Marathi Attitude Status:खतरनाक 51+ Royal attitude status in marathi-Marathi Status for Boys👊

Marathi Attitude Status for whatsapp, Instagram, facebook,sharechat etc.


Attitude Status Marathi
Attitude Status Marathi

Attitude आपली व्यक्तिमत्त्व किंवा स्वभाव व्यक्त करतो ;  आपण जे आहात त्याप्रमाणे आपण आहात असे रहा असे आम्ही म्हणतो. आपल्या सर्वांच्या विनंती लक्षात घेता आम्ही आपल्यासाठी मराठीमध्ये नवीनतम  Best Attitude status Marathi Status In Marathi Attitude,Attitude Birthday Status In Marathi,
 Marathi Kadak Status, घेऊन आलो आहोत, जे आपण आपल्या सोशल मीडिया साइट्स व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर टाकू शकता.

Royal Attitude status in marathi for boys and girls👍


येथे आम्ही आपल्याला मराठीमध्ये अशी काही attitude status collection देणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या मित्रांना आणि आपल्या ओळखीच्या लोकांना आकर्षित करू शकाल.WhatsApp Status Attitude Marathi, New Attitude Status In Marathi, Khunnas Status, Attitude Status Marathi Girl, Full Attitude Status In Marathi, 
हे मराठी रुबाबदार स्टेटस आपल्या व्यक्तिमत्त्वासारखेच आहेत, म्हणून आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस किंवा फेसबुकवर आपल्या मित्रांसह share करून, आपण स्वत: ला सर्वात भिन्न दर्शवू शकता आणि आपली छाप पाडू शकता. मराठीमधील ही विशेष स्टेटस आपल्याला आपले व्यक्तिमत्त्व इतरांना प्रकट करण्यास मदत करेल.

Royal Attitude status
Royal Attitude status

लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते🔥


ATTITUDE नाही
आमच्यात पण! !
self respect
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.


बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच....✌👊


कामाशिवाय आठवण आली
तरच
संपर्क साधा.......!


आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप @


त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.


वाईट दिवसात सगळ्यांनी 
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा
दिवस बदलायला वेळ नाही लागत.

Marathi Attitude status
Marathi Attitude status

सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला time नाही.


जे#लोक_ आम्हाला# फोनमध्ये
block_करतात_आम्ही त्यांना
#आयुष्यातुन_block करतो ....
ते पण कायमच.............!


तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून
दुसऱ्याला मोठे करा आम्ही
स्वतःसाठी काम करून स्वतःला
मोठे करणार.


भिडायची लायकी नसेल तर
नडायची खाज पण ठेवू नका👊


शेठ तुमचं तरी डोकं
खराब आहे
मी तर माणूसच खराब आहे .😎

Khunnas marathi status
Khunnas marathi status

हद्दीत राहायचे नाहीतर
आपण जिद्दीत उतरल्यावर
भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो🎊


नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण!!!!!


सांगून ठेवतो
                 पटवणार तर तुलाच....


तुम्ही बोलतांना सहज बोलून
जाता म्हणून
कोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो.😎


गर्दीत उभ राहून माज करण
कोणाला पण जमतं खरी हिम्मत
तर त्यांच्यात असते जो पूर्ण
गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.

Kadak Status in Marathi/कडक स्टेटस मराठीमध्ये👍


कर्मा गेला तेल लावत...
ज्यांनी माझं वाईट केलं,
त्यांना आपण बरबादच करून सोडणार🤘


#ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो
✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो
🔥आरे_जिंदगी _आमची#आहे
#बस_आम्ही_आमच्या 👊रुबाबात जगतो.😎


काही_लोकांना#माझी
जरा_जास्तच_#माहिती असते
बहुतेक #कामधंदे _सोडून
माझाच #अभ्यास _करतात.👿


आयुष्यात कोणाला नाव ठेवताना
हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.👍


वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि
         लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो.😢


प्रत्येक भूकणाऱ्याला
दगड नाय मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून
पुढे जायचे.🙏


ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी
बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची
लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30
सेकंदाची पण नाही!


माघार घेतली म्हणून कमी समजू नका
     कारण वाघ चार पावले मागे जातो ते
झेप घेण्यासाठी🐅🐯


पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
दुःख नाही
गर्व त्यागोष्टी चे आहे कि
ताकद नाही कोणाची
तोडांवर बोलायची.😈


लोकांना आपण का खटकतो
आपण वाईट वागतो म्हणून
नाही
तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!


whatsapp Attitude status in marathi
whatsapp Attitude status in marathi

बरं झालं की लोक बोलायचे बंद
झाले
जे आधी कामापूरतेच बोलत होते.


वेळ येऊ दे रे फक्त
उत्तर हि देणार आणि हिशोब हि करणार.👊

Facebook and Whatsapp Attitude status in marathi👍


माझा स्वभाव असा आहे की,
जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं
तरी
तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो
कि मला असं बोलायला नको हवं होतं.


Attitude status for facebook and whatsapp
Attitude status for facebook and whatsapp

लोक का जळतात
ह्याचा विचार मी नाही करत
लोक अजून कसे जळतिनं
याचा मी विचार करतो.😂


सगळ्यांना चांगलं समजायचे
सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात तसे
आतून नसतात.


कोणत्याच गोष्टीचा माज नसावा
कारण
वेळ प्रत्येकाला संधी देते.


कोणतेही क्षेत्र असूद्या
आपण नेहमी Top लाच राहणार
समजल का केळ्या..

Best Attitude status in marathi
Best Attitude status in marathi

जे गरजेपुरतं जवळ येतात
त्यांना आजपासून लांबूनच
🙏नमस्कार🙏


तुम्ही सरड्याला रंग बदलताना
बघितलं असेल,आम्ही तर माणसं
रंग बदलताना बघीतली आहेत.


चुकी असेल तर 10 वेळा sorry
बोलेन पण
चुकीचे नसेल तर माझ्याकडून बोलण्याची
पण अपेक्षा ठेवू नका.


जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या
मागे राहील पण कोणांच्या
पुढे पुढे करणार नाही.


सवय नाहीये मला
पाठीमागून
बोलण्याची दोन शब्द जास्त
बोलेल पण तोंडांवर बोलेल.🤐


मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह
किती चांगले आहेत याचा विचार
केला तर बर होईल.

Marathi Attitude Status on life


Marathi status on life
Marathi status on life

⚡कोणाच्या बद्दल हि चुकीच्या अफवा
पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला
आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका🙏....
जास्त फरक नाही पडणार
पण त्यावरून तुमची लायकी  नक्की समजलं...!


समोरच्याला कदर नसताना
चांगले वागणे म्हणजे
मूर्खपणा!


आयुष्य एकदाचं मिळतं
ते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपण
आणि ते ही " रॉयल" !


एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर
तो कुठेही झक मारू दे मला नाही
फरक पडत.


लोक म्हणतात की पैसा बोलतो
म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल
ना तरच समोरचा आदराने बोलतो.


जत्रा संपल्यावर देव आणि गरज
संपल्यावर माणूस बदलायची
सवय आम्हाला नाही.

Jivnavar status marathi
Jivnavar status marathi


आम्ही खूप भारी तर नाही
पण कोणापेक्षा कमी पण नाही
जे आहे ते real आहे.


प्रत्येकाची एक खराब वेळ असते
आणि मी त्याच
वेळेचा गुलाम आहे सध्या!


माझ्यावर जळणार जरी
खूप
असेल तरी मला काही फरक पडत
नाही कारण माझ्यावर मरणारे ही
तितकेच आहेत..


लूक तसा साधाच आहे
पण सध्या
भल्यानां वेड लावून सोडतो.


काही माणसं स्वतः ला काय
समजतात के माहीत इतका
Attitude.


परके तर हवा देतात
आग तर आपलेच लावतात.


अनुभव सांगतो शांतता चांगली
 कारण
शब्दाने लोक नाराज होतात.


इमानदारी गेली तेल लावत
आता जसे तुम्ही तसे आम्ही😃


आयुष्यात कधी कधी असं पण
वाटत काही माणसं भेटलीच
नसती तर बरं झालं असत.

Attitude Marathi Status for Boys and girls👌


Attitude Status for boys
Attitude Status for boys

ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी
समजून जावं तुमची लायकी कळाली.✌


माणूस मळका असला तरी चालेल
पण जळका असू नये.


सत्य कायम टोचत
कारण त्यामध्ये पॉइंट
असतो.


गैरसमज वाढत गेले की
लोकांना ते पण ऐकू येतं......
जे आपण
कधी बोललोच नाही!


आयुष्याचा एक नियम बनवा
जे तुम्हाला विसरले
तुम्ही त्यांना विसरा🙏


सगळे पर्याय संपतात तेव्हा
लोक आमचा शोध सुरू
करतात.👍💯


तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी
भारी भेटलय
So पुढील वाटचालीस शुभेच्छा💐


Respect वयानुसार नाही तर
#वागण्यानुसार देतो आपण....


आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या
सारख आम्ही तर दहशत करतोरे
वाघासारखी..


मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो
ज्यांची #लायकी नव्हती
त्यांना जवळ केलं.🔥


आमचं तोंड जरी कडू असले तरी
आम्ही मनानी साफ आहोत
तुमच्यासारखे नाही
तोंडावर एक आणि मागे एक.....

Love Attitude status in Marathi 😘


Love Attitude Status marathi
Love Attitude Status marathi


वेळेने बरोबर दाखवून दिलं की
लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो!!!!


एकदा मनातून उतरलेली व्यक्ती
स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी
आम्हाला काही फरक पडत नाही...


लोकांनी मला विचारलं
तू खूप बद्दललास रे
मी सहज उत्तर दिले
लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे😜


अपेक्षा तर PASSWORD बनवण्याची
होती पण काही लोकांची लायकी
ही OTP एवढीच मर्यादित
निघाली.😑


कोणी सोडून गेलं आम्हाला फरक पडत
नाही ओ शेठ,
कालपण रुबाबात होतो आणि आजपण.😎


आम्ही कोणाची वाट बघत नाही
जे आले त्यांना नमस्कार आणि जे
गेले त्यांना राम राम.🙏


अनुभवाने एक गोष्ट शिकवली
कोणी कोणाचं नसतं
सगळे स्वार्थासाठी गोड बोलतात.


पाण्यासारखा स्वभाव आहे आपला
गरम सोबत गरम
थंड सोबत थंड .


एकटे चालायला शिकून घ्या
जरूर नाही काल जे तुमच्या सोबत होते
ते आजही असतील....!

Premavar status marathi
Premavar status marathi

आपण पण पध्दत बदलली
आता
जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी👍


डोकं गरम आहे
कृपया distrub करू नका.


आई शपथ
स्वतःला इतकं perfect
बनवणार कि लोक बोलायला काय
बघायला तरसतील.


#Respect__ला__Respect✓✓
#आणि
°°#Attitude__ला 😉😉°°#Attitude
#तो__पण__डबल😎
🔥#तु__भारी🙏#तुझ्या__घरी💥
 😎😎@  #😈आटिट्युड स्टेटस


अनुभव शिकवतो
कोणासोबत कस बोलायचं
आणि कोणाला कसं
कोलायच।

Read more :👇👇👇👇👇

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी Attitude status असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की Attitude Status Marathi -Royal Attitude status तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍

नोट : Attitude Status marathi  या लेखात दिलेल्या Royal attitude status,whatsapp attitude status,new attitude status marathi,self respect status,rag status marathi, new status marathi .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Post a Comment

7 Comments

 1. Best attitude status marathi 🤟🤟🤟🤟🤟🤟

  ReplyDelete
 2. Thanks for the Article,
  Good marathi
  attitude status 👍

  ReplyDelete
 3. स्वतः च्या जीवावर जगायला शिका थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल...

  ReplyDelete
 4. केल ते केल नाही तर च्या मायला तेल लावत गेल

  ReplyDelete