Marathi suvichar || Marathi Quotes on life with images/जीवनावर सुंदर विचार मराठी मधे इमेज सोबत, (मराठी सुविचार)

जीवनावर सुंदर विचार मराठी मधे इमेज सोबत, Marathi Quotes-suvichar on life with images,(Marathi Suvichar)

marathi suvichar
marathi suvichar

मराठी मधील सर्वोत्कृष्ट सुविचार /Best motivational Quotes in marathi👍

Marathi suvichar sangrah
Marathi suvichar sangrah

आयुष्यात असे अनेक प्रसंग असतात जेव्हा आपण आपल्या जीवनात आनंदी नसतो किंवा यश मिळत नसताना घाबरून जात असतो, अशा काळात महान लोकांची प्रेरणादायक सुविचार किंवा प्रेरणादायक कोटस जसे टॉनिकसारखे कार्य करतात. जे एखाद्या व्यक्तीस कठीण काळात स्वत: वर मात करण्यासाठी मदत करतात आणि स्वप्नांच्या प्राप्तीसाठी उर्जा मिळते.
जेव्हा आयुष्यात वारंवार अपयश, पराभव आणि माणूस अडखळत राहते तेव्हा त्या परिस्थितीत पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे खचते, जणू त्याचे आयुष्य थांबते आणि त्याला काहीच पसंत नसते, तर अशा परिस्थितीत नैराश्याने ग्रस्त व्यक्ती होऊन  जाते
यावेळी, अशा प्रेरणादायक सुविचार, सुंदर सुविचार,अनमोल सुविचार, मनुष्यात पुन्हा जिंकण्याची आशा निर्माण करतात आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतात.आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय शालेय मराठी सुविचार,मराठी सुविचार अर्थ,मराठी सुविचारसंग्रह,मराठी सुविचार छोटे इत्यादी जे मराठी सुविचार तुम्हाला नक्की प्रेरणा देतील.👍


Marathi Quotes-suvichar on life with images

Life Quotes in marathi
Life Quotes in marathi

This time we come up with the  best  Marathi Quotes-suvichar on life,Marathi suvichar on education,free marathi suvichar,anmol marathi suvichar,good thought in marathi for students, marathi suvichar image download,marathi quotes on beauty, latest marathi suvichar, new marathi suvichar sangrah.
(जीवनावर सुंदर विचार मराठी मधे इमेज सोबत), marathi inspirational quotes on life challenges,motivational quotes in marathi for success Language - motivational life Marathi Status in Marathi Font. Also, we have include marathi inspirational, marathi motivational status on life, marathi life good thoughts. So, i hope enjoy the collection........

Read more articles
Marathi Suvichar and Quotes Collection


प्रेरणादायी सुविचार मराठी
प्रेरणादायी सुविचार मराठी


"काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येया प्रयत्न लवकर पोहचतेकारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात."

🌸🌺🌼🌺🌼🌺"प्रामाणिकपणाही शिकवण्याची बाब नव्हे तो रक्तात असावा लागतो त्यात टक्केवारी नसते,तो असतो किंवा नसतो."


🌸🌺🌼🌺🌼🌺"एका क्षमतेपर्यंत दु:ख सहन केल्यानंतर माणूस तुटून जातो,मग ना कोणासाठी भांडतो,ना कोणाकडून काही अपेक्षा ठेवतो...


🌸🌺🌼🌺🌼🌺"चांगले विचारफार वेळ टिकत नाहीत,म्हणून ते मनात येताच कृतीकरुन कामाला लागा."🌸🌺🌼🌺🌼🌺

"संकटाचे हे ही दिवस जातीलसंयम ठेवा..आज जे तुम्हाला हसतातते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील."

🌸🌺🌼🌺🌼🌺"कधी कधी आपण त्या लोकांचा विचारकरण्यात वेळ वाया घालवतोजे आपल्या बद्दल१ सेकंदसुद्धा विचार करत नाहीत."


Marathi  best quotes on life,good thought , suvichar sangrah with images in marathi language for instagram whatsapp,fb,sharechat,etc

Life quotes with images
Life quotes with images

आयुष्याचे पाच नियम
1 स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका.
2 जास्त विचार करणं बंद करा.
3 भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा.
4 दुसरे तुमच्या बद्दल काय बोलतात याचा विचार करू नका.
5 सतत आनंदी रहा.👍

🌸🌺🌼🌺🌼🌺"गेलेली वेळ परत येतनाही म्हणून जे काहीकरायचं आहे ते योग्यवेळेत करा आणिमिळालेल्या वेळेत करा."


🌸🌺🌼🌺🌼🌺कोणासोबत कसे राहावे? ।एवढे जरी समजले तरी आयुष्यात बरेच अपयश दूर राहतात!


These are really amazing status and best quotes for your whatsapp status and facebook , whatsapp,instagram,sharechat,status. Also, we have created DP and Images, for all and who is study for competitive exam which you will surely love it. it is inspirational and marathi suvichar,marathi suvichar for success, motivational life quotes (suvichar )with images in marathi font And you can use on your profile for free.


life Quotes marathi
life Quotes marathi


"जीवनात आपला सर्वात सुंदर सोबती आपला आत्मविश्वास आहे."

🌸🌺🌼🌺🌼🌺"बुद्धीच्या कॅमेऱ्यातविचारांचे रोल...टाकून प्रयत्नाचे बटनदाबल्या शिवाय...भविष्याचा सुंदरफोटो निघत नाही."


🌸🌺🌼🌺🌼🌺"माणूस घर बदलतोमाणूस मित्र बदलतोमाणूस कपडे बदलतोतरी तो दुःखीच असतोकारणतो आपलास्वभाव बदलत नाही."


🌸🌺🌼🌺🌼🌺

"अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. "

🌸🌺🌼🌺🌼🌺"उपकार घेणे म्हणजे स्वतःचे स्वातंत्र्यगमावणे होय."

🌸🌺🌼🌺🌼🌺

"आग लावणाऱ्यांना कुठं माहिती असतंजर वाऱ्यानी दिशा बदली तरत्यांची सुध्दा राख होणार आहे."

🌸🌺🌼🌺🌼🌺"भूतकाळ कसाही असुद्या होभविष्यकाळ आपलाच आहे लढायचंआणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं."


🌸🌺🌼🌺🌼🌺


"जीवनात पैसा कधीही कमवता येतोपण निघून गेलेला वेळ आणिनिघून गेलेली माणसे पुन्हा मिळवता येत नाही."

🌸🌺🌼🌺🌼🌺"वागण्यात खोटेपणाआला कि जगण्यातमोठेपणा मिळवता येत नाही."


🌸🌺🌼🌺🌼🌺


"आयुष्य हे सर्कस मधल्या joker सारखं झालंय...कितीही दुःखी असेन तरी जगासमोर हसावच लागतं."

🌸🌺🌼🌺🌼🌺"कर्तुत्व सिद्ध केल की जग,जात-पात, रंग, भेद सर्व विसरतात."

🌸🌺🌼🌺🌼🌺


"कुठेही बोलतांना आपल्या शब्दाची उंची वाढवाआवाजाची उंची नकोकारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकतेविजेच्या कडकडाटामुळे नव्हे."

🌸🌺🌼🌺🌼🌺"यशस्वी होण्याचा सर्वात खात्रीदायक मार्गम्हणजे पुन्हा एकदा प्रयत्न करणे."


🌸🌺🌼🌺🌼🌺

"नातं कधीच स्वतःच नाही तुटतगैरसमज आणि गर्व त्यांना तोडून टाकतात."

🌸🌺🌼🌺🌼🌺

"यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.अपयशाच्या कथा वाचा,त्याने यशस्वी होण्यासाठीकल्पना मिळतात."

🌸🌺🌼🌺🌼🌺


"आयुष्यात नेहमी तयार रहाहवामान आणि माणसे कधी बदलतीनसांगता येत नाही."

🌸🌺🌼🌺🌼🌺"मोठी स्वप्न बघा,छोटी सुरुवात करापण महत्वाचे म्हणजेसुरुवात करा."


🌸🌺🌼🌺🌼🌺


"आयुष्यात कितीही कमवा  पण  कधीगर्व  करू  नका कारणबुद्धिबळाचा  खेळ  संपल्यावर  राजा  आणि शिपाई  एकाच डब्यात ठेवले जातात."

🌸🌺🌼🌺🌼🌺"वाईट काळ सर्वांचाच येतोकोणी उध्वस्त होतं,तर कोणीप्रयत्न करत असतात व निराशन होत पुढे चालत रहातात."

🌸🌺🌼🌺🌼🌺


"छोटसं आयुष्य आहे ते अशा लोकांसोबत घालवाजे तुमची किंमत जाणतात."

🌸🌺🌼🌺🌼🌺


"नेहमी चांगल्यालोकांच्या संगतीत रहा...कारण सोनाराचा कचरा सुध्दावाण्याच्या बदामापेक्षामहाग असतो..."


🌸🌺🌼🌺🌼🌺


जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका... विश्वास, वचन, नाते, मैत्री, प्रेम  कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..परंतु वेदना खुप होतात.... 

🌸🌺🌼🌺🌼🌺"माणसाने स्वतःलाकितीही मोठं समजावं पणसमोरच्याला कधीच कमीसमजू नये."

🌸🌺🌼🌺🌼🌺


"आयुष्यात 'चुकीची व्यक्ती' आपल्याला 'योग्य धडा' शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची कला कळते. "


🌸🌺🌼🌺🌼🌺"यशअनुभवातून मिळतंआणि अनुभववाईट अनुभवातून."


🌸🌺🌼🌺🌼🌺"योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य
वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह
बदलण्यास भाग पाडते."👍

🌸🌺🌼🌺🌼🌺"अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधारम्हणजेस्वतः वरचा विश्वास जो मंद हास्य करततुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळंव्यवस्थित होईल."

🌸🌺🌼🌺🌼🌺


"जीवनात सगळं काही मिळवा परंतु अहंकार मिळवू नका."

🌸🌺🌼🌺🌼🌺वेळ...प्रत्येकाचं खरं रूप दाखवतेम्हणून कुणालाच जास्तजवळ करू नका नाहीतर स्वतःला त्रास करून घ्याल.

🌸🌺🌼🌺🌼🌺


"लोकंच बोलणं कधीच मनावर
लावून घेवू नका.... लोकं पेरू विकत घेताना
गोड आहे का विचारतात आणि खातांना मीठ लावून खातात."👍

🌸🌺🌼🌺🌼🌺"वाईट माणसे वाईटमार्गाने आली तर लवकरओळखता येतातपरंतु हीच वाईट माणसेजर चांगल्या मार्गानेआली तर ओळखणे फारकठीण जाते."🌸🌺🌼🌺🌼🌺"आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका कारण त्या शून्या समोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे."

🌸🌺🌼🌺🌼🌺"आपली चुक कबुल करणं सुध्दा एक प्रकारचं सामर्थ्य आहे ते कुणालाही नाही जमत पण ज्याला जमतं तोच खरा योग्य व्यक्ती बनू शकतो."

🌸🌺🌼🌺🌼🌺


"खुप कमी लोकं आपल्या आयुष्यातसुख आणि आशिर्वाद घेऊन येतात....पण खूप जास्त लोक आपल्यालाकटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात."


🌸🌺🌼🌺🌼🌺"दुःख तर तेच देतातज्यांना आपण हक्क देती,नाहीतरपरके चुकून धक्का लागलातरी SORRY बोलतात.."


🌸🌺🌼🌺🌼🌺


"जर भविष्यात राजसारखे जगायचे असेल तरआजसंयम हा खूप कडवट असतोपणत्याच फळ फार गोड असते."


🌸🌺🌼🌺🌼🌺"ज्यांची वेळ वाईट आहेत्यांच्या पाठीशीखंबीरपणे उभे रहा,पण ज्यांची नियत वाईट आहे,त्यांना चुकूनहीसाथ देऊ नका!अधिक वाचा 👇👇👇
लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी  marathi suvichar , marathi Quotes , suvichar in marathi, sundar suvichar असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की Quotes in marathi ,  motivational Quotes,  मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार, तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍

नोट : Marathi-suvichar-Quotes-Images-in marathi  या लेखात दिलेल्या मराठी सुविचार(Quotes),मराठी सुविचार स्टेटस ,सुविचार संग्रह, मराठी सुविचार यशासाठी,मराठीमध्ये👍 .etc बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

We have tried our level best to provide marathi quotes on life and love,marathi inspirational quotes on life challenges,life quotes in marathi,free marathi suvichar,latest  suvichar,marathi quotes on beauty,motivational quotes in marathi for success,the great marathi quotes
So, just enjoy it and don't forget to share and bookmark our collection...,👍👍👍👍


Post a Comment

1 Comments