याचे
लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या
हार्दिक शुभेच्छा!!!

 

मी व माझ्या परिवारातर्फे
तुम्हाला व तुमच्या कुटूंबीयांना
लक्ष्मीपूजन व दिपावलीच्या मंगलमय
हार्दिक शुभेच्छा!
शुभ दिपावली.

 

घराघरात
लक्ष्मी नांदू दे…
सौभाग्य
समृद्धी लाभू दे…
लक्ष्मीपूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा!

 

सनाईच्या शुभ्र कळ्या,
लक्ष्मीपूजनी तळपती
दिवाळीच्या पणतीने,
दाही दिशा झळकती
लक्ष्मीपूजनाच्या
हार्दिक शुभेच्छा!

 

दिवाळी सण खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास
उटण्याचे अभ्यंगस्नान,
फराळाचा सुगंधी वास
दिव्यांची मनमोहक आरास,
मनाचा वाढवी उल्हास…
दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

 

तुमच्या दारी सजो
स्वर्गसुखांची आरास..
लक्ष्मी नांदो सदनी
धनधान्याची ओसंडो रास…
दीपावलीच्या शुभेच्छा!

अधिक वाचा👇👇

दिवाळी शुभेच्छा मराठी

Diwali status in marathi

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी लक्ष्मीपूजा शुभेच्छा मराठी | Lakshmi puja wishes in marathi.. .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… 🙏धन्यवाद 🙏.

Please :- आम्हाला आशा आहे की लक्ष्मीपूजा शुभेच्छा संदेश मराठी /Lakshmi puja shubhechha marathi..
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी- फॅमिली बरोबर  share करायला विसरु नका…….👍

नोट : लक्ष्मीपूजा शुभेच्छा संदेश मराठी /Lakshmi puja shubhechha marathi.. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  lakshmi puja sms marathi,lakshmi puja messages marathi ,lakshmi puja status marathi ,lakshmi puja shubhechha marathi, lakshmi puja wishes images marathi ,इत्यादी   इत्यादी.  बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.👇

Leave a Comment