101+sad status marathi | ब्रेकअप स्टेटस | Breakup status marathi.

Breakup status in marathi / ब्रेकअप स्टेटस मराठीमध्ये (व्हाट्सअप्प ,फेसबुकसाठी).

Breakup status in marathi
Breakup status in marathi


नमस्कार मित्रांनो आमच्या नवीन पोस्टवर आपले स्वागत आहे, या पोस्टमध्ये आपणास नवीन ब्रेकअप स्टेटस (breakup status marathi ) आणि दुःखी स्टेटस (sad status marathi ) आणि  प्रेम विरह स्टेटस  मिळेल.प्रेम भंग झाला असेल तर माणूस आतून तुटून जातो. प्रेमामध्ये धोका मिळाला किंवा प्रेमात ताण-तणाव किंवा भांडण झाले असेल तर अशा वेळेस तुम्ही
Breakup status /sad status marathi चे स्टेटस आपल्या व्हाट्सअप्प आणि फेसबुक वर आपल्या dp व स्टोरी वर share करू शकता. मित्रांनो आम्ही ब्रेकअप स्टेटस, प्रेम विरह स्टेटस आणि ब्रेकअप शायरी ,दुःखी स्टेटस आणि ब्रेकअप हृदयस्पर्शी स्टेटसचा संग्रह घेऊन आलो आहोत.आणि जर आपणास आमची पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसह देखील share करा.

Breakup sad status marathi
Breakup sad status marathi


This time we come up with the Best Marathi breakup Status in Marathi Language – heart touching love breakup status, breakup quotes in Marathi Font. Also, we have include marathi sad status, alone sad status in marathi, sad quotes, marathi sad love status. So, enjoy the collection…


Sad status in marathi /  दुःखी मराठी स्टेटस.😢

ब्रेकअप स्टेटस मराठी
ब्रेकअप स्टेटस मराठी
तु तिच आहेस ना पहिले मला
प्रेमात पागल केल
आणि पागल बोलली आणि पागल
समजुन सोडुन दिलस !!!!!
💔💔💔💔💔
लोक खरं प्रेम विसरून जातात आणि
मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये.
💔💔💔💔💔
काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली
मी तुझ्याकडून प्रेम शिकले
दुसऱ्या कोणावर करण्यासाठी…
💔💔💔💔💔
आज सुदधा chat वाचली की खुप
हसायला येत किती
भारी खोट बोलायची तु आणि
मी विश्वास ठेवायचो.
💔💔💔💔💔
हा होणारा त्रास कमी कर देवा तुझी
शपथ नंतर कधीच
चुकून ही प्रेमाच नाव
सुद्धा नाही घेणार..!
💔💔💔💔💔
मी तर ती गोष्ट हरवली आहे जी माझ्याकडे
कधीच नव्हती,पण तू ते हरवलं जे तुझं
स्वतःचे होत.
💔💔💔💔💔
नेहमी तुझ्या समोर झुकायची
सवय लागली होती मला…
म्हणूनच कदाचित माझी
कदर नाही समजली तुला….
💔💔💔💔💔
दूरच जायचं असतं
तर लोकं जवळ
तरी का येतात…
💔💔💔💔💔
एक वेळेस प्रेम नाही केलं तरी
चालेल,
पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र
करु नका.😢
💔💔💔💔💔
—————————————————————————-

Marathi sad status for whatsapp, facebook, instagram etc.

Marathi sad status for whatsapp
Marathi sad status for whatsapp
तू online असून सुद्धा reply करत नाही
आणि मी उचकी लागली तर
net चालू करून बसतो.
💔💔💔💔💔

चल मान्य केलं तू मला block
केलंस पण
एक दिवस असा येईल ना
तू मला search
करशील पण तुला
मी कुठेच सापडणार नाही.

💔💔💔💔💔
हृदयात येण्याचा रस्ता असतो
पण बाहेर जाण्याचा नसतो
म्हणुन लोक ह्रदयात येतात पण जाताना
हृदय तोडुन जातात…💔💔💔💔💔
Block केल्याने नाती तुटत
नसतात, फक्त Profile दिसत
नाही.
💔💔💔💔💔
Dear Sweet heart..
तुझ्या सोबत पण तुझाच होतो
आणि तुझ्या शिवाय पन तुझाच राहीन.
💔💔💔💔💔
मी तुझ्यासाठी
सगळ्यांना सोडल आणि
तु काय केल मलाच
सोडल ना…
💔💔💔💔💔
माझ्या दोन इच्छा
जे कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत,
तुला मिळवणं आणि तुला विसरणं.!
💔💔💔💔💔
आज ज्या व्यक्तीची कमी भासतेय
त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही
कमी भासू नये..!
💔💔💔💔💔
आयुष्यात एकच गोष्ट Delete
नाही होत
तुझी आठवण…
💔💔💔💔💔

Sad life status in marathi.

Sad life status marathi
Sad life status marathi
इथे मी स्वत:ला आठवतोय आणि
लोक विचारत आहेत
विसरला का आम्हाला.
💔💔💔💔💔
आपल्याला चटके देणारे दिवे तर
तेच असतात
ज्यांना आपण वाऱ्यापासून विझताना
वाचवलेलं असत.💔💔💔💔💔
साथ सोडणार्यांना फक्त एक
कारण, हवं असतं
नाही तर साथ देणारे..
मृत्यूच्या दारापर्यंत साथ देतात.
💔💔💔💔💔

Sad love Quotes in marathi / प्रेमावर दुःखी सुविचार.

Sad love Quotes marathi
Sad love Quotes marathi
आयुष्यभर सोबत राहण्याची लायकी असेल
तरच एखाद्यचे प्रपोज स्वीकारावे नाहीतर
उगाच कोणाच्या हृदयाशी खेळण्यात काही
अर्थ नाही.
💔💔💔💔💔
गुन्हा फक्त इतकाचं झाला
कि मी तुझ्यावर प्रेम केलं.😢
💔💔💔💔💔
साला हे ह्रदय पण हा
किती नालायक आहे ना
ज्यांना,
आपली कदरच नाही
नेमक त्यांच्याच माग पळत.
💔💔💔💔💔
माझ्या अगोदरही तुझं कोणीतरी
होतं आणि माझ्यानंतरही तुझं
कोणीतरी आहे….
💔💔💔💔💔
काही मिनिटांत msg चा reply
आला नाही तर
बैचेन होणाऱ्या मनाला
आता दिवसभर न येणाऱ्या
reply ची सवय झाली आहे.
💔💔💔💔💔
आपली सर्वात मोठी चूक..!
आपण त्या व्यक्तीला सर्वात
जास्त महत्त्व’ देतो
जी व्यक्ती आपल्याला
तिच्या आयुष्यात ‘ऑप्शन’ म्हणून
वापरत असते..
💔💔💔💔💔
सोप नसत हो…!
जिवापेक्षा जास्त प्रेम केलेल्या
व्यक्तीला विसरण ….
💔💔💔💔💔
तुला आज ज्या प्रेमाची किंमत
नाही उद्या त्या प्रेमासाठी नक्कीच
रडशील..!
💔💔💔💔💔
जेव्हा एखादी प्रिय
व्यक्ती मनातून उतरते ना
तेंव्हा त्या व्यक्ती बद्दलचे
प्रेम आणि रिस्पेक्ट
0.0%
होऊन जाते.

Attitude breakup status for girls/ मुलींसाठी ब्रेकअप स्टेटस मराठी.

Breakup status for girls
Breakup status for girls
ये ऐक ना
तुला काय वाटलं
तू सोडून गेला ..म्हणून मी
मरून जाईल….
अरे! “हाड कुत्र्या” पोरग
आहेस
oxygen नाही.
प्रेमामध्ये सर्व काही माफ असते
असं म्हणतात..!
घोका आणि विश्वासघात सुद्धा..?
तुझ्यासोबत आयुष्य जगण्याचं
एक स्वप्न होतं..
आणि ते स्वप्नच राहिलं…!
आमच्यात झालं ते ब्रेकअप नव्हतं
फॅमिलीसाठी केलेलं एक
Compromise होतं,
कदर करतो मी तिच्या Decision चा.
अगोदर तो मनापासुन
बोलायचा आणि
आता गरजेनुसार बोलतो..
नको करूस प्रेम ते तुझ्याकडून
होणार नाही
कारण माझ्या सारख मन तुझ्या
कडे नाही.
हसता..हसता…
आयुष्याचा सर्कस आणि स्वत:चा
जोकर कधी झाला समजलेच नाही…!
मला तर वाईट त्या गोष्टीच वाटत आहे प्रेम
तू केलस,जीव तू लावलास,आणि सवय सुद्धा
लावलीस आणि
शेवट सोडून सुध्दा तूच गेलीस.
बोलायचे बंद केलं chat सुद्धा
delet केली पण
Last seen चेक करण्याची
सवय नाही गेली.

Alone status in marathi / एकटेपणा स्टेटस मराठी.

Alone status in marathi
माझ्याकडे तर फक्त तुझ्या
आठवणी आहेत
Lucky तर तो आहे
ज्याच्याकडे तू आहेत.
आयुष्यात ज्यांना खूप जवळच समजलं
त्यांनीच मला सगळ्यात
जास्त hurt केलं त्यामुळे
एकटाच बरा असतो मी माझा!
उपकार केल्यासारखे
reply नको करू
बोलायचे नसेल तर राहू दे.😢
प्रेम कधीच चुकीचं नसतं
चुकीची असते ती
आपली निवड..!
त्या आठवणी ज्यामध्ये मी होतो
ते एक वाईट स्वप्न समजुन विसरुन
जा आणि एका छान आयुष्याची
सुरवात कर ..
प्रेम केलं तर लग्नच करायचं हे मान्य
आहे पण लग्न होणार नाही म्हणून प्रेम
नाकारणे चुकीचे आहे.
आज विचारत नाहीस मी कसा आहे
एक दिवस प्रत्येकाला विचारशील
त्याला काय झालं होतं.
प्रेम खूप केलं तिच्यावर आणि शेवटी ती मला
बोलली प्रेम म्हणजे काय आहे हे
समजून सांग मला.
प्रेम आणि इज्जतीचा आदर
केला पाहिजे
आणि तु बोलतो प्रेम असेल तर
कपडे काढ.😢

 

Dhoka status in marathi / धोका स्टेटस मराठीमध्ये.💔

Dhoka status in marathi
Dhoka status in marathi
मला सोडायचं कारण ती
सांगायचं ना, माझ्या वर
नाराज होती का,
माझ्या सारखे हजार होते.!
तुझ्या Life मध्ये माझ्याशिवाय
 दुसरं कोणी
आहे हे मला आधी माहीत
असते तर तुला
केव्हाच सोडले असते.
जर प्रत्येकाच्या प्रेमाचा शेवट लग्नाणे
झाला असता तर
आज राधा भगवान कृष्णांची बायको असती.
जगलो तर बोलेल तुझ्याशी एकदा
आपलं बोलणं बंद झालं
की समजून जा देवाची आणि
माझी भेट झाली.😢
मला अजून कोणीच नाही म्हणालं
की तू माझी जिंदगी आहेस
कदाचित मी कोणाचं तरी मरण असणार.
एवढ्या दिवसाचं नातं तू
इतक्या लवकर
विसरून जाशील
असं कधीच वाटलं नव्हतं मला!!!!
तु त्याच्यासाठी का दुःखी
होतेयस,
आता तु त्याच्या आयुष्यात
असली काय किंवा नसली
काय त्याला काहीच फरक
पडत नाही..
ती सगळ्यांशीच गोड बोलते आणि
आपल्याला वाटतं असं की
आपण special आहोत तिच्यासाठी.
त्या व्यक्तीला कधी बोलू नका
मला वेळ दे, जर तुम्ही त्या व्यक्तीच्या
आयुष्यात महत्वाचे असाल तर
नक्की तुम्हाला वेळ देईल.
तुझी इतकी सवय झालीय की,
एक दिवस जरी बोलणं नाही झालं
ना तर कशातच मन नाही लागतं
असं बोलणारी ती…
आता मला ब्लॉक करून खुश
आहे…
मी ज्या व्यक्तीला सर्वात जास्त
जवळ केलं होत
ना तीच व्यक्ती माझ्या पासून आज
लांब आहे.
तिचं माझ्यावर प्रेम होतं,
आणि
माझं अजूनही आहे..
हिम्मत लागते समोरचा आपल्यावर प्रेम
करत नसतांना सुद्धा
आपण त्याच्यावर प्रेम करायला.
तू दिलेल्या काही
वेदनेमध्ये सुद्धा
काही वेगळाच आनंद मिळतो.
ज्या नात्यामध्ये प्रेमापेक्षा
जास्त शरीराची
भूक जास्त असते ते नातं
जास्त दिवस टिकत नाही.
त्रास कधीच कमी
नाही झाला पण
त्रास सहन करण्याची
सवय मात्र झाली आहे.
मुलीच्या लग्नामध्ये सर्व
गोष्टी तिला आवडीच्या
मिळतात,
फक्त नवरदेव सोडून.
आता मी तुला दुसरी संधी नाही
देऊ शकत कारण
तु ज्या हृदयात होती ते आता पूर्णपणे
तुटून गेलं आहे.
आपण किती वेडे असतो ना?
कोणी आपल्याला महत्त्व देत नसतांना
तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे
धावतो पण त्या व्यक्तीला त्याची काहीच
किंमत नसते.
खोट्या आशा दाखवून एखाद्या
व्यक्तीच्या
भावनांशी खेळण्यापेशा
स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगल.
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असतांना
खूप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसतांना
खूप रडवते.
किंमत ,
तुम्हाला जर एखाद्याच्या नजरेत किंमत
कमी करून घ्यायची असेल तर त्याला
त्याला जास्तीत जास्त भाव ,
वेळ,आणि इज्जत द्या.
आयुष्यात कधीच कोणत्या
relation साठी
रडू नका,
कारण जे रडवतात ते प्रेम
करत नसतात आणि जे
प्रेम करतात ते कधीच रडू देत नाही.
हजार वेळा mobile चेक करुन
काय फायदा
समोरच्याला आपल्याशी बोलायचे
नसेल तर……
चालतांना ठेच लागली तर नेहमी
दगडाला दोष द्यायचा नसतो
कधी कधी आपणच आपला पाय
चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो.
मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन
समजून घेणारी व्यक्ती शोधा
आयुष्य मनासारखे जाईल.
ती माझ्यापासून लांब राहून खूश आहे
आणि मी तिला खुश बघण्यासाठी
लांब आहे.
मला माहिती आहे तुझ्यावर शंका घेणं
चुकीचे आहे पण तुझ्यावर घेतलेली शंका
बरोबर निघाली.

 

Breakup shayari in marathi / ब्रेकअप शायरी मराठी.

Breakup shayari marathi
Breakup shayari marathi
मी फक्त तुला थोडंस ignore केलं होत पण
खरच एवढी बदलून
जाशील वाटलं नव्हत मला…..
जर तू माझ्याकडे दुर्लक्ष करत
असेल तर
समजून जा तु दुर्लक्ष नाही
तर तुझ्याशिवाय जगणं शिकवत आहे.
आज एका व्यक्तीने मी
परका असल्याची
जाणीव करून दिली त्याबद्दल
thanks you.
online तर सगळेच असतात
पण attitude आणि
ego बाजूला ठेऊन तीच व्यक्ती बोलते
जिला नात्याची कदर आहे.
जी माणसे प्रेमाची कदर करतात
त्यांना कधीच प्रेम मिळत नाही
पण जे प्रेमाला timepass समजतात
त्यांनाच खर प्रेम करणारी व्यक्ती भेटते…
बोलणं जरी कमी झालं तरी प्रेम आपलं
तसेच आहे,
काळजी घेत जा तू स्वतःची कारण
माझा जीव तुझ्यात आहे.
खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू
सारखेच असतात,कारण
दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण
ते कोणाला सांगू शकत नाही.
हे हृदय किती हळवे असते
ज्यांनी धोका दिला पुन्हा त्यांच्या कडूनच
प्रेम मिळण्याची अपेक्षा ठेऊन असते.
प्रेम तर आम्ही दोघांनी केलं होतं
मी तिच्यावर आणि
तिने खूप जणांवर….
तु सोडून गेल्यावर
मी वेडा नाही झालो
पण एकटा मात्र
नक्की पडलो आहे.
प्रत्येक वेळी ती व्यक्ती
सगळ्यात जास्त रडवते
जिला मी स्वप्नात
देखील रडू देत नाही.
एवढं जीव लावून पण
शेवटी मीच वाईट…..

Marathi sad messages / मराठी  दुःखी संदेश

sad message marathi
 sad message marathi
एखाद्या व्यक्तीला स्वत:ची
सवय लावायची हौस असेल ना तर
शेवटपर्यंत साथ दयायची धमक
पण ठेवा..
धोका बघायचा असेल तर
कुणावर तरी डोळे बंद करुन
विश्वास ठेवुन पहा!
लोकांना फक्त राग
दिसतो पण
आपल्या मनातल्या
भावना समजुन
घ्यायचा ते प्रयत्न नाही
करत…
माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी
तुला नक्कीच मिळेल..
पण माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर
विश्वास ठेवणारी मिळणार नाही .
समोरच्यालाच बोलयची ईच्छा
नसेल तर
आपण कशाला जबरदस्ती करायची
माझ्या सोबत बोल म्हणून…
देव दोघांना पण खूश ठेवो
एक तुला आणि तुझ्या त्या
Smile ला..
तुला पाहिजे तेवढं Hurt
कर पण माझा
आयुष्यात तु Special व्यक्ती
म्हणूनच राहशील.
आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटतं
ज्यावेळी
जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला
परकं असल्याची जाणीव करून देते.
तुझ्या आयुष्यात माझी
जागा घेणारे लाखो
तुला भेटतील पण
माझ्या आयुष्यात तुझी जगा
घेणारी फक्त तू एकटीच.
आयुष्यात चुकूनही एक चूक करु नका
ती म्हणजे चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू
नका. ही अशी चूक आहे ज्यामध्ये
झालेल्या जखमा जगाला नाही दिसत पण
स्वतःला खुप त्रास होतो .
Read more – नक्की visit करा.👇👇👇
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी ब्रेकअप स्टेटस आणि sad स्टेटस मराठीमध्येअसेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्🙏

Please :- आम्हाला आशा आहे की Break up status ,sad status in marathi तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका……👍
नोट : Breakup status-Quotes in marathi /ब्रेकअप स्टेटस -कोट्स मराठीमध्ये
या लेखात दिलेल्या  Marathi breakup Status For WhatsApp, Sad msg Marathi, Marathi breakup Status for boys and girls,alone status marathi, मराठीमध्ये, .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Leave a Comment