प्रेरणादायक सुविचार(मराठी सुविचार संग्रह) – महान लोकांचे सर्वोत्तम प्रेरणादायक विचार | the great people marathi quotes.

प्रेरणादायक सूविचार(मराठी सुविचार संग्रह) – महान लोकांचे सर्वोत्तम प्रेरणादायक विचार/

 

प्रेरणादायक सूविचार मराठी
                             प्रेरणादायक सूविचार मराठीप्रेरक सूविचार(मराठी सुविचार संग्रह)महान लोकांचे सर्वोत्तम प्रेरणादायक विचार आपल्याला नेहमी सकारात्मक दिशेने घेऊन जातात, प्रेरणादायक विचार प्रेरणादायक कोटस वाचून आपले मन सकारात्मक राहते. याने प्रेरणादायक अनमोल विचारांचा संग्रह दिला आहे, जो आपली प्रत्येक  सकाळ उर्जावान आणि सकारात्मक बनवेल.हा महान व्यक्तींचा सुविचार संग्रह आहे या मध्ये भारतातील तसेल जगातील या महान व्यक्ती आपला ठसा जगभरात उमटवला आहे.

Read more Article 👇👇👇

प्रेरणादायक मराठी सुविचार संग्रह इमेज सोबत/Inspirational Marathi quotes Collection with Image 👌

 
जोपर्यंत आपल्यावर उत्सुकता आणि विश्वास आहे आणि आपण काम करण्यास तयार आहात तोपर्यंत आपण जगात कोणतीही कामे करू शकता हे ह्या महान व्यक्तींच्या विचारातून आपल्याला प्रेरणा काहीही मिळवू शकता. मित्रांनो, जीवनात कुठलेही  लक्ष्य प्राप्त करतांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची मेहनत आणि धैर्य. जर आपण प्रामाणिकपणे परिश्रम घेतले आणि कधीही संयम गमावला नाही तर आपण आपल्या मेहनतीने पाऊल टाकत असाल तर जगातील कोणतीही शक्ती आणि कोणताही अडथळा तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. परंतु बर्‍याचदा असे घडते की जेव्हा आपल्याला कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही तेव्हा आपण निराश होण्याचा प्रयत्न सोडून देतो. पण मित्रांनो, आपण कधीही निराश होऊ नये, परंतु अशा वेळी आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.खालील महान व्यक्ती चे सुविचार वाचून तुम्ही आत्मविश्वासाने भरून जाल याची मला खात्री आहे.👍

 

The great marathi quotes/महान व्यक्ती अनमोल सुंदर सुविचार मराठीमध्ये,👌

 

“पाण्यात बुडनाऱ्याला सहानुभूतीचा अर्थ असा की त्याच्याबरोबर बुडणेच नव्हे तर पोहून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. “
आचार्य विनोबा भावे
 
“जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे आयुष्य बदलले असेल तर तुम्ही आरशात पाहा…!

संदीप माहेश्वरी

मराठी सुविचार संग्रह
                                   मराठी सुविचार संग्रह   “ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. “
– अल्बर्ट आइनस्टाईन
 
 
“आज कोणीतरी सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप दिवसांपूर्वी एक झाड लावले होते.” – वॉरेन बफेट
 
“आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे  कुणी येवो ना येवो . जे आपल्याला करावस् वाटत ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे”
-स्वातंत्र्यवीर सावरकर
 
“स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे,आणि तो मी मिळवरणारच”!
लोकमान्य टिळक
 
“यश साजरा करणे चांगले आहे, परंतु आपल्या अपयशापासून शिकणे महत्वाचे आहे” – बिल गेट्स

 

मराठी सुविचार जीवनावर
                                मराठी सुविचार जीवनावर

 

“जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा”.
-महात्मा गांधी

अधिक वाचा – महात्मा गांधी  ५१+ अनमोल सुविचार मराठीमध्ये.

“स्त्रियांना एक तऱ्हेच नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपात होय”.
-महात्मा फुले

 

मराठी श्रेष्ठ विचार
                                    मराठी श्रेष्ठ विचार 

 

“स्वातंत्र्य हे वरदान आहे, जे प्रत्येकास प्राप्त करण्याचा अधिकार आहे”.-छत्रपती शिवाजी महाराज
 
“मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे”.
-संत ज्ञानेश्वर
 
“सक्रिय व्हा! जिम्मेदारी घ्या ! त्या गोष्टींवर काम करा ज्या वर तुम्हाला विश्वास आहे. जर असे तुम्ही करत नसाल तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्याच्या हवाली (समर्पित) करत आहात”.
                                    -डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

मराठी सकारात्मक विचार
                         मराठी सकारात्मक विचार  

 

“स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत”.
                                               –  स्वामी विवेकानंद
 
 
“आपले शत्रू ज्याचे शत्रू असतील तोच आपला खरा मित्र होय”.
                -अब्राहम लिंकन
 
“आज आपण अश्या देशांत रहातो जिथे खूप लोक संसाधनांच्या अभावाचा सामना करत आहेत. आपण आपली प्रतिष्ठा जपण्या साठी खूप ऑर्डर करतो. इतरांना पार्टी देण्या साठी खुपसे अन्न नष्ट करतो. लग्नात किंवा इतर कार्यक्रमात आपण खूप अन्न नष्ट करतो”.
              -रतन टाटा
 
” एक गर्विष्ठ व्यक्तीच सर्वात संशयवादी असते “.
-प्रेमचंद
 

“व्यक्तींना चिरडून, ते विचारांना मारू शकत नाहीत”.
                                                            -भगत सिंह

Famous Marathi Quotes/प्रसिद्ध मराठी सुविचार.

“शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !”
                                       -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अधिक वाचा –डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुविचार, स्टेटस, भिम जयंतीनिमित्त शुभेच्छा.


“बालपण म्हणजे साधेपणा. मुलांच्या दृष्टीकोनातून जगाकडे पहा – ते खूप सुंदर आहे”.
                                               -कैलाशसत्यार्थी
 
“प्रसन्नता आणि नैतिक कर्तव्य पूर्णपणे एकमेकांशी संबंधित आहे”.
                       -जॉर्ज वाशिंगटन
 
“आपन बदलाची सुरवात आपले घर, परिसर, वस्त्या, गावे आणि शाळा यापासून प्रारंभ करू शकतो”.
                                                            -किरण बेदी
 
“जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर तुम्हला दुसरे कोणी तरी त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामला ठेवेल”.
                                                -धीरूभाई अंबानी
 
“शिकण्याची भूख बाळगा. काही तरी करून दाखवायला वेड्या सारखं धडपडा”.
                                                     -स्टीव्ह जॉब्स
 
“मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता”.
                                                 -कल्पना चावला 
 
“यशाने त्यांना मारुन टाका आणि हसर्‍याने त्यांना दफन करा”.
          -अर्नोल्ड श्वार्ज़नेगर
 
“लोकांना असत्य आणि हिंसाचाराद्वारे कधीच खरी लोकशाही किंवा स्वराज्य मिळू शकत नाही”.
                                                 -लाल बहादुर शास्त्री
 

“आपल्याला देव शोधण्याची गरज आहे, आणि तो आवाज आणि अस्वस्थतेत सापडला नाही. देव शांततेचा मित्र आहे. निसर्ग कसे पहा – झाडं, फुले, गवत- शांततेत कसे वाढतात; तारे, चंद्र आणि सूर्य पहा, ते शांततेत कसे फिरतात … आपल्या आत्म्यांना स्पर्श करण्यास सक्षम होण्यासाठी आपल्याला मौनाची आवश्यकता आहे. “
                          -मदर टेरेसा

“समाधान हे गरिबांना श्रीमंत बनवते तर असमाधान हे मोठा श्रीमंत माणसाला गरीब बनवते”.

-बेंजमीन फ्रँकलीन

marathi quotes on life
 
                   marathi quotes on life 
 
“आपण ज्याबद्दल उत्साही आहात असे काहीतरी शोधा”.
-मार्क जुकरबर्ग

 

“भूतकळा पसून शिका, वर्तमानासाठी जगा, उद्याची आशा ठेवा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला प्रश्न करणे थांबु नका “– अल्बर्ट आइनस्टाइन

 
motivational quotes on life
                       motivational quotes on life 

 

 
“जर एखादी गोष्ट खूप महत्वाची असेल तर जरी गोष्टी आपल्याविरूद्ध असतील तरीही आपण त्या केल्या पाहिजेत”.
                -इलोन मस्क
 
“नेहमीच दुसरे कोणीतरी तुमचा बचाव करायला आणि तुमच्या समस्या सोडवायला येणार नाही. तुमचा बचाव तुम्हालाच करायचा आहे, तुमच्या समस्या तुम्हालाच सोडवायच्या आहेत. तुमचा रस्ता तुम्हालाच स्वत:लाच चालायचा आहे”!
                          – गौतम बुद्ध
 
“तुमच्या मनातील तुमचे किंवा दुसऱ्या कुणाचे एखादे गुपीत कधीही कुणालाही सांगू नका, अगदी मित्रालाही नाही! तो कधीतरी ते गुपीत इतरांजवळ उघडे करणारच! गुपीत त्यालाच म्हणतात जे आपण कुणालाच सांगत नाही. आपण स्वत:च आपले गुपीत इतरांना सांगण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाही तर इतर कुणी आपले गुपीत लपवून ठेवेल अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे नाही काय? – चाणक्य
 
“जोपर्यंत आपण लोकांना प्रेरणा देत नाही तोपर्यंत आपल्याला निकाल मिळणार नाहीत. लादणे आपल्याला कधीच निकाल देत नाही. प्रेरणा आपल्याला नेहमीच परिणाम देईल. ”
                                                   -नरेंद्र मोदी
 
“चुका स्वीकारण्याचे धैर्य असल्यास नेहमीच क्षमा केली जाऊ शकते”.
                    -ब्रूस ली 
    
“ज्यांना मित्र नसतील त्यांनी ते मिळवावेत. ज्यांना मित्र असतील त्यांनी ते जपावेत. मित्रांशिवाय जगण्याची वेळ शत्रूवारही येऊ नये”. – प्राचार्य शिवाजीराव भोसले
 
“आत्मा अमर असतो. त्याला अग्नी, शस्त्र आनि काळ सुद्धा नष्ट करू शकत नाहीत”. – श्रीकृष्ण
 
 “बदला घेण्याची भावना ही मानवजातीची नैसर्गिक भावना आहे” – महाभारत
 
“मराठा तितुका मेळवावा | आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा || “
-समर्थ रामदास
 

“स्वत:च्या नजरेमध्ये स्वत:ला महान समजा हे जग आपोआप तुम्हाला महान समजेल”. – संदीप माहेश्वरी

one line best suvichar
                         one line best suvichar

 

 
 “ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो दिवस फुकट गेला असे समझा”.
                   -चार्ली चॅप्लिन
 
“मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!”
-वसंत काळे
 
“ज्याच्याकडे काही नाही त्याला कशाची भीती नसते.”
– टॉमस फुलर
 
“एखाद्याची सर्वात मोठी चूक म्हणजे त्याचे वास्तविक स्वरुप ओळखणे नाही, आणि केवळ आत्मज्ञान आत्मसात केल्याने ते सुधारले जाऊ शकते”.
                                                      -भगवान महावीर
 
“एखाद्या व्यक्ती एखाद्या कल्पनेसाठी मरतो, परंतु ती कल्पना, त्याच्या मृत्यूनंतर, एक हजार जीवन ती देईल”.
     -सुभाषचंद्र बोस
 
” शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे “
      -सावित्रीबाई फुले

 

 

“आपण फक्त भविष्याबद्दल विचार करत राहिल्यास, आपण आपले वर्तमान गमावाल”.
                                                  -गुरू गोविंद सिंह
 
  “जे स्वतःसाठी जगतात ते मरतात, जे समाजासाठी मरतात ते जिवंत राहतात”.
-अण्णा हजारे
 
“आधुनिक मनुष्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे तो निसर्गापसून दूर गेला आहे. आणि त्यामुळेच तो परमात्म्यापासून सुद्धा दूर गेला आहे. कारण निसर्गातच आपल्याला परमेश्वराची प्रथम झलक प्राप्त होत असते” -ओशो
 

“कधीही हार मानू नका आजचा दिवस खडतर आहे, उद्या हा दिवस आणखीनच वाईट होईल, परंतु  परवाचा दिवस हा प्रकाशची पहाट असेल”.
                                                            –जैक मा

marathi suvichar on education
                          marathi suvichar on education

 

 
“एक पुस्तक, एक पेन, एक मूल आणि शिक्षक जग बदलू शकतात”.
                       -मलाला यूसुफजई
 

“पैशाची खरी शक्ती म्हणजे देणगी देण्याची शक्ती”.
-नारायण मूर्ती


अधिक वाचा 👇👇👇


माझी शाळा मराठी निबंध /my school essay in marathi 

वरील महान व्यक्तींचा प्रेरणादायक सकारात्मक विचार तुम्हाला नेहमी आयुष्यात प्रेरणा देण्याचे काम करतील.हे मराठी सुविचार छोटे तसेच प्रेरणा देण्यामध्ये फार मोठे काम करतात.जीवनात सुविचार आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकून जातात,त्यामध्ये जर ते सुविचार महान व्यक्तींचे असतील तर ते अधिक प्रभाव पाडतात.

मित्रांनो मला आशा आहे,वरी महान व्यक्तींचे श्रेष्ठ सुविचार तुम्हाला आवडले असतीन.👍🙏

 

Leave a Comment