Best Friendship Status in Marathi for Whatsapp, Facebook,Sharechat, Instagram. etc.
Table of Contents
मराठीमध्ये बेस्ट फ्रेंडशिप स्टेटस/Best Friendship status in marathi
नमस्कार मित्रांनो! आज आम्ही येथे आपल्यासोबत मराठीमधील friendship status in marathi एक नवीनतम संग्रह share करीत आहोत.मित्र एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या कठीण काळात नेहमीच आपल्या पाठीशी उभे असते आणि आपल्या यशामध्ये सर्वोत्कृष्ट मित्र नेहमी आपल्या आनंदात सहभाग घेतात. म्हणून आज आम्ही काही सुंदर आणि आश्चर्यकारक बेस्ट फ्रेंडशिप स्टेटस मराठीमध्ये आणि मराठीमध्ये फ्रेंडशिप कोट्स ,सुविचार share करीत आहोत.हे friendship status तुम्ही friendship day(1 August 2022) ला तुमच्या मित्रांनसोबत share करू शकता. आमचा Friendship status for whatsapp, facebook, sharechat, Instagram अँपसाठी संग्रह पहा.
मैत्री हे दोन किंवा अधिक लोकांमधील मौल्यवान नाते म्हणून ओळखले जाते. त्याला वय, लिंग, धर्म किंवा स्थान याची कोणतीही सीमा माहित नसते. मित्रांना आपल्या जीवनात आशीर्वाद मानले जाते. ते गरजेच्या वेळी आपल्यासाठी एकनिष्ठ समर्थन म्हणून कार्य करतात. आपल्या कठीण काळातही ते कोणत्याही अपेक्षा न ठेवता आपल्या पाठीशी उभे असतात. “A friend in need is a friend indeed” हे म्हणणे आपण सर्वांनी ऐकले असेलच.
दोस्ती स्टेटस मराठी / Dosti status in marathi.
Dosti status marathi |
शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
अनोळखी अनोळखी म्हणत असतानाअचानक एकमेकांची सवय होऊन जाणंम्हणजे “मैत्री”
त्रास फक्त प्रेमामध्येच होतोअसं नाहीएकदा जिवापाड मैत्री करून बघाप्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.
लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतोलोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतोफरक एवढाच आहे की लोक जगातमित्र पाहतात पण आम्हीमित्रामध्ये जग पाहतो.
जेव्हा कुणी हात
आणि साथ
दोन्ही सोडून
देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता
दाखवणारी
व्यक्ती म्हणजे
मैत्री.
दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
असतो ज्यांच्या संकट काळात
आपले कमीपण मित्रच जास्त
कामी येतात..!
मनातलं ओझं
कमी
करण्याचं,
हक्काचं एकचं
ठिकाण
मैत्री…
Best Friendship Status in marathi /दोस्ती सर्वोत्तम स्टेटस मराठीमध्ये.👍
Maitri Status marathi |
कोणीतरी एकदा विचारलं
मित्र आपला कसा असावा
मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित
गुण दोष दोन्ही दाखवणारा.
मित्राचा राग आला तरीत्यांना सोडता येत नाही ,कारण दुःखात असो किंवा सुखातते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही…..
चुका होतील आमच्या मैत्रीतपण “विश्वासघात” कधीच होणार नाही.
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येतराहीलएकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहीलकितीही दूर जरी गेलो तरीमैत्रीचे हे नातेआज आहे तसेच उद्या राहील….
अडचणीच्या काळातएकट न सोडता आधाराचाहात खांद्यावर ठेवून डोळेझाकून निभावणारविश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”
आम्ही एवढे handsome नाही कीआमच्यावर पोरी फिदा होतीलपण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावरमाझे मित्र फिदा आहे.
प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं….ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा असतं,ज्यांची आपण स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो.
Friendship Quotes in marathi |
आयुष्य नावाच screen जेव्हा low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही तेव्हा power bank म्हणून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे “मित्र”.
गर्दीत मित्र ओळखायला शिकानाहीतरसंकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील.
माहीत नाही लोकांना चांगलेfriends कुठून सापडतात मला तरमला तर सगळे नमुने सापडलेत.
गरजेचे नाही की प्रत्येक मुलगीGirlfriend चं असावीकाही मुलींची मैत्री प्रेमापेक्षापणभारी असते.
सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्तमित्र सोबतीला हवा……
आमची #मैत्री समजायला थोडा वेळलागेल आणिजेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.दोस्ती एवडी कट्टर पाहिजे की लोकांची बघूनच जळाली पाहिजे…! !
Funny Friendship status in marathi / विनोदी मराठी मैत्री स्टेटस.😂
काही मित्र, नुसते मित्र
नसतात तर
पोरं
असतात आपले.😂
Dear bestiii तुझी आठवण आली की वाटतं एका
दगडावर miss u लिहावं आणि तो
दगड तुझ्या डोक्यात घालावा
म्हणजे तुला पण
माझी आठवण येईल….😂
😂UR पोळी; IM तवा,
UR खीर; IM रवा,
UR पेढा; IMखवा,
UR श्वास; IMहवा,
अरे माझ्या मैत्रीच्या
जिवा,
आठवण काढीत जा कवा
कवा!!!!😂
😂हरामी मित्राला सांभाळणं म्हणजे
एखादया बॉम्ब ला सांभाळणं
म्हणजे आम्ही
कधी,कुठे आणि कसा फुटेल याचा
नेम नाही.😂
😂तुम्हाला माहितीये का माझे मित्रकोण आहेत..?Dettol च्या Advertisement मध्ये सगळं धुतल्यावरजे 2 जंतु राहतात ना तेच आहेत माझे मित्र..!😂
😂तुम्ही पिल्यानंतरचे तुमचे इंग्लिश
बोलणं
जो समजून घेतो
तोच खरा तुमचा Best Friend
असतो.😂
रक्ताची नाती जन्माने मिळतातमानलेली नाती मनाने जुळतातपण नाती नसतांना हि जीबंधन जुळतातत्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.
😂त्याचा आईला वाटत “मी सभ्य आहे”
माझ्या आईला वाटत “तो सभ्य आहे”
म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे.😂
आपले सगळे कांड फक्त आपल्या Best Friend ला माहिती
असतात Plizz कोणालाच नको हा सांगू.😂
वय कितीही होवोशेवटच्या श्वासापर्यंतखोडकरपणा जिवंत ठेवणार नातंएकच असतं ते म्हणजे “मैत्री”
खरे मित्र कधीच दूर जातनाहीजरी ते रोज बोलत नसले तरी…..
जे जोडले जाते ते नातेजी जडते ती सवयजी थांबते ती ओढजे वाढते ते प्रेमजो संपतो तो श्वासपण निरंतर राहते ती “मैत्री”आणि फक्त “मैत्री”.
मैत्री म्हणजे थोडं घेणंमैत्री म्हणजे खूप देणंमैत्री म्हणजे देता देतासमोरच्याच होऊन जाण.
मैत्री हसवणारी असावीमैत्री चीडवणारी असावीप्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावीएक वेळेस ती भांडणारी असावीपण कधीच बदलणारी नसावी.
Friendship sad status in marathi/मैत्री दुःखी स्टेटस मराठीमध्ये
Friendship sad status in marathi |
मित्र गरज म्हणून नाहीत तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपली जाते पण “सवयी” कधीच सुटत नाही.
लहानपनी बरं होत ,दोन बोटं जोडली कीपुन्हा मैत्री व्हायचीच.
मला नाही माहीत की मी एकचांगला मित्र आहे की नाही परंतुमला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबतराहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!
आमची मैत्री पण अशी आहेतुझं माझे जमेना आणितुझ्या विना करमेना.
देव ज्यांना रक्ताच्यानात्यात जोडायला विसरतोत्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
Life मध्ये एक वेळेस ‘Bf नसला तरी चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
‘Best friend नक्की हवा.
kattar friendship status in marathi/कट्टर दोस्ती स्टेटस.
Kattar Maitri Status in marathi |
काही म्हणा आपल्या Best friend ला
त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात
वेगळीच मजा असते.
Friendship suvichar in marathi /मैत्री सुविचार मराठीमध्ये.
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,ति आपोआपगुंफली जातात,
मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात,
काही जण हक्काने राज्य,
करतात यालाच तर मैत्री म्हणतात..
Best Friendship Quotes in marathi.
जेव्हा एखादी मैत्रीण
तिच्या मनातल दुःख
आपल्यासमोर
मांडते. तेव्हा ती आपल्यावर
साक्षात देवासारखा विश्वास
ठेवते..
प्रयत्न करा तो विश्वास कधीच
तुटणार नाही….
जगावे असे की,मरणे अवघड होईन
Friendship status for girls marathi.
मैत्री म्हणजे दिलासा
Heart touching friendship status marathi.
स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील,
मन ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की श्वास ठेवू
म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील.
Friendship messages-sms in marathi.
नोट : Friendship Status marathi या लेखात दिलेल्या दोस्ती स्टेटस,मैत्री स्टेटस,मैत्री सुविचार .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.