#

Motivational life story of Thomas Alva Edison by IPS vishwas nangre patil speech in nashik spectrum academy./थॉमस अल्वा एडिसन यांची प्रेरणादायक जीवनकथा by आईपीएस विश्वास नांगरे पाटिल भाषण /स्पेक्ट्रम अकादमी(नाशिक).

ही कहानी आहे थॉमस एडिसन यांची विश्वास नांगरे पाटिल यांनी स्पेक्ट्रम अकादमी येथे दिलेल्या भाषणात त्यांनी सांगितली।

थॉमस एडिसन शाळेत असतांना त्यांना शाळेत त्यांच्या शिक्षकाने एक चीठी देऊन घरी पठाउन दिले।तू आमच्या शाळेत येऊ नको।मुख्यधापीकेने दिलेली चिठ्ठी फ़क्त आईलाच उघडलायला लाव।थॉमस एडिसन ने रडत-रडत आई ला ती चिठ्ठी दिली व् विचारले की आई काय लिहलय याच्यात ?
               
  त्यावेळी त्या एडिसनची आई म्हणाली ",अरे तू इतका टैलेंटेड आहे इतका ब्रिलिएंट आहे की त्या शाळेत तुला शिकवता येइन इतके शिक्षकांकड़े न्यान नाही!त्यांच्या कड़े एवढ्या मोठया प्रमाणात इंस्फेक्टचर व् इक्यूपमेंट नाही!असे शिक्षक नाही की जे तुला न्यान देऊ शकतील त्यामुळे तुला मलाच शिक्षण द्यायला लावले आहे।यामुळे त्यांनी घरात बसून शिक्षण घेतले।

त्यानंतर जेव्हा चाळीस वर्षानी त्यांच्या आई चे निधन झाले।त्यानंतर तो त्याच्या आईच कपाट चाळत असताना थॉमस एडिसनला लहानपनि शाळेतुन मिळालेलीे चिठ्ठी मिळाली।
त्या चिठ्ठीत  मुख्याधपिकेने लिहले होते की",तुमचा मुलगा मेंटली रिटायर्ड झालेले आहे.त्याला आम्ही शाळेत शिकऊ शकत नाही आणि आम्ही त्याला शाळेतुन काढून टाकत आहे."

त्यावेळी थॉमस एडिसन यांनी त्यांच्या डायरित लिहले की "थॉमस एडिसन इज़ मेंटली डिफिसन चाइल्ड बट हिज मदर मेड हीम जीनियस ऑफ़ द सेंचुरी "

Motivational life story of Thomas Alva Edison by IPS vishwas nangre patil in nashik spectrum academy

Motivational life story of Thomas Alva Edison by IPS vishwas nangre patil in nashik spectrum academy

या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या