शुभ रात्री | Good night message in marathi | Good Night sms marathi | Good night image | Good night quotes

Good night marathi messages /😴 शुभ रात्री शुभेच्छा मराठी 😴

Good night message marathi
Good night message marathi

मित्रांनो आजच्या या आपल्या पोस्ट मध्ये आपण गुड नाईट मेसेज ,गुड नाईट स्टेटस ,गुड नाईट sms इत्यादी घेऊन आलो आहोत.
दिवसभराच्या धावपळीच्या जीवनानंतर जेव्हा रात्र होते तेव्हा आपल्या प्रियजनांची आठवण येते ती व्यक्ति
कोणीही असू शकते.जसे की आपला मित्र,मैत्रीण,आई-वडील,मामा,गर्लफ्रेंड यांना आपण दररोज गुड नाईट मेसेज पाठवत असतो.good night sms पाठवल्यामुळे मुळे नात्यात अधिक गोडवा वाढतो.
आम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला हे good night status नक्की आवडतीन ,आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर रात्रीस हे शुभ रात्री संदेश share करण्यास विसरू नका.👍

शुभ रात्री शुभेच्छा / Good night message marathi👌

Good night sms marathi
Good night sms marathi

हे देवा...
मला माझ्यासाठी काही नको...
पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड
माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते
मिळु दे...
🙏 शुभ रात्री 🙏
!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!


आजचा दिवस गेला जाता जाता तुमची
आठवण करून गेला झोपण्याआधी
शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणुन एक
छोटासा SMS केला.
🙏 शुभ रात्री 🙏


*आयुष्यात काही नसले तर चालेल......*
पण
*"तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची" साथ मात्र
आयुष्य भर आसु द्या.*
🙏 शुभ रात्री 🙏


आठवण
नाही काढली तरी
चालेल
पण
विसरून जाऊ नका.
🙏 शुभ रात्री 🙏


लाईफ छोटीशी आहे...
जास्त लोड नाही
घ्यायच.....
मस्त जगायच
आणि
उशी घेऊन
झोपायाच....
#Good night


रात्र is coming
तारे are chamking
Everyone is zoping
Why are U *jaging
So गो 2 अंथरुण
And take पांगरून
And  घ्या जोपून.
🙏 शुभ रात्री 🙏


सो गया ये जहान,
सो गया आसमान,
सो गयी सारी मंजिले
मग तुम्ही पण झोपा
!! Good night !!*जी माणसं "दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
*आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,*
*ईश्वर "त्यांच्या चेहऱ्यावरचा*
*आनंद कधीच कमी होऊ देत नाही...
*🙏 शुभ रात्री 🙏*


शब्दगंध
ठरवलं ते प्रत्यक्षात होतच
असं नाही आणि जे होतं ते
कधी ठरवलेलं असतंच असंही
नाही. यालाच कदचित आयुष्य म्हणतात.
🙏 शुभ रात्री 🙏


आजचे सत्य :
झोप ङोळे बंद केल्यावर नाही;
"नेट बंद केल्यावर येते".
🙏 Good night 🙏


रोज देवाकडे तुमच्यासाठीच
काहीतरी मागावंसं
वाटतं...
कारण?
या डोळ्यांना नेहमीच,
तुम्हाला आनंदी पाहावंसं वाटतं
🙏 Good night 🙏


Good Night Quotes in marathi / शुभ रात्री सुविचार

Good night Quotes in marathi
Good night Quotes in marathi


*कोणी कोणाला काही
द्यावे ही,
अपेक्षा नसते.
दोन शब्द गोड बोलावे
हेच लाख मोलाचे
असते.
🙏 शुभ रात्री 🙏


दुरावा जरी
काट्याप्रमाणे भासला
तरी....
आठवण मात्र
गुलाबासारखी सुंदर असावी..!!
🙏 शुभ रात्री 🙏


“प्रत्येक दिवस एकअपेक्षा
"घेऊन सुरू होतो,आणि एक'
अनुभव
"घेऊन संपतो....
Be smile
#शुभ रात्री स्टेटस


"दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक " दिपमाळ"
तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक "फुलहार" तयार
होतो..
आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की "माणुसकीचं" एक
सुंदर नातं तयार होतं..
🙏 शुभ रात्री 🙏


आयुष्यात 'संपत्ती' कमी
मिळाली तरी चालेल...
पण 'प्रेमाची माणसं'
अशी मिळवा की
कोणाला त्याची 'किंमत'
करता येणार नाही....
🙏 शुभ रात्री 🙏


मोगरा
कोठेही ठेवला
ती सुगंध
हा येणारच ,आणि
आपली माणसं
कोठेही असली
तरी आठवण
ही येणारच...
🙏 शुभ रात्री 🙏


सुख मागुन मिळत नाही
शोधून सापडत नाही
अशी गोष्ट आहे
दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वत:ला मिळत नाही...
🙏 शुभ रात्री 🙏


।| नेहमी आनंदीत राहा ॥
|| आपली काळजी घ्या.॥
🙏 शुभ रात्री 🙏


नातं एवढं सुंदर असावं कि
तिथे सुख-दुःख सुद्धा हक्काने
व्यक्त करता आलं पाहिजे...
🙏 शुभ रात्री 🙏


जीवनात आनंद आहे कारण
तुम्ही सोबत आहेत.
🙏 शुभ रात्री 🙏

good night marathi status/ गुड नाईट स्टेट्स मराठी 

Good night status marathi
Good night status marathi


वेळ मिळाला की
वेळ देणारे खूप असतात पण,
वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला
वेळ देतात.
तेच खरे आपले असतात.
🙏 शुभ रात्री 🙏


चिंतेत राहाल तर
स्वतः जळाल
आनंदात राहाल तर
दुनिया जळेल......!
🙏 शुभ रात्री 🙏


संबंध जोडणं एक कला आहे...
परंतू संबंध टिकवणं एक साधना आहे...
आयुष्यात आपण
किती खरे
आणि किती खोटे
हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते...
"परमात्मा" आणि आपला "अंतरआत्मा"
🙏 शुभ रात्री 🙏


बिना रडता तर
कांदा पण कापता येणार
नाही.
मग हे तर आयुष्य आहे.
सुखातच कसे जाईल
संघर्ष तर करावाच
लागेल...
🙏 शुभ रात्री 🙏


जिद्द पण अशी ठेवा की
नशिबात नसलेल्या
गोष्टी सुद्धा मिळाल्या
पाहिजेत....
🙏 शुभ रात्री 🙏


माणसाची निती
चांगली असेल
मनात कुठलीच भिती
उरत नाही...
🙏 शुभ रात्री 🙏


Good night message for family / शुभ रात्री शुभेच्छा कुटूंबासाठी

Good night message for family
Good night message for family

जगासाठी तुम्ही एक
व्यक्ती आहात पण तुमच्या
कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण
जग आहात हे कधी विसरु
नका.
🙏 शुभ रात्री 🙏


मी आहे ना "
नको काळजी करु
असं म्हणणारी व्यक्ती
आयुष्यात असेल तर
खचलेल्या मनाला
पुन्हा उभारी मिळते.
🙏 शुभ रात्री 🙏


आपली आणि आपल्या परिवाराची
काळजी घ्या..नेहमी आनंदात
राहा..स्वस्थ राहा..
🙏 शुभ रात्री 🙏


लाख नाही कमावले
लाख मोलाची माणसं कमवली
🙏 तुमच्यासारखी 🙏
हिच माझी अनमोल संपत्ती व श्रीमंती.
🙏 शुभ रात्री 🙏


नुसतंच आपलं आपलं म्हणून
नाही चालत...
आपल्यांनी आपल्याला मनापासून
आपलं समजावं लागतं...!!
🙏 शुभ रात्री 🙏


नात्यांची पॉलिसी अखंड चालु
ठेवण्यासाठी, संवादाचे हप्ते नियमित
भरत रहा
🙏 शुभ रात्री 🙏


कधी चुकलो तर
माफ करा....
आणी रागावलो तर
समजुन सांगा....
कारण नाती टिकवायची
आहेत..
तोडायची नाही.....
!! Good night !!


आपली "जिव्हाळ्याची माणसं"
तीच असतात.
जी आपल्या आवाजावरुन सुद्धा
अंदाज लावतात.
आपण सुखी आहे की दुःखी.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!
🙏 शुभ रात्री 🙏


नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच
खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची सोबत
होईल असं नाही,
एकमेकांची
आठवण काढत आहोत
हेच खूप आहे...'
🙏 शुभ रात्री 🙏


ज्या पायरीचा सहारा घेऊन
आपण पुढची पायरी गाठली आहे,
त्या पायरीला कधीच विसरू नये.
कारण त्या पायरीचा
आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच
ओलांडू शकलो नसतो.
🙏 शुभ रात्री 🙏


आयुष्य गोड आहे फक्त
 समोरच्याला त्रास
होईल
असं जगु नका
तर समोरचा आनंदी कसा
होईल
हे समजुन जगा...
🙏 शुभ रात्री 🙏


माणसाचा स्वभाव गोड
असला की कोणतही नातं
तुटत नाही...
🙏 शुभ रात्री 🙏


आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात
मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी
कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात
मोठे यश आहे.
🙏 शुभ रात्री 🙏


नात..... म्हणजे काय...?
ते कोणाच्याही सांगण्यावरुन जुळू नये.
आणि
कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे
नात.
🙏 शुभ रात्री 🙏


या जगातील सर्वात
दुर्मिळ गोष्ट
म्हणजे आपल्याला
समजून घेणारं
माणूस
🙏 शुभ रात्री 🙏


आनंद हा एक भास आहे,
      💐ज्याच्या शोधात आज
प्रत्येकजण आहे.
       💐दु:ख हा एक अनुभव आहे, जे प्रत्येकाकडे आहे.
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वत:वर पूर्ण विश्वास आहे.
    🌹 *शुभ रात्री*🌹


Good night sms for friend/ girlfriend /boyfriend.etcजेथे बोलण्यासाठी
शब्दांची गरज नसते.
आनंद दाखवायला
हसण्याची गरज नसते.
दुःख दाखवायला
आसवांची गरज नसते.
न बोलताच ज्या मध्ये
सर्व समजते.
ती म्हणजे मैत्री असते.
🙏 शुभ रात्री 🙏


ना राईट
ना फाईट
आपला sms आला कि
वातावरण ताईट
पन आता आमची गेली आहे लाईट
त्यामुळे आज लवकरच
🙏 शुभ रात्री 🙏


आकाशात एक तारा
आपला असावा...
थकलेले डोळे उघडताच
चमकून दिसावा..!!
एक छोटीशी दुनिया
आपली असावी...
तुमच्यासारखी जिवलग माणसे
तिथे नेहमी दिसावी..!!
🙏 शुभ रात्री 🙏


काही माणसं स्वभावाने
कशी का असेनात
मनाने मात्र ती फार
सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक
म्हणजेच तम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात
स्नेह आणि जिव्हाळा आहे.
🙏 शुभ रात्री 🙏


*!.शुभ रात्री.!*
जगातील सर्वात सुंदर वृक्ष
म्हणजे " विश्वास"...
कारण तो जमिनीवर नाही तर
मनात उगवतो...!


प्रेम सुंदर
आहे कारण ते हृदयाची
काळजी
घेते पण मैत्री प्रेमापेक्षा
सुंदर आहे कारण
मैत्री दुसर्याच्या हृदयाची
काळजी
घेते.
🙏 शुभ रात्री 🙏


दिवस संपला रात्र
झाली..
इवली पाखरे घरट्याकडे
जाऊ लागली.
सुर्याने अंगावर चादर
ओढली.
चंद्राची ड्युटी चालू
झाली
'झोपा आता रात्र झाली'
🙏 Good night 🙏


मनासारखी व्यक्ती
शोधण्यापेक्षा
मन समजुन घेणारी
व्यक्ती शोधा
आयुष्य मनासारखे होईल.
🙏 शुभ रात्री 🙏


समजूतदारपणा
ज्ञानापेक्षा खूप
महत्वपूर्ण असतो..
खूप लोक आपल्याला
ओळखतात
पण त्यातील मोजकेच
लोक आपल्याला
समजून घेतात.
🙏 शुभ रात्री 🙏


नाते एवढे सुंदर असावे. कि तेथे
सुख आणि दुःख हक्काने व्यक्त
करता आले पाहिजे..!!
🙏 शुभ रात्री 🙏


असं म्हणतात
की काळजी करणारी
माणसं मिळायला भाग्य
लागतं
पण अशी माणसे
आपल्याला मिळाली
आहेत हे समजायला
जास्त भाग्य
लागतं .
🙏 शुभ रात्री 🙏


भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
हृदयाची हाक लागते
🙏 शुभ रात्री 🙏


।।। काळजी ।।
कधी कोणावर जबरदस्ती करु नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा.
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल.....
        *🙏शुभ रात्री🙏*


good night in marathi / गुड नाईट मराठी*"स्वार्थासाठी व कामापुरती
*जवळ आलेली माणसे...*
*काही क्षणात तुटतात*
*पण विचारांनी व प्रेमानी*
"जुळलेली माणसे...*
"आयुष्यभर सोबत राहतात"*
🙏शुभ रात्री🙏


तुम्हाला काहीतरी
जेव्हा
सर्वोत्तम करायचं आहे
तेव्हा तुम्ही पहिल्यांदा
स्वार्थ बाजूला ठेऊन
कार्य करायला पाहिजे.
🙏शुभ रात्री🙏


तुमचे दोन गोड शब्द
पुरेसे असतात
आम्हाला आनंदी रहायला
!! good night !!


काही नात्यांना नाव
नसते पण त्याची किंमत
अनमोल असते..
नेहमी आनंदात राहा...
स्वतःची काळजी घ्या...
🙏शुभ रात्री🙏

वेळ नाजूक आहे जरा सांभाळून  राहा
हे युद्ध थोडं वेगळं आहे दूर राहून लढा..!
खरं पाहील तर जीवनावश्यक काहीच नाही ,,,
            जीवनच आवश्यक आहे..!!!
🏠 😷   काळजी घ्या !  "*
🙏शुभ रात्री🙏


जिवनात खरं बोलून
मन दुखावलं तरी
चालेल,
पण खोट बोलून आनंद
देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न
करू नका,
कारण त्यांच आयुष्य
असतं फक्त तुमच्या
विश्वासांवर...
🙏शुभ रात्री🙏


माणूस.....
जन्माला येतो तेव्हा
त्याला नाव नसतं
फक्त श्वास असतो
आणि
मरतो तेव्हा फक्त
नाव असतं
श्वास नसतो;
याच्या मधील अंतर
म्हणजे
आयुष्य......
🙏शुभ रात्री🙏


*"प्रेम"*आणि
"विश्वास"*
कधिच गमावु नका...
कारण....
प्रेम"* प्रत्येकावर
करतायेत नाही
आणि
*" विश्वास"* प्रत्येकावर
ठेवतायेत नाही...!
🙏शुभ रात्री🙏


कोनाजवळही स्वतःचे दुख बोलताना फार विच्यार पूर्वक बोला...... कारण....  मानस अशी ही आहे की जी रड़ून एकतात आणि जगाला हसुन सांगतात💯💯☑️☑️🙏
🙏शुभ रात्री🙏* नात्याला किती वर्ष  झाली*
              *याला महत्व नाही,*
          *तर त्या नात्यात किती*
              *आपलेपणा 👫 आहे*
            *याला महत्व असतं..*
  🙏शुभ रात्री🙏


लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी शुभ रात्री शुभेच्छा  मराठीमध्ये असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू…🙏 धन्यवाद् 🙏

Please :- आम्हाला आशा आहे की  गुड नाईट मेसेज मराठी/good night message in marathi
तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍


नोट : गुड नाईट मेसेज मराठी/good night message in marathi या दिलेल्या लेखातील Good night status marathi, Good night Quotes marathi Good night sms marathi, etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Post a Comment

0 Comments