दसरा-विजयादशमी शुभेच्छा 2020 | dasara wishes marathi | dasara status marathi.

  दसरा शुभेच्छा मराठी / dasara wishes in marathi .

दसर्‍याला भारतातील काही भागात विजयादशमी म्हणूनही ओळखले जाते. दुसर्‍या शब्दांत, हा उत्सव वाईटावर चांगल्या शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. त्याचप्रमाणे, भगवान राम यांनी या दिवशी राक्षस राजा रावणाचा वध केला होता. मित्रांनो आजच्या आपल्या पोस्ट मध्ये आम्ही दसरा-विजयादशमी हार्दिक शुभेच्छा घेऊन आलो आहोत.ज्या तुम्ही दसऱ्याच्या -विजयादशमी च्या दिवशी आपल्या प्रियजनांना त्यांच्या whatsapp ,facebook पाठवुन त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा मराठीत देऊ शकता.

दसरा-विजयादशमी स्टेटस मराठी / Dasara-vijaya dashmi status marathi.

दसरा स्टेटस मराठी
दसरा स्टेटस मराठी

????मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
सण दसरा हा उत्कर्षाचा…
चैतन्यास संजीवनी लाभोनी,
होवो साजरा मनी,
उत्सव तो नवहर्षाचा….
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा.????
????आपट्याची पानं
त्याला हृदयाचा आकार,
मनाचे बंध
त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना
सर्वांचा रुकार.
तुम्हाला सर्वांना माझा व माझ्या परिवाराकडून
विजयादशमी व दसरा सणा निमित्त मन:पूर्वक
खूप खूप हार्दिक शुभेच्छा…
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि
आर्थिक विकासाचे जावो.????
????लाल जास्वंद त्याला
पिवळा
तुरा,सोनचाफा
दरवळला दसरा
आला ,झेंडू हसला
आणि म्हणाला
शुभ दसरा.????
????आला आला दसरा,
दुःख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा,
साजरा करु दसरा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.????

????सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या
जीवनात  तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत…मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली..
सोनं देण्याएवढा मी श्रीमंत नाही…. पण माझी माणसच एवढी श्रीमंत आहेत की
तिथे सोन्याला किंमतच उरत नाही…
अशा माझ्या माणसांना
दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा.????

????या विजयादशमी निमित्त

सर्व राक्षसी प्रवृत्तिंवर मात करूया

आणि सत्य मार्गाने स्वयंपूर्णतेकडे

वाटचाल करूया.

विजयादशमी

दसरा उत्सवाच्या

हार्दिक शुभेच्छा.????

Dasara shubhechha marathi
Dasara shubhechha marathi

????आपट्याची पाने,झेंडूची फुले,
घेऊन आली विजयादशमी..
दसऱ्याच्या या शुभदिन.
सुख-समृद्धी नांदो,
आपल्या जीवनी.
विजयादशमी आणि दसरा
निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला
हार्दिक शुभेच्छा!!????

????उत्सव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा
नवे जुने विसरून सारे आनंद लुटण्याचा.
तोरण बांधून दारी, काढू रांगोळी अंगणी.
करू उधळण सोन्याची जपू नाती मनामनाची.????

????आता
येणार आहे दसरा..
प्रॉब्लेम सारे विसरा..
विचार करू नका दूसरा..
चेहरा ठेवा नेहमी हसरा..
आणि तुम्हाला Advance मध्ये
“HAPPY DASARA”????

????दसरा
या दिवशी म्हणे सोन वाटतात…
एवढा मी श्रीमंत नाही…
पण नशीबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली….
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच राहा…
दस-याच्या शुभेच्छा..????

????विजयादशमी म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस
या दिवशी आपण सर्वांनी अंधाराच्या
अपयशाच्या सीमा ओलांडून
यश, सुखसमृद्धी व भरभराटीकडे
वाटचाल करावी हीच परमेश्वर चरणी
मनःपूर्वक प्रार्थना…!????

????झाली असेल चुक तरी
या निमित्ताने ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करू हा दसरा
देऊ-घेऊ सोनं-चांदी
आज एकमेकांस स्वेच्छा
सदैव मिळावं यश उदंड
दसऱ्याच्या याच शुभेच्छा.????

दसरा शुभेच्छा संदेश मराठी / dasara wishes sms -messages marathi.

Dasara messages marathi
Dasara messages marathi

????सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेसी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोन्यासारख्या लोकांना.
दसऱ्याच्या हार्दिक
शुभेच्छा.????

????!! दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
!! अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी।।
नवरात्र
उत्सव
निमित्त हार्दिक
शुभेच्छा.????

????सदिच्छांची ही सोनेरी किरणे
पसरो तुमच्या आयुष्यात
दसऱ्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो
तुमच्या जीवनात
शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णाचा
दसऱ्यानिमित्त हार्दिक अभीष्टचिंतन.????

????*१ ली आई,
*२ री आजी,
‘३ री मावशी, 
*४ थी आत्या,
५वी बहीण,
*६ वी पन्नी,
*७ वी मुलगी,
*८ वी सून
आणि
*९ वी नात.
ही आहेत माणसाच्या जीवनातली
“देवी ची नऊ रूपे.
*10 वी मैत्रीण
‘म्हणजे आनंदाचा दसरा.’
या सर्वांना जपा.
Happy Dasara.????

????चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद खरा!!
तुमचा चहेरा आहेच हसरा!!
ऊद्या सकाळी खूप गडबड,
म्हणून तुम्हाला आताच म्हणतो!!
शुभ
दसरा.????

Dasara sms marathi
Dasara sms marathi

????लाखो किरणांनी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद ,नवी आशा,
होतील मनातील पूर्ण इच्छा
दसयाच्या हार्दिक शुभेच्छा.????

????सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून
सर्वांमध्ये हे वाटायचे !!
दसरा
हार्दिक शुभेच्छा!????

????तांबडं फुटलं,
उगवला दिन,
सोन्यानी सजला
दसऱ्याचा दिन!????

????वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिना चे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या
रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे…
विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!????

????उमलतो आनंद मनी
जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा
मुहूर्त सोनेरी हा दसरा
शुभ दसरा.????

????आपट्याची पाने जणू सोने बनुन, 
सोनेरी स्वप्नाचं प्रतिक होऊ दे
आकाशी झेप घेण्याचं ध्येय तुमच्या, 
यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!????

????निसर्गाचं दान आपट्याचे पान
त्याला सोन्याचं मान तुमच्या
आयुष्यात नांदो सुख, शांती,
समाधान दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.????

????दारी झेंडुची फुले
हाती आपट्याची पाने
या वर्षी लुटूयात
सदविचाराचे सोने
दसऱ्याच्या
सर्वांना मंगलमय
शुभेच्छा!????

????तोरण बांधू दारी…
रांगोळी रेखू अंगणी…
उधळण करु सोन्याची…
नाती जपूमना-मनांची…
तुम्हाला व तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!????
अधीक वाचा ????????????????

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी लग्नाच्या दसरा शुभेच्छा 2020 | dasara wishes marathi |  dasara status marathi / विजयादशमी शुभेच्छा .. असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… ???? धन्यवाद????.

Please :- आम्हाला आशा आहे की दसरा शुभेच्छा 2020 | dasara wishes marathi |  dasara status marathi/ विजयादशमी शुभेच्छा 
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या मित्र -मैत्रिणी  बरोबर  share करायला विसरु नका…….????

नोट : दसरा शुभेच्छा 2020 | dasara wishes marathi |  dasara status marathi / विजयादशमी शुभेच्छा या आजच्या पोस्टमध्ये दिलेले  dasara status marathi,dasara sms marathi ,dasara Quotes marathi ,dasara messages marathi, dasara shubhecha marathi, dasara status marathi  इत्यादी.  बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment

x