आई-वडील स्टेटस मराठी | Mom-Dad status-Quotes marathi | aai-baba suvichar marathi.

आई-बाबा स्टेटस मराठी /  Aai-baba Status marathi.

Aai-baba Status marathi
Aai-baba Status marathi
मित्रांनो, आज आम्ही तुमच्याबरोबर आई-वडील स्टेटस आपल्यासह अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी स्टेटस संग्रह share करणार आहोत, जे तुम्हालाही खूप आवडेल.
मित्रांनो, तुम्ही सर्वांनीसुद्धा तुमच्या जीवनात कधी ना कधी ऐकले असेलच की देव प्रत्येकाबरोबर जगू शकत नाही.
म्हणूनच देवाने आई-वडील बनवले आहेत. आपल्या वेद, शास्त्र आणि ग्रंथांमध्ये आई-बाप वर्णन देव म्हणून केले आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आई-वडील सर्वात मोठे योगदान असते. जगातील कोणताही व्यक्ती वडिलांच्या संयम आणि आईच्या प्रेमाची तुलना करू शकत नाही.
जर आपण या जगातील सर्व यशस्वी लोकांना पाहिले तर त्यांच्या यशात त्यांच्या आई-वडिलांची महत्वाची भूमिका आहे. त्यांच्या पालकांकडून प्रेरणा घेऊन आणि त्यांचे आदर्श अनुसरण केल्यावरच ते त्यांच्या जीवनातील यशाचा शिखर सर करतात.
मित्रांनो, आजच्या युगात हे फार वाईट आहे की आजकाल बरेच लोक आपल्या आईवडिलांचा आदर करीत नाहीत आणि म्हातारपणात त्यांची काळजी घेत नाहीत, जो माणूस आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घेत नाही.तो कधीही सुखी होऊ शकत नाही.
मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये mom-dad Quotes marathi,mom-dad status marathi,aai-vadil status marathi ,aai – vadil Quotes marathi,aai- vadil suvichar marathi, father Quotes marathi,mother Quotes marathi  इत्यादी घेऊन आलो आहोत ,आम्हला आशा आहे की हा संग्रह तुम्हाला नक्की आवडतीन.👌आपल्या आई-वडील यांच्या बरोबर नक्की share करा.👍

आई स्टेटस मराठी / Mother status marathi .

आई स्टेटस मराठी
आई स्टेटस मराठी
🍁माझ्या आईने मला सगळ
काही शिकवल
फक्त तिच्या शिवाय रहायला
नाही शिकवल.🍁
🍁आई वडिलांच्या कष्टाची
जाणीव असणारी व्यक्ती कधी
वाया जात नाही .🍁
🍁या जगामधे अस एकच
न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे
माफ होतात ते म्हणजे
“आई”.🍁
🍁आपली आई म्हणजे
आपल्या सोबत राहणारा
खरा देव..🍁
🍁घर सुटतं पण आठवणी कधीच
सुटत नाहीत आणि आई नावच पान
आयुष्यातून कधीच मिटत नाही..🍁

 मातृदिवस स्टेटस मराठी / Mother day status marathi.

Mother-day-status-marathi
Mother day status marathi
🍁आईच्या डोळयात बघा
 तो एक असा आरसा आहे ज्यात
तुम्ही कधीच म्हातारे दिसणार नाहीत .🍁
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
🍁आई म्हणजे देवी
पृथ्वीवरचा, आई म्हणजे
… साठा सुखाचा..
आई म्हणजे मैत्रीण गोड,
आई म्हणजे मायेची ओढ..
आई म्हणजे प्रेमाची
बाहूली, आई म्हणजे दयेची
सावली.🍁
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
🍁प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या
कलेला स्वतःचे नाव देतो…!
पण आई सारखा कलाकार
संपूर्ण जगात नाही, जी बाळाला
स्वतः जन्म देऊनही
वडिलांचे नाव देते…!🍁
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
🍂आई ही आईच असते तिच्यासारख
निस्वार्थी प्रेम दुसरं कोणी करूच
शकत नाही.🍂मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा / mothers day wishes marathi.

Mother's-day-wishes-marathi
Mother’s day wishes marathi
🍁आई
ही जगातली इतकी मोठी व्यक्ती आहे
जिच्या घामाच्या
एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा
कोणत्याही जन्मी करू शकत नाही.🍁
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
🍁व्यापता न येणार अस्तित्व आणि
मापता न येणार प्रेम म्हणजे मातृत्व !🍁
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
🍁आईची हि वेडी माया
पडतो मी तुझ्या पाया,
तुझ्या पोटी जन्मो हीच
माझी जन्मोजन्मोची आशा..🍁
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
🍁आईचा आवाज ऐकला की
 जीवाला बरं वाटतं
मग तो फोनवर का असेना!🍁
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
🍁एक तुझंच तर प्रेम खर आहे
आई,
इतरांच्या तर अटीच खूप असतात.🍁
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
🍁माझी आई माझ्यावर एवढ प्रेम करते
की ती नेहमी म्हणते की अशी कार्टी
कोणाला देऊ नको रे देवा..🍁मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .

आई सुविचार मराठी / mother(aai) Quotes marathi.🍁

🍁आईची महानता
सांगायला,
शब्द कधीच
पूरणार नाहि,
तिचे उपकार
फेडायला,
सात जन्म सुद्धा
शक्य नाहि.🍁
🍁टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला देवपण येत नाही…
अन्
मृत्यूच्या दारात डोकल्याशिवाय
बाईला आईपण येत नाही !!!🍁
🍁|| आई…||
जीव लावते आणि जीव जपतेही.
प्रेम लावते आणि प्रेम जपतेही.
संस्कार लावते आणि संस्कार जपतेही.
नाते जोडते आणि नाते जपतेही.
ओरडते तर लगेच घेते जवळही
कधी चिडते तर लगेच घेते समजुनही
म्हणूनच म्हणतात..
! स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी !🍁
🍁देवाची पुजा करुन आई मिळवता
येत नाही..
पण आईची पुजा करून देव नक्कीच
मिळवता येते..🍁
🍁स्वतःच्या आई पासुन काहीच
लपवायला जाऊ नका
कारण ती एक अशी व्यक्ती आहे
जी इतरांपेशा तुम्हाला ९ महिने जास्त
ओळखत असते..🍁
🍁कोण म्हणतं
बालपण
परत येऊ शकत नाही…?
काही क्षण
आई
जवळ
बसून तर बघा…🍁
🍁आईचं प्रेम
प्रत्येकाच्या नशिबी नसते, त्यामुळे
आईला कधीही दुखवू नका.🍁
🍁Cake कापण्यापेक्षा आईच्या
हाताने ओवाळून घेणे जास्त
समाधान देणारे असते.🍁

आई-बाबा सुविचार मराठी / Mother- Father Quotes marathi.🌿🌳

Aai-baba Quotes marathi
Aai-baba Quotes marathi
🍁तुमच चांगल व्हाव अस
फक्त तुमच्या आईबाबांनाच
वाटत.🍁
🍁स्वत:चे डोळे मिटेपर्यंत
जी प्रेम करते तिला
‘आई म्हणतात.,
पण डोळ्यात प्रेम न
दाखवता जो प्रेम करतो
त्याला ‘बाप म्हणतात.🍁
🍁आईच्या ममतेचा
आणि
बापाच्या क्षमतेचा अंदाज
कधीच लागत नाही…🍁
🍁संघर्ष हा वडीलाकडून
आणि
संस्कार हे आईकडून
शिकावे।
बाकी सगळं दुनिया
शिकवते!🍁
🍁विश्वास बापावर ठेवा
आणि प्रेम आईवर करा
ना कधी धोका भेटेल
ना कधी मन तुटेल…🍁
🍁ज्याला आईबापाच्या
कष्टाची जाणीव असते ना
तो कधीच वाईट मार्गाला
जात नाही.🍁
🍁आयुष्याच्या लढाईत
‘बाबा’ नावाची ‘तलवार
आणि
‘आई’ नावाची ‘ढाल
सोबत असली की ‘संघर्षाला’
सहज हरवता येते.🍁
🍁आईबाबांच्या कष्टाला
कधीच नाव ठेवु नका,
आई बाबांच्या एका
घामाच्या थेंबाची किंमत
ही होवु शकत नाही,
आणि आईबाबांचे ऋण
फेडण्यासाठी आयुष्य ही
कमी पडेल.🍁

आई-बाबा व्हाट्सअप्प स्टेटस / Aai baba whatsapp Status marathi.

Aai baba whatsapp Status
Aai baba whatsapp Status
🍁स्वर्गासाठी कोणतीही टिफिन सेवा
सुरू नाहीय त्यामुळे आईवडील
जिवंत असेपर्यंत त्यांना सुख देने
वास्तविक श्राद्ध आहे.🍁
🍁सगळी नाती नकली असतात, वेळ
आली की सगळे साथ सोडतात
पण या आयुष्यात दोनच नाती, एक
आईच्या मायेचा हात, आणि बापाची
साथ आयुष्यभर सोबत राहतात.🍁
🍁देवा त्या पायांना नेहमी
सुरक्षित ठेव ज्यांच्या मुळे
मी आज पायावर
उभा आहे.🍁
🍁कोणी रोझा ठेवला..
तर,
कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले..
तर,
कोणी श्रावण ठेवले..
परंतु, सुखी तोच झाला ज्याने,
घरात आई बाप ठेवले
घरात..🍁
🍁ज्या मुलाला आईवडिलांनी
बोलायला शिकवलं होतं..
तो मुलगा मोठं होऊन आईवडिलांना
शांत रहायला शिकवत असतो.🍁
🍁लोक म्हणतात पहिले प्रेम
विसरता येत नाही,
मग लोक आपल्या
आई-वडीलांना कसे विसरतात…🍁
🍁ह्याच हातांनी चाली चाली करत,
आपले पाय भक्कम केले…!!
ह्याच हातांना धरुन आयुष्याचे पाढे
आपण गिरवले…!!
ह्या हातांचे उपकार फेडणे अशक्यच ,
हे तर सगळ्यांनीच जाणले….
पण तो सर्वात श्रीमंत होता
ज्याने हे हात जिवापाड जपले !!🍁
🍁साता जन्मासाठी काही द्यायचं असेल
ना देवा,
तर हेच आई वडील दे मला
ज्यांनी आजपर्यंत काहीच कमी
पडू दिलं नाही मला..🍁
🍁आई वडिलाच प्रेम समुद्रासारखं असतं
तुम्ही त्याची सुरुवात पाहू शकता
पण शेवट नाही.🍁
🍁जिथे आपल्या आईबाबांना
इज्जत नाही तिकडे आपण
वाकुण सुद्धा बघत नाही.🍁

🌳Mother day -father day status marathi.🌳

🍁या जगात आई बाप
सोडले ना तर
आपली कदर
कोणालाच नसते..
हे मरेपर्यंत विसरू नका.🍁
🍁संध्याकाळच्या
जेवणाची चिंता करते
ती
“आई”
आणि आयुष्यभराच्या
जेवणाची चिंता करतात ते
“बाबा”.🍁
🍁मी कधी बोलत
नाही सांगत नाही,
पण बाबा तुम्ही या जगाचे
BEST बाबा आहात..
Happy Father’s Day. 🍁
🍁बाबा माझे विठोबा आणि आई रखुमाई।
मी का मानू कुणाला, दैवत बाबा-आई।।
तेच वाढवतात आणि तेच घडवतात।।🍁
🍁जग फक्त चांगले-वाईट अनुभव देतं..
साथ देणारे असतात ते म्हणजे फक्त
आई-बाबा.🍁
🍁कोणाचं ATM CARD’ बनण्यापेक्षा
आई-वडिलांचा ‘AADHAR CARD’
बनायला जास्त आवडेल मला.🍁
🍁जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल
पण आईची माया
आणि वडिलांच प्रेम कितीही
पैसे खर्च केले तरी मिळणार नाही..🍁
🍁आई म्हणते जे आवडत
असेल ना तेच केलं पाहिजे…
आणि
बाबा म्हणतात
जे पण करायचं ना त्यात
आवड निर्माण केली पाहिजे..🍁
🍁आई शिवाय घर अपुर असतं
आणि,
बापा शिवाय आयुष्य.🍁
🍁स्वत:च काहीच नाही हो माझं
आपलं हृदय आई जवळ आणि
जीव बाबात आहे.🍁
🍁वेळ दया आई-बाबांना तुम्ही मोठे
होत असताना ते सुद्धा म्हतारे होत
आहेत हे लक्षात ठेवा.🍁
🍁चारचौघात आई बापाची मान
खाली झुकू नये असं लेकीने जगावं..
आणि
आई वडिलांना कुणापुढे हात
पसरायची वेळ येऊ नये असं मुलाने जगावं..🍁
🍁विसरु नका आई घराच
मांगल्य असते तर बाप घराच
अस्तित्व असतो.🍁
🍁आई वडील कितीही अशिक्षित
असुदेत शाळे पेक्षा जास्त
संस्कार हे आई वडिलांकडून
मिळतात.🍁
🍁कोणाला कुठे आनंद मिळेल
सांगता येत नाही पन माझा आनंद
माझे आई वडील आहेत.🍁
🍁लोक दगडाच्या मुर्ती समोर
झुकतात……
आणि……
…….
जन्मदात्या माय-बापाला जगासमोर
झुकण्यास भाग
पाडतात…
हक्काचे दार बंद करून….”
वृद्धाश्रमाचे दारे खुली करतात……
दगडाच्या मुर्तीत देव दिसतो…..
पण….
खऱ्याखुऱ्या देवापासून मात्र
तोंड फिरवतात!!!🍁
🍁आईच्या चरणात जर स्वर्ग
असेल तर वडिल त्या स्वर्गाचे
दार आहेत.🍁
🍁आयुष्यात काही
नसले तरी चालेल
पण आई-बाबांचा
हात नेहमी पाठीशी
असावा.🍁
🍁जगणं हे आईच्या
स्वाभिमानासाठी असावं
आणी जिंकणं वडिलांच्या.🍁

🌳Father status marathi / बाबा स्टेटस मराठी.🌳

Father status Marathi
Father status Marathi
🍁शब्द नाही भावना महत्वाच्या
असतात
बापाच्या शिव्या नाही शिवी मागचा
हेतू आणि काळजी समजून घ्या.🍁
🍁बाप असताना मिठी मारून घ्या..
कारण आठवण आभास देते
स्पर्श नाही..!🍁
🍁आपले दुःख
मनात लपवुन ठेवून
दुसऱ्याना सुखी ठेवनारा
देव माणूस
म्हणजे,
“वडील”.🍁
🍁आपला “बाप” पैशाने छोटा असेल
पण मनाने खुप मोठा असतो
बापाच्या गरीबीवर कधीच लाजु नका.🍁
🍁बापाच प्रेम
कळत नाही आणी
आपल्या बापासारख प्रेम
कोणीच करू
शकत नाही.🍁
🍁जगात एकच असा व्यक्ती आहे
जो
मुलीचे सगळे नखरे आणि
Wish पूर्ण करू शकतो
तो म्हणजे बाप.🍁
🍁भूक लागली कि समोर आई दिसते
बापाची भूमिका महत्वाची पण
त्याची सावली खूप फिकट दिसते !🍁
🍁कीतीही चिंता मनात
आणी डोक्यावर असलेला
परिस्थितीचा भार
तरीही
उद्याची चिंता न करता
आपल्या परिवाराचे
आजचे सुख पाहणारे
म्हणजे बाबा..🍁
🍁विस रुपये वाचावे म्हणुन विस मिनिट
चालत जाणारे “वडिल” असतात
आणि विस मिनिट वाचावे म्हणुन विस
रुपये खर्च करणारा मुलगा.🍁
🍁वडिलांच्या नावाला आदर आणि
सन्मान आहे म्हणून माझ्या नावाला
किंमत आहे.🍁
🍁कोणाच्या माघे फिरायची काहीच
गरज नाही आपल्याला, कारण
आपला ‘बाप’ आपल्या माघे
खंबीरपणे उभा आहे..
“सर्वस्व वडील”🍁

बाबा-वडील सुविचार मराठी / Father Quotes marathi.

🍁डोळ्यात न दाखवता ही जो आभाळा
एवढं प्रेम करतो
त्याला “बाप” नावाचा राजा
माणूस म्हणतात.🍁
🍁बाबांला शब्दात मांडायला
माझा बाबा एवढा
छोटा नाही आणि बाबांना
शब्दात मांडव
एव्हढा ही मोठा मी नाही..!🍁
🍁वडील म्हणजे
उंबराचं झाड असतं..
लपलेल्या भावनांचं जणू खोड असतं..
वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं…
खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं.🍁
🍁ना आमदार ना खासदार
ना देव ना कोणता नेता
फक्त आपला बापहीच
खंबीर साथ.🍁
🍁जस प्रत्येक मुलीचा जीव
तिच्या teddy मध्ये असतो
तसच प्रत्येक वडिलांचा जीव
त्यांच्या मुलीमध्ये असतो.🍁
🍁बापाला कधी म्हणु नका
आमच्यासाठी काय केलय पैसे
कमवायला बाहेर जाल तेव्हा समजेल
बापानी आपल्यासाठी काय केलय.🍁
🍁बाप नावाची चादर जेंव्हा
आयुष्यातून निघून जाते
तेंव्हा आयुष्यातील प्रत्येक
सकाळ ही जवाबदारीची
जाणीव करून देते.🍁
🍁वेळ निघून गेल्यावर कळतं
की
वडीलांची प्रत्येक गोष्ट बरोबर होती.🍁
🍁बाप तो असतो
जो बोलत नाही
पण आपल्यावर
खुप प्रेम करत असतो.🍁
🍁बाप
शब्द छोटे असले तरी तो जेवढं आपल्या
मुलांच्या आनंदासाठी करतो ना
तेवढं कोणीच करु शकत नाही.🍁
🍁बापाचा हात उशाला
असेपर्यंत आयुष्याला
गादीची गरज पडत नाही.!🍁
🍁विसरून मुख स्वतःचे , तो
कुटुंबासाठी झटत राहिला, माझ्या
बाबांमध्ये मी देव पाहिला.🍁

Baba miss u Quotes marathi.

🍁बाबा तुमच्या आधार सरला
आणि हे आयुष्य कोसळल्या सारखं वाटतंय
घर हि देखील घर नसून चार भिंतीत वाटतंय
बाबा तुमच्या आवाजाने हे घर गाजायच
आता या भयान शांतता ने घर ही खाईला
उठत आहे
बाबा तुमच्या विना माला या जिवनात भय
वाटत आहे
बाबा तुमच्या विना हे आयुष्य माला हरल्या
सारखं वाटतंय आहे…!
miss you dad.🍁

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी आई-वडील स्टेटस मराठी | Mom-Dad status-Quotes marathi | aai-baba suvichar marathi असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू
🙏धन्यवाद🙏
Please :- आम्हाला आशा आहे की  आई-वडील स्टेटस मराठी| Mom-Dad status-Quotes marathi | aai-baba suvichar marathi
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग आपल्या aai-baba  बरोबर  share करायला विसरु नका…….👍
नोट :आई-वडील स्टेटस मराठी| Mom-Dad status-Quotes marathi | aai-baba suvichar marathi या दिलेल्या लेखातील Aai-baba status-Quotes marathi,aai Quotes marathi, baba Quotes marathi,vadil status Marathi, father day status Marathi,mother day status इत्यादी.  बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment