#

Marathi Good Morning Quotes,Shayari, Sms, Messages with Images 👍👌


Marathi Good Morning Quotes,Shayari, Sms, Messages with Images / शुभ सकाळ  सुंदर सुविचार मराठीमध्ये 👌Marathi Good Morning Quotes
Marathi Good Morning Quotes

आपला दिवस खूप चांगला आणि आनंददायी वातावरणासह आणि मॉर्निंग मोटिवेशन कोट्स सह (good morning quotes) सुरू व्हावा अशी आपल्या सर्वांना इच्छा आहे. जेव्हा आपला दिवस चांगल्या मार्गाने आनंदी मनाने सुरू होतो तेव्हा आपले मन दिवसभर आनंदी होते आणि आपले कार्य देखील होते. दुसरीकडे, जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात चांगली सुरू होत नाही, तेव्हा आपला संपूर्ण दिवस तणावग्रस्त आणि ओझेने जाणारा असतो.

दिवसाची चांगली सुरुवात करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या माणसाबरोबर असणे आणि सकाळी त्या व्यक्तीद्वारे सकाळी सुविचार  ऐकणे. यासह, आपण सकाळी morning best quotes मराठीमध्ये बोलून आपल्या खास मित्राचा दिवस बनवू शकता.


Good Morning Marathi Quotes :


मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी असे काही गुड मॉर्निंग कोट्स मराठीमध्ये घेऊन आलो आहोत, जे तुम्ही सकाळी आपल्या प्रिय आणि खास मित्रांना SMS पाठवू शकता आणि त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकता. याद्वारे आपण त्यांना आपल्या सर्व ज्ञात लोकांकडे whatsapp व facebook वर पाठवू शकता आणि त्यांच्या हृदयात खास स्थान बनवू शकता. यासह, त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल तसेच आपल्या दिवसाची सुरुवात देखील चांगली होईल.


गुड मॉर्निंग  प्रेरणादायक सुविचार
गुड मॉर्निंग  प्रेरणादायक सुविचारजर यशाच्या गावाला जायचे
असेल तर
अपयशाच्या वाटेनेच 
प्रवास करावा लागेल.

🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺

सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
गांभीर्याने ऐकत नाही,
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो!!!

🌼🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼

स्वप्न थांबली की आयुष्य थांबते
विश्वास उडाला की आशा संपते 
काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते
म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि 
स्वतःची काळजी घ्या👍

🏵🏵🏵 !! शुभ सकाळ !! 🏵🏵🏵

भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच 
असली पाहिजे....💪

🍂🍂🍂 !! शुभ सकाळ !! 🍂🍂🍂

कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर
एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते
ज्याचे नाव आहे
"आत्मबल"

🌼🌼🌼 !! शुभ सकाळ !! 🌼🌼🌼

शक्य तेवढे प्रयत्न 
केल्यावर 
अशक्य असे काही राहत नाही👌
आपला दिवस चांगला जावो.

🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले 
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..

🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺


आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं
कारण
ते किती बाकी आहे
हे कोणालाच माहिती नसतं.......

🌸🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸🌸

दुसऱ्याच मन दुखावून 
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही👌

🌿🌿🌿 !! शुभ सकाळ !! 🌿🌿🌿


मला कोणाची गरज नाही
हा "अहंकार" आणि
सर्वांना माझी गरज आहे हा
"भ्रम"
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर
माणूस आणि माणुसकी 
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.

🌴🌴🌴 !! शुभ सकाळ !! 🌴🌴🌴


Good Morning Marathi SMS Messages / मॉर्निंग मराठी एसएमएस आणि संदेश :


मित्रांनो, येथे आपल्याला बरेच चांगले मॉर्निंग मराठी एसएमएस आणि संदेश आढळतील जे आपण आपल्या प्रियजनांकडे पाठवू शकता आणि आपल्यासाठी ते किती खास आहेत याची जाणीव करून द्या. आपला गुड मॉर्निंग एसएमएस वाचून, त्यांना आपण त्यांची किती काळजी घेता हे देखील त्यांना कळेल.


  Marathi Good Morning SMS
Marathi Good Morning SMS

संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.


🌹🌹🌹 !! शुभ सकाळ !! 🌹🌹🌹

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो,फक्त आपल्याकडे
माणूस "key" असली पाहिजे.


🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷


शब्द मोफत असतात
पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की,
त्यांची किंमत मिळेल की
किंमत मोजावी लागेल... 

🌸🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸🌸


माणूस एकदा देव म्हणाला
तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन
देव म्हणतो माणसाला
एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव
माझे रूप त्यांच्यातच असेल!!!!!


💮💮💮 !! शुभ सकाळ !! 💮💮💮


खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.


🙏🙏🙏 !! शुभ सकाळ !! 🙏🙏🙏


खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो👍


🍂🍂🍂 !! शुभ सकाळ !! 🍂🍂🍂


"चांगलेच होणार होणार आहे" हे
हे गृहीत धरून चला,बाकीचे
परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास
मनात असला की येणारा प्रत्येक
क्षण आत्मविश्वासाचा असेल !!!!!


🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁


ज्यावेळी तुम्हाला बघताच
समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख
दाखवते आणि नमस्कार करते.....


🌳🌳🌳 !! शुभ सकाळ !! 🌳🌳🌳


धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.


💐💐💐 !! शुभ सकाळ !! 💐💐💐


सुख म्हणजे काय?
कालच्या दिवसाची खंत नसणे
आजचा दिवस स्वतःचा
मर्जीने जगणे आणि उद्याची
चिंता न करणे👍


🌿🌿🌿 !! शुभ सकाळ !! 🌿🌿🌿Marathi Good Morning images / मराठी गुड मॉर्निंग प्रतिमा

मित्रांनो, आम्ही येथे तुमच्यासाठी काही निवडलेले आणि अतिशय चांगले मराठी गुड मॉर्निंग इमेज- गुड मॉर्निंग मेसेजेस घेऊन आलो आहोत. या गुड मॉर्निंग इमेजेसकडे पाहून आपल्या मित्राची सकाळ नक्कीच खूप चांगली सुरू होईल. आम्हाला आशा आहे की आपल्याला आणि आपल्या मित्रांना मराठीमध्ये  मॉर्निंग प्रतिमा खूप आवडेल.


Marathi Good Morning images
Marathi Good Morning images

जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर
अवलंबून असतो,
परिस्थितीवर नाही.


🍃🍃🍃 !! शुभ सकाळ !! 🍃🍃🍃


"नम्रपणा"
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती
व मौल्यवान आहे....तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक
असले,तरी तो आयुष्यात नक्कीच
यशस्वी होतो.......


🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁


चांगल्या क्षणांना योग्यवेळीच
Enjoy केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा
येणार नाही👌


🍂🍂🍂 !! शुभ सकाळ !! 🍂🍂🍂


त्या भावना खरंच खूप
मौल्यवान असतात ज्या
कधीही व्यक्त होत नसतात!!!!!


☘☘☘ !! शुभ सकाळ !! ☘☘☘


चांगल्या माणसावर एवढा विश्वास
ठेवा जेव्हढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता
कारण गोळ्या जरी असल्या तरी त्या
आपल्या फायद्याच्याच असतात.
अगदी तसच चांगल्या माणसाच असतं👌


🌸🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸🌸

अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी
व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन
गोष्टी ओळखेल
"हसण्यामागील दुःख"
"रागवण्यामागील प्रेम"
आणि "शांत राहण्यामागील कारण".


🌾🌾🌾 !! शुभ सकाळ !! 🌾🌾🌾Marathi Good Morning Suvichar/मराठी शुभ सकाळ सुविचार


Marathi Good morning suvichar
Marathi Good morning suvichar

रोजच "शुभ सकाळ" म्हणल्यावर दिवस
चांगला जातो असे काही नाही किंवा
पाठवणारा खूप मोठा तज्ञ असतो असे नाही
पण शुभ सकाळ पाठवताना आपण
ज्यांना पाठवतो ती व्यक्ती डोळ्यासमोर येते...
तेव्हा ती व्यक्ती भेटल्यासारखे वाटते,
म्हणूनच आपणास 👇👇👇


🌿🌿🌿 !! शुभ सकाळ !! 🌿🌿🌿


तुमच्या चेहऱ्यावर सुंदर
"smile" हीच आमची
शुभ सकाळ


🌸🌸🌸 !! सुप्रभात !! 🌸🌸🌸


शुभ सकाळ म्हणजे शुभेच्छा देण्याची
औपचारिकता नव्हे तर दिवसाच्या
सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी
तुमची काढलेली सुदंर आठवन👌


🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷


आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने
कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने
कमावलेली माणसें जास्त सुख देतात👌


💮💮💮 !! शुभ सकाळ !! 💮💮💮


आयुष्य सरळ आणि साधं आहे
ओझं आहे ते फक्त
अपेक्षा आणि गरजांच!!!!!


🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺


गवत उगवण्यास
एक पावसाची सर खूप होते पण
वटवृक्ष उगवण्यासाठी खूप उशीर
लागतो
गवत लवकर उगवते आणि लवकर सुकून
जाते परंतु
वड उशिरा उगवतो आणि हजारो
वर्षे जगतो
तसेच चांगले विचार आणि चांगले माणसे
समजण्यासाठी खूप उशीर लागतो
पण एकदा समजले की आयुष्यभर
विसरत नाही👍


 🌻🌻🌻 !! सुप्रभात !! 🌻🌻🌻Good Morning Messages For Whatsapp in Marathi/शुभ सकाळ संदेश मराठी व्हाट्सअप्प साठी


Good Morning Messages For Whatsapp in Marathi
Good Morning Messages For Whatsapp in Marathi


 मला हे माहीत नाही की
तुमच्या नजरेत माझे महत्व काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही
खूप महत्त्वाचे आहात
म्हणूनच दिवसाची सुरुवात तुमच्या
प्रेमळ आठवणीने👌👌👌


🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺


स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे
जो राजवाड्यात जेवढी चव
देतो
तेवढीच चव झोपडीत पण देतो👍


🌴🌴🌴 !! शुभ सकाळ !! 🌴🌴🌴


नातं असं निर्माण करा की
जरी आपण देहाने दूर असलो
तरी
आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे.


🍃🍃🍃 !! शुभ सकाळ !! 🍃🍃🍃


आयुष्यात ती व्यक्ती सापडायला
भाग्य लागत
जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं
तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न
करते👍


🍀🍀🍀 !! शुभ सकाळ !! 🍀🍀🍀


चांगले मन व चांगला स्वभाव हे
दोन्ही ही आवश्यक असतात,
चांगल्या मनाने काही नाती जुळतात
आणि चांगल्या स्वभावाने ती नाती
आयुष्यभर टिकतात.........


🌴🌴🌴 !! शुभ सकाळ !! 🌴🌴🌴


जेव्हा काही लोक आपली फक्त
गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा
वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा कारण
एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार
झाल्यावरच येतो.


🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺


"मैत्री" म्हणजे
संकटाशी झुंजणारा वारा असतो,
विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा
असतो
मैत्री एक असा खेळ आहे
दोघांनाही खेळायचा असतो.
एक बाद झाला तरी
दुसऱ्यानी "डाव" संभाळायाचा असतो👍


🌹🌹🌹 !! शुभ सकाळ !! 🌹🌹🌹


बघण्याची नजर प्रामाणिक
असेल तर नजरेला
दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते.


🌸🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸🌸


Marathi Good Morning SMS for friend/ मराठी गुड मॉर्निंग एसएमएस मित्रांसाठी

Marathi Good Morning SMS for friend
good morning sms for friend


भावना चांगली असेल तर
कोणाशीही मैत्री होते👍
🌳🌳🌳 !! शुभ सकाळ !! 🌳🌳🌳मी तुमच्या आयुष्यातला तितका
महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी आशा
करतो की,जेव्हा केव्हा आठवण येईल
तेव्हा नक्की म्हणाल
इतरांपेक्षा वेगळा आहे👍


🌲🌲🌲 !! शुभ सकाळ !! 🌲🌲🌲


कायम टिकणारी गोष्ट एकच ती
म्हणजे स्वभाव आणि माणुसकी.


🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷


जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात
आंनद निर्माण करण्यासाठी
काम करत असतात,
त्यांच्या आयुष्यातला आनंद
ईश्वर कधीच कमी करत नाही👍


🌾🌾🌾 !! शुभ सकाळ !! 🌾🌾🌾


प्रत्येक्ष झालेल्या भेटीतून
तर प्रत्येक जण आनंदी होतात
परंतु न भेटता दुरून
नातं जपन्याला "आयुष्य" म्हणतात👌


🌱🌱🌱 !! शुभ सकाळ !! 🌱🌱🌱


मला हे माहीत नाही ,
की माझे तुमच्या नजरेत माझे महत्व
काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही फार महत्त्वाचे
आहात म्हणूनच
दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवनिणे👍


💮💮💮 !! शुभ सकाळ !! 💮💮💮


स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी
माझ्या जोडलेल्या माणसावर करतो
कारण स्वर्ग आहे की नाही
हे कोणाला माहीत नाही
परंतु जीवाला जीव देणारी " माणस "
माझ्या आयुष्यात आहे👌


🌻🌻🌻 !! शुभ सकाळ !! 🌻🌻🌻
Marathi Good Morning Shayari -kavita:


Marathi Good Morning Shayari -kavita

marathi good morning shayari-kavitaआमच्या आयुष्यात तुमची साथ
अनमोल आहे ,
म्हणून तर तुमच्यावर आमच
खूप-खूप प्रेम आहे.


🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷


एखाद्या सोबत हसता-हसता
तितक्याच हक्काने रुसता
आलं पाहिजे.....
समोरच्याच्या डोळ्यातील पाणी
अलगद टिपता आलं पाहिजे
नात्यामध्ये मान-अपमान कधीच नसतो
फक्त समोरच्याचा हृदयात राहता आलं पाहिजे👌
🌹🌹🌹 !! शुभ सकाळ !! 🌹🌹🌹


जगात सर्व काही आहे,परंतु समाधान
नाही
आणि आज माणसामध्ये सर्व काही आहे
परंतु धीर नाही.


🌺🌺🌺 !! शुभ सकाळ !! 🌺🌺🌺


जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो
आधार कुणी नाही देत
परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार
असतो.


🏵🏵🏵 !! शुभ सकाळ !! 🏵🏵🏵


माझं म्हणून नाही आपलं
म्हणून जगता आलं पाहिजे
जग खूप चांगल आहे ,फक्त चांगलं वागता
आलं पाहिजे.


🌿🌿🌿 !! शुभ सकाळ !! 🌿🌿🌿


एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तीमत्व म्हणून जगा
कारण व्यक्ती कधीना कधी संपते
पण व्यक्तीमत्व सदैव जिवंत रहाते👍


☘☘☘ !! शुभ सकाळ !! ☘☘☘


लिहल्याशिवाय
दोन शब्दातील अंतर
कळतच नाही तसेच
हाक आणि हात दिल्याशिवाय
माणसाचे 💓 मनही जुळत नाही.


🏵🏵🏵 !! शुभ सकाळ !! 🏵🏵🏵


🙏🙏🙏  कृपया लक्ष्य द्या  🙏🙏🙏


मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी मराठी गुड मॉर्निंग कोट्स आणि प्रतिमा घेऊन आलो आहोत, आशा आहे की तुम्हाला हे सर्व गुड मॉर्निंग विचार मराठीमध्ये आवडतील. या सर्व सुप्रभात एसएमएस आणि संदेश आपल्या सर्व मित्रांसह आणि प्रियजनांसह सामायिक करुन, आपण त्यांना सुप्रभात शुभेच्छा देऊ शकता आणि आपल्याला त्यांचे किती काळजी आहे हे सांगू शकता. जर आपणास येथे दिलेली गुड मॉर्निंग मराठी कोट आवडली असेल तर आम्हाला खाली दिलेल्या कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आम्ही पुढच्या वेळी आपल्यासाठी अधिक चांगले कोट्स, व्हाट्सएप स्टेटस आणि मेसेजेस आणू शकू. तसेच, मित्रांनो, त्यांना आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअँपवर आपल्या मित्रांसह सामायिक करण्यास विसरू नका.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या