30+ vishwas nangare patil suvichar-good thought- quotes in marathi/विश्वास नांगरे पाटील सुविचार मराठी !!!!!


Vishwas nangare patil Quotes in Marathi/विश्वास नांगरे पाटील प्रेरणादायी सुविचार संग्रह👍  30+ vishwas nangare patil suvichar-good thought- quotes in marathi/विश्वास नांगरे पाटील सुविचार मराठी !!!!!
  vishwas nangare patil good thoughts in marathi  30+ vishwas nangare patil suvichar-good thought- quotes in marathi/विश्वास नांगरे पाटील सुविचार मराठी !!!!!


vishwas nangare patil Quotes
vishwas nangare patil Quotes 


  आपलं जे अस्तित्व आहे,व्यक्तिमत्व आहे
ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.

 

माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहेपण मात्रत्याला कारण मात्र स्वर्गीय हवं,,,, पैसा आणि प्रसद्दीसाठी नाही तर....
 आई-वडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या   आनंद अश्रू साठी मोठ ह्यायचंय  हे लक्षात ठेवा।।। अडचणी आयुष्यात नाही मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल। If we fail to plan
   plan to fail !!!!!! पहिल्या प्रयत्नात अपयश
   आले म्हणून खचून जाऊ नका कारण    यशस्वी गणिताची सुरवात  शून्या पासूनच  होत असते. पराभव हा आयुष्यचा भाग
आहे,पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी आहेvishwas nangare patil suvichar
vishwas nangare patil suvichar


निंदेला घाबरून आपल ध्येय सोडू
नका ,कारण ध्येय साध्य होताचनिंदा करणाऱ्यांची मत बदलतातकष्ट इतके शांततेत करा
कि तुमचे यश धिंगाणा घालेल।।।।जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो त्यांच्यामध्ये धमक असते।इतिहासात भविष्य शोधत बसायचं
     किभविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वीआपल्या हातात आहे।।। हार पत्करणे माझे ध्येय नाही
कारणमी बनलोयच मुळात जिंकण्यासाठी।।


Best vishwas nangare patil suvichar-good thought- quotes in marathi


vishwas nangare patil motivational status
vishwas nangare patil motivational statusअभ्यास करुण कोणाच्या अंगाला भोक पडलेत किंवा कोण मेलय असे मी कधी ऐकले नाही🙅


Yes
we canजिथे तुमची हिम्मत संपते
  तिथून तुमच्या पराभवाची सुरवात होते ज्यांना स्वप्न पाहायची असतात
त्यांना रात्र मोठी हवी असतेज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो


विपरीत परीस्थितीत काही लोक
तुटून जातातपरंतु काही लोक रेकॉर्ड तोडून काढतात।
 शांततेच्या काळात जर जास्त
घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते। तुमच्या स्वप्नांना सांगू नका
कि तुम्हाला अडचण किती आहेपणअडचणींना आवश्य सांगा कितुमची स्वप्न किती मोठी आहेत। ज्यांचे आदर्श छत्रपतीशिवराय असतील तेआयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही।  स्वतःवर  विश्वास असेल तर
जगातकोणतीही गोष्ट अशक्य नाहीयशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच
असतेपरंतु त्यांची एकाग्रता हि एखाद्या लेझर सारखी असते

vishwas nagare status marathi
vishwas nagare status marathi प्रेम बिम धोका आहे

अभ्यास करा हाच मोका आहे।
आपली चांगली वेळ जगाला सांगते की
 आपण काय आहोतपरंतुआपली वाईट वेळ आपल्याला सांगते कीजग काय आहे।आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते
    पण  वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही। परीक्षा म्हणजे स्वतःच्या
आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी!!!!!! कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतीलहि,
पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावे लागतेकारणआकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही। रोज सकाळी उठल्यावर
तुमच्या समोर दोन पर्याय असतातस्वप्न बघत झोपा नाहीतर उठा त्या स्वप्नाचा मागे लागा।जबाबदारी ची जाणीव असली की
सकाळी कोणत्याच वेळेलाउठण्याचा कंटाळा येत नाही। एकदा मरण जवळून पाहिलंना
कि जगण्यातील भय निघून जात। जेव्हा वाईट वेळ येति ना
तेव्हा चांगले- चांगले माणसे सोडून जातातअगदी हिदर्याजवळची!!!!!!माणसाची आर्थिक स्तिथी किती
चांगली असली तरी त्याची जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठीत्याचीमनस्थिती चांगली असावी लागते।

अधिक वाचा 👇👇👇
Marathi Motivational suvichar
Marathi quotes collection
swami vivekanand suvichar

विश्वास नांगरे पाटील यांच्या भाषणात त्यांनी बोललेले सुंदर विचार /सुविचार आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत।

In this blog we provide IPS vishwas nangare patil 30+good thoughts,quotes,dialoges etc
   


Post a comment

0 Comments